नागपूरजवळच्या रामटेकमध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला, ज्यात रमेश बिराताल या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग क्रमांक ७ला अडवून जोरदार रास्ता रोको केला. ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड गावाजवळ घडली....
नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त सीताबर्डी किल्ला १ मे रोजी सर्वसामान्यांसाठी खुला
नागपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपूरमधील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला गुरुवार, १ मे २०२५ रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. भारतीय लष्कराच्या अखत्यारितील हा किल्ला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी खुला राहणार आहे. किल्ल्यात प्रवेशासाठी किम्स...
नागपुरातील काटोलसह कन्हानमध्ये बालविवाहाची तयारी उधळली; अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले
नागपूर – अक्षय्य तृतीयेच्या आधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बालविवाह घडण्याच्या मार्गावर होते. मात्र, जिल्हा बाल संरक्षण पथकाने वेळेवर हस्तक्षेप करत दोन्ही विवाह थांबवले आणि संबंधित मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात हलवण्यात आले. डोंगरगावमध्ये अवघ्या...
धक्कादायक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात 124 अविवाहित मातांची नोंद!
नागपूर: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील सव्वा वर्षाच्या काळात येथे तब्बल 124 अविवाहित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. या आकड्यांमधून स्पष्ट होते की समाजात अल्पवयीन आणि अविवाहित...
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात स्वीकारली नागरिकांची निवेदने
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराचे मंगळवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते. या जनता दरबारात श्री. बावनकुळे यांच्यासमोर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या...
नागपूरच्या कारागृहातच उभारण्यात येणार हायटेक कोर्टरूम; कैद्यांची पेशी होणार अधिक सुरक्षित!
नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद्यांची वाढती संख्या आणि पेशी दरम्यान होणाऱ्या घटनांचा विचार करता, आता कारागृहाच्या आवारातच एक सुसज्ज आणि हायटेक कोर्टरूम उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ सुरक्षेची पातळी उंचावणार नाही, तर वेळ आणि इंधनाचाही मोठ्या प्रमाणात बचाव होणार...
DPS MIHAN Hosts ‘Savdhaan @ Nagpur’ Workshop in Collaboration with Dainik Bhaskar
Delhi Public School MIHAN, in collaboration with the responsible media house Dainik Bhaskar, successfully hosted the ‘Savdhaan @ Nagpur’ workshop—an initiative aimed at addressing the growing concerns surrounding mobile addiction, cyber safety, online behavior, exam stress, and concentration issues among...
नागपुरातील MD ड्रग्ज तस्करी प्रकरणातील वॉन्टेड आरोपी सोहेल खानला राजस्थान पोलिसांनी केली अटक!
नागपूर : नागपूरमधील उच्च-प्रोफाईल नववर्ष MD ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरार आरोपी सोहेल खान याला राजस्थान पोलिसांनी झालावार जिल्ह्यातील एका खुनाच्या प्रकरणात मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. 29 वर्षीय सोहेल खान 2024 डिसेंबरपासून फरार होता. 24 एप्रिल 2025 रोजी झालावार...
नागपुरातील एसपी संदीप पखाले यांच्यासह २२ पोलिस अधिकारी,कर्मचारी डीजी पदकाने सन्मानित!
नागपूर : राज्यात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालक (DGP) इन्सिग्निया पदकाने गौरवण्यात येते. यंदा राज्यभरातून एकूण ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात येणार आहे. नागपूरमधून या यादीत विशेष योगदानासाठी २२ पोलिस...
नागपुरतील कॅफे संचालक हत्याकांडात ‘हिरणवार’ टोळीचा सहभाग; क्राईम ब्रांचकडे चौकशी सोपवली
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॅफे संचालक अविनाश भूसारी यांच्या खून प्रकरणाची चौकशी आता आणखी वेग घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात कुख्यात 'हिरणवार' टोळीच्या सहभागाचा पर्दाफाश केला आहे. या उघडकीनंतर या संघटित टोळीवर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी...
माझ्या वक्तव्याचा गैरवापर; पहलगाम हल्ल्यावरून केलेल्या ‘त्या’ विधानावर वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र या प्रकरणावर त्यांनी आता खुलासा करत पीडित कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा गैरवापर करून माध्यमांनी ते चुकीच्या...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली...
नागपूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचा खेळखोळंबा; ‘या’ रुग्णालयांनी नाकारले उपचार,आरटीआयची माहिती
नागपूर : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत (आयुष्मान भारत) नागपूर जिल्ह्यातील २४ रुग्णालयांनी रुग्णांना मोफत उपचार देण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत माहितीच्या अधिकार कायद्यानुसार (RTI) मिळाली असून, २ जुलै २०१२ ते २४...
नागपूरच्या ड्रीम एशिया थीम पार्कमध्ये वाहनचालकाशी गैरवर्तन; मालकाने मागितली सार्वजनिक माफी !
नागपूर : शहरातील काटोल रोड स्थित ड्रीम एशिया थीम पार्कमध्ये जेवणाच्या कूपनवरून एका वाहनचालकाशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणात पार्क प्रशासनाची...
नागपुरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी पाऊल; पोलीस आयुक्त सिंगल फूट पेट्रोलिंग करत स्वतः उतरले रस्त्यावर !
नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी रात्री 8 ते 10 या वेळेत शहरातील विविध ठिकाणी अचानक फूट पेट्रोलिंग करत स्वतः मैदानात उतरून पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ...
नागपुरात वाहतूक पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम
नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वागत लॉन येथे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 2 ते 3 या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण आणि रात्री...
नागपुरातील जरीपटका येथे डीपीला करंट लागून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, परिसरात खळबळ!
नागपूर – शहरातील जरीपटका पोलीस ठाणे क्षेत्रातील खोब्रागडे चौकात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनल)ला करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार तड़के सुमारे ४ वाजता जरीपटका पोलिसांचे गस्त पथक...
नागपूर-कोल्हापूर विमानसेवा १५ मेपासून सुरू होणार; आठवड्यातून पाच दिवस सेवा
नागपूर : नागपूर आणि कोल्हापूर यांच्यातील अत्यंत अपेक्षित विमानसेवा १५ मेपासून सुरू होणार आहे. ही सेवा स्टार एअरवेजद्वारे चालवली जाईल आणि ती मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या पाच दिवशी उपलब्ध राहील. विमानात १२ बिझनेस आणि ६४ इकोनॉमी वर्गाच्या...
नागपूरच्या गोकुळपेठ येथील दुकानदारांना धक्का
नागपूर : गोकुळपेठ मार्केटमधील 40-50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना नागपूर महानगरपालिका (NMC) कडून दुकाने एक महिन्यात रिकाम्या करण्याचा नोटिस प्राप्त झाला आहे. NMC आणि नागपूर सुधार प्राधिकरण (NIT) एक मल्टीस्टोरी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी करत आहेत, ज्यासाठी अंदाजे 1100 कोटी...
शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था
नागपूर : भीषण उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहेत. अशात शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांना...
विजय वडेट्टीवार यांच्याकडून देशविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन;चंद्रशेखर बावनकुळे कडाडले
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादावर केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांच्या विधानाला ‘देशविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन’ असे ठपका ठेवला आहे. वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान- एका...