Published On : Sun, Oct 6th, 2019

विडिओ:1 लाखापेक्षा जास्त मतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़नविसाना जिंकून देऊ- सत्तापक्ष नेता संदीप जोशी

नागपुर- विधानसभा निवडणुक जशी जशी जवळ येत आहे।राजकीय पार्टियांचा गजर वाढत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी आपल्या शहरामध्ये नसले तरीपन त्यांच्या नेत्यांनकडून ज़ोराने प्रचार सुरु आहे. रविवार दिनांक 6 अक्टूबर ला नागपूर महानगर पालिके चे सत्तापक्ष नेते संदीप जोशीनी दक्षिण पश्चिम नागपुर मध्ये प्रचाराची धुरा सांभाडली आहे। आज ते भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यां सोबत प्रभाग 16 मध्ये तकिया, फकिरावाडी, सरस्वती नगर, छोटी धंतोली मध्ये त्यांनी पदयात्रा काढली आणि नागरिकांना भेटले। यावेळस प्रभागामध्ये त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला। परिसरा मध्ये काही महिलानी त्यांची आरती काढली आणि त्यांना आर्शीवाद दिला। हाथांमध्ये भाजप चे झेंडे आणि जयघोष देत ही पदयात्रा गल्लों गल्ली फिरली।

यावेळस संदीप जोशी म्हणाले कि मुख्यमंत्री देवेंद्र फड़नविसाना पुन्हा मुख्यमंत्री बनिवन्यासाठी त्यांना 1 लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून देण्याची जवाबदारी आमची आहे। मुख्यमंत्रयांकडे सम्पूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची जवाबदारी म्हणून आम्हाला प्रचार करायचा आहे।

पदयात्रे मध्ये यावेळस नगरसेवक लखन एरवार, नगरसेविका लक्ष्मी यादव, नगरसेविका वनिता दांडेकर,प्रभागध्यक्ष राजेन्द्र मुंडले,डॉ. प्रफुल्ल पंडित,भागअध्यक्ष जयराम तेलंग, आणि कल्याणी तेलंग प्रामुख्याने उपस्थित होते।