नागपूर : मंगळवारी सकाळपासून उपराजधानी नागपूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोमवारी दिवसभर हलक्या सरी पडत होत्या, मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसाने...
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस...
नागपूर : नागपूर शहराच्या उत्तर दिशेने झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक व निवासी विकासाला अनुसरून खापरखेडा पोलिस ठाण्याचा समावेश आता औपचारिकरीत्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे. यामुळे नागपूर शहरातील एकूण पोलिस ठाण्यांची संख्या आता ३५ झाली आहे.
राज्य गृह...
नागपूर : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग 16 ड यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बुक बँक लोकार्पण सोहळा सायंटिफिक सभागृहात उत्साहात...
नागपूर : शहरातील तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मेयो रुग्णालय परिसरात एका २७ वर्षीय महिलेला विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या...
मुंबई : महाराष्ट्रातील गाजत असलेल्या बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळ्याच्या तपासाला आता नवी दिशा मिळाली आहे. शालार्थ आयडी घोटाळा आणि बनावट शिक्षक भरती प्रकरणात राज्यभरात दाखल असलेल्या सर्व...
नागपूर : भारतीय बुद्धिबळाला अभिमानास्पद यश मिळालं आहे. नागपूरची युवा आणि तडफदार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने रविवारी 2025 फिडे महिला शतरंज विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्याने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर भारताच्या चौथ्या महिला ग्रँडमास्टर...
नागपूर : धारमपेठ परिसरात रात्री उशिरा डीजेचा आवाज त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) पहाटे टोको बारवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १.१० लाख रुपयांचे साउंड सिस्टीम जप्त केल्याची माहिती आहे.
पोलिस उपनिरीक्षक निलेश जयराम वाघ (सीताबर्डी पोलीस स्टेशन)...
वर्धा : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महत्त्वाचे संकेत दिले.
फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, "या...
नवी दिल्ली -पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या महत्त्वपूर्ण कारवाईविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सविस्तर माहिती दिली. विरोधकांच्या गदारोळानंतर आज दुपारी २ वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली.
राजनाथ सिंह म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या...
नागपूर – शहरातील मनीषनगरमधील एका प्रसिद्ध बिअर बारमध्ये सरकारी दस्तऐवजांवर चर्चा सुरू असलेला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती टेबलावर फायलींचा गठ्ठा उघडून दारूचे घोट घेत तपासणी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे,...
मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते – जालना येथील माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि परभणीचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर – हे मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश...
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांवर लक्ष केंद्रीत झाले आहे. विधानसभेतील विजयामुळे उभारी मिळालेल्या महायुतीने आता महापालिकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित...
नागपूर -उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भरधाव वेगाच्या वाहनाने कहर केला. सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर भरधाव वॉक्सवॅगन कारने ओव्हरटेक करताना दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना...
नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनात राजकीय तापमान वाढत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. माध्यमांनी मोदी यांची जी प्रतिमा उभी केली आहे, ती केवळ एक दिखावा असल्याचा आरोप राहुल...
नागपूर -खापरी पुनर्वसन परिसरात एका धक्कादायक प्रकारात मोठा भाऊच लहान भावाचा मारेकरी ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या सततच्या वादाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केली. हा प्रकार २५ जुलै रोजी रात्री १०.३०...
जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट वैयक्तिक चारित्र्याला लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपांचा सूर इतका तीव्र...
नवी दिल्ली- देशाच्या इतिहासातील असामान्य शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरणदिन. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कारगिलच्या डोंगरांवर लढून मिळवलेल्या विजयाची आज २५ वी वर्षगाठ. या ‘कारगिल विजय दिवसानिमित्त’ संपूर्ण देशात वीर जवानांच्या पराक्रमाला वंदन करत, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करण्यात...
नागपूर:अंबाझरी परिसरातील एका धोकादायक रस्त्याच्या अपघाती व्हिडिओमुळे एकाच वेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेचा, प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि नागरिकांच्या प्रचंड संतापाचा. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमुळे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगालाही अखेर जाग आली. आयोगाने स्वतःहून (Sou Motu) या...
नागपूर : शहरातील बैरामजी टाउन भागात एका सैलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकत मोठा खुलासा केला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या ठिकाणी दोन सख्खे भाऊ आणि त्यांची महिला साथीदार अश्लील धंदा...
नवी दिल्ली : डिजिटल माध्यमांवर वाढत्या अश्लीलतेला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ALTBalaji, ULLU, Desi Clips यांसारख्या अनेक OTT अॅप्सवर तसेच त्यांच्या संबंधित वेबसाईट्सवर तात्काळ प्रभावाने बंदी लागू केली आहे.
सरकारने हा निर्णय ‘सार्वजनिक...