ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा...
भारतीयांचे शस्त्र म्हणुन ” संविधाना चे ” पुजन
कन्हान : - भारत देश हा संविधाना मुळेच सार्वभौमत्व समता, बंधुत्व व न्याय प्रधान देश आहे. या देशातील लोकांना संरक्षण व सुरक्षा देण्याचे कार्य संविधानाच्या रूपाने मिळालेला आहे. संविधानाच्या एक एक कलम अन्याया विरुद्ध...
दीक्षाभूमीवर आंध्रा बँकेतर्फे हजारो बेरोजगारांना स्वयंरोजगाराचा गुरुमंत्र
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ रोजी विजयादशमीला दिलेल्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधव हजेरी लावतात. यातील लाखो तरुणांना स्वयंरोजगारच गुरु मंत्र देण्याचे काम आंध्रा बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. दीक्षाभूमीवर तीन दिवस झालेल्या...
नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव सिवील सर्व्हन्टस् तर्फे धम्मचक्र परिवर्तन दिनाप्रसंगी विविध उपक्रम संपन्न
नागपूर : 63 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाप्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव सिवील सर्व्हन्टस् या संघटनेद्वारे नागपुरातील दीक्षाभूमी मध्ये माहितीपर स्टॉलच्या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या बुद्धकालीन इतिहासाचा, संवैधानिक आरक्षणातील तरतुदींचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लिखाणाचा...
दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित
मनपातर्फे २४ तास अविरत सेवा प्रदान : तीन दिवस अधिकारी, कर्मचारी तैनात नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमवार (ता.७), मंगळवार (ता.८) व बुधवार (ता.८) हे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. मनपा...
पक्षामुळेच आपणा सर्वांचे अस्तित्व : पालकमंत्री बावनकुळे
नैवेद्यम इस्टेरिया सभागृहात दीड हजारावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नागपूर: भारतीय जनता पक्षामुळेच माझे आणि आपणा सर्व कार्यकर्त्यांचे अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांनी कमळ चिन्हावरील उमेदवारालाच मतदान करायचे आहे. एक चूक झाली तर 5 वर्षे खराब झाल्याशिवाय राहणार नाही. मी जरी निवडणूक लढवीत...
कन्हान व परिसरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ च्या मुर्ती.
१) सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ स्टेशन रोड कन्हान. २़) बाल नवरात्र दुर्गा उत्सव मंडळ, गवळी पुरा गांधी चौक कन्हान. ३) मॉ दुर्गा पुजा महाेत्सव समिती माहाेरे काम्पलेक्स कन्हान. ४) बालमित्र दुर्गा उत्सव मंडळ विवेकानंद नगर कन्हान. ५) जय जगत दुर्गा उत्सव...
दिवाणी न्यायालय रामटेक येथे स्वच्छता अभियान संपन्न
स्वच्छ परिसर व स्वच्छ चारित्र्य हीच बापूंना खरी आदरांजली:न्यायाधीश माणिक वाघ ...
प्राचीन श्री शिव मंदिर में महाप्रसाद
नागपुर: बेलिशॉप-मोतीबाग रेलवे कॉलोनी स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में शारदीय नवरात्र उत्सव का समापन महाप्रसाद व माताजी को 2100 हल्दी की गांठो से बने हार को पहनाकर किया गया। महाप्रसाद का लाभ सैकड़ो श्रद्धालुओ ने लिया। अष्टमी को...
अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने विविहित तरुणाचा अपघाती मृत्यु
कामठी :-स्थानिक कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान मंदिर रमानगर रेल्वे मार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका विवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजता निदर्शनास आले असून मृतक तरुणाचे नाव हिरालाल मगन तायडे वय 38...
मॉब लिंचिगशी संघाचा संबंध नाही – मोहन भागवत
विजयदशमीच्या निमित्ताने आज, मंगळवारी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा दसरा विजय उत्सव हा कार्यक्रम होत आहे. यावेळी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात मॉब लिचिंत होत नसल्याचे म्हटले आहे. नागपूरमधील आरएसएसच्या दसरा विजय उत्सवासह मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा...
स्वातंत्र्य, समता व बंधुता ही संविधानाची शिकवण – दिनेश वाघमारे
नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण दिली. या शिकवणीच्या आधारवर भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यामुळे आज भारतीय संविधान जगात श्रेष्ठ संविधान असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश...
रामटेक विधानसभेत नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात
कन्हान / रामटेक : - होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभे करिता एकुण नऊ उमेदवार रिंगणात असुन तिरंगी लढत होण्याची राजकिय वर्ळतुळात चर्चा रंगत आहे . रामटेक विधानसभा करिता शेवटच्या दिवशी ४ ऑक्टोबर ला एकुण...
कामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे
कामठी : -आगामी 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार काल 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अंतिम मुदती पर्यंत 18 उमेदवारांनी 21 नामनिर्देशन पत्र सादर केले होते...
63 व्या धम्मचक्र महोत्सवानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये उसळला जनसागर
स्लग:-लाखोंच्या संख्येतील निळ्या पाखरांची उपस्थिती कामठी:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ओगावा सोसायटीच्या वतीने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाचे आयोजन 8 ऑक्टोबर ला आयोजित करण्यात आले आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एक दिवसांपूर्वीच...
दि. ७ ऑक्टोबरला डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
कॉंग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दि. ७ ऑक्टोबरला संपन्न झाले. कलश अपार्टमेंट, पांडे ले-आऊट, खामला रोड (पंजाब नॅशनल बँकेच्या समोर), नागपूर येथे हे प्रशस्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. सेवाग्राम आश्रमाचे माजी...
कर्वे नगर, गांधी नगर येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कर्वे नगर,गांधी नगर, उज्वल नगर . या भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत प्रसाद नगर,जयताळा,प्रसाद नगर,दुबे ले आऊट, अमर आशा, दाते...
दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी आज घेणार प्लास्टिक मुक्तीची शपथ
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा नागपूर : १९५६च्या धम्मक्रांतीची साक्ष देणा-या दीक्षाभूमीवर उद्या मंगळवारी (ता.८) लाखो बौद्ध अनुयायी दाखल होणार आहे. दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभात उद्या मंगवारी लाखो बौद्ध बांधव प्लास्टिक मुक्तीची शपथ...
बावनकुळेंतर्फे विजयादशमी व धम्मचक्रप्रवर्तनाच्या शुभेच्छा
नागपूर: उद्या मंगळवार दिनांक 8 रोजी साजरा होणार्या विजयादशमी व धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमी हे सत्याचा असत्यावर झालेल्या विजयाचे प्रतीक असून दुष्प्रवृत्तींचा नाश झाल्याचा दिवस आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत,...
भुकेच्या व्याकुळतेने अनोळखी वृद्धाचा मृत्यू
कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर मार्गावरील चुंगी नाक्याजवळ एका 65 वर्षोय अनोळखी वृद्धाचा भुकेच्या व्याकुळतेने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता घडली . घटनेची माहिती कळताच जुनी कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळा चा...