राष्ट्रवादीच्या बॅनरवर छगन भुजबळ इन; धनंजय मुंडे मात्र आऊट!
पुणे : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा राष्ट्रवादीच्या स्थापना दिवशी म्हणजेच येत्या दहा जून रोजी पुण्यात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. राज्यातील पक्षातील पदाधिकारी...
सुभाष देशमुखांचा राजीनामा घेत बंगला जमीनदोस्त करा : धनंजय मुंडे
बीड : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांचा आरक्षित जागेवर बांधण्यात आलेला बंगला तातडीने जमीनदोस्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सोलापूर येथे सहकारमंत्री देशमुख यांचा बंगला अग्निशमन दलाच्या जमिनीवर आहे....
नोटाबंदी, मांसबंदीनंतर मोदीबाबा नसबंदीही करतील : धनंजय मुंडे
सांगली : २०१४ साली संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी ज्या 'अच्छे दिन'च्या घोषणेच्या भरवश्यावर विजयी झाले. त्या 'अच्छे दिन'च्या घोषणेची आज गावागावात चेष्टा सुरु आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे...
Maratha lobby in NCP looks to cut growing dominance of Dhananjay Munde
Mumbai: Apprehensive of the growing clout of Dhananjay Munde within the Nationalist Congress Party (NCP) after his crowd-gathering rallies in the Halla Bol Yatra in Marathwada and Western Maharashtra, the dominant Maratha lobby within the NCP has apparently conspired against...
भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना : अजित पवार
सोलापूर/टेंभुर्णी: सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी...
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?- अजित पवार
सोलापूर/महुद: शेतीला लागणाऱ्या खतावर जीएसटी लावता...सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महुद येथील जाहीर सभेत सरकारला केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवशीची पहिली सभा सोलापूर जिल्हयातील महुद येथे झाली. या सभेतही दादांनी...
शिक्षक भरतीबाबतचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करा – धनंजय मुंडे
मुंबई: राज्यात २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही गेल्या 8 वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामध्ये ४ वेळा पात्रता ( TET) तर एक वेळा अभियोग्यता चाचणी ( TAIT) घेण्यात आली. या परिक्षा फक्त घेण्यात आल्या मात्र भरतीबाबत सरकारकडून स्पष्टता देण्यात...
१५ व्या वित्त आयोगाच्या सुधारीत निकषामुळे केंद्राकडून आर्थिक बाबतीत राज्यावर अन्याय होणार – धनंजय मुंडे
File Pic मुंबई: केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या विविध अनुदानात मागील ३ वर्षापासून सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात केली जात असून त्यापाठोपाठ १५ व्या वित्त आयोगाच्या सुधारीत निकषामुळेही केंद्राकडून निधी मिळविताना राज्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या अन्याय होणार असल्याची भिती विरोधी पक्ष नेते...
सरकारला धनगर समाजाला आरक्षण दयायचंच नाहीय; धनंजय मुंडेंनी सरकारच्या पळवाटांवर डागली तोफ
मुंबई: तुमचं लग्न झालं आहे का?असा सवाल टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था तरुणांना करत आहे हे कशासाठी ? धनगर समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही याकडे सरकारचे लक्ष वेधतानाच सरकारला धनगर समाजाला आरक्षण दयायचेच नाही म्हणूनच...
सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ? – धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल
File Pic मुंबई: भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला...
तुर, सोयाबीन, उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव
मुंबई: तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळे कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर,सोयाबीन,उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने विधानपरिषदेचे...
Munde Audio Clip: Devendra Fadnavis suggests probe by house panel
Mumbai: Chief Minister Devendra Fadnavis today proposed a panel of senior members of the Maharashtra Legislature to probe the audio clip that allegedly featured the name of Leader of Opposition in the Council, Dhananjay Munde. Mr Fadnavis said in the Legislative...
सोशल मिडियावर लक्ष, गुन्हेगारांकडे दुर्लक्षामुळेच भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल – धनंजय मुंडे
नागपूर: सोशल मिडीयावर लक्ष आणि गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्यानंच भ्रष्टाचार व गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल झाला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था इतकी ढासळली आहे की महिलांना, सामान्य नागरिकांना भीती वाटत आहे. राज्यात आज आणिबाणीसदृश परिस्थिती असून परिस्थितीत सुधारणा न झाल्यास विरोधी पक्ष रस्त्यावर...
वैद्यकीय शिक्षण विभागात २९ कोटी रुपयांच्या ऑर्थोपॅडीक इम्पलांटसचा घोटाळा: धनंजय मुंडे यांचा आरोप
नागपूर: राज्यातील महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या ऑर्थोपॅडिक इम्पलांटस (सांधेदुखीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे) या उपकरणांची अवास्तव खरेदी करुन २९ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलताना केला. १६ महिन्यांपूर्वी वैद्यकिय शिक्षण विभागाने २९ कोटी रुपयांची...
छत्रपतींच्या जयंतीच्या तारखेचा वाद सत्ताधारीच निर्माण करीत आहेत – धनंजय मुंडेंचा आरोप
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा वाद सत्ताधारीच निर्माण करीत असून, या प्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान सभेत आज सत्ताधारी भाजपाच्या एका सदस्याने उपस्थित केलेल्या मुद्याचा संदर्भ...
१ व २ जुलै २०१६ च्या घोषित शाळांना २० टक्के अनुदान
नागपूर: १ व २ जुलै, २०१६ अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे १५८ प्राथमिक शाळा व ५०४ तुकड्यांवरील १४१७ शिक्षक व ६३१ माध्यमिक शाळा व १६०५ तुकड्यांवरील ५३७३ शिक्षक व २१८० शिक्षकेत्तर अशा एकूण ८९७० कर्मचाऱ्यांना २०...
निलंबित करण्याची सभागृहाची जोरदार मागणी
नागपूर : बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम ऊसाच्या रसाचा हौद फुटुन झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे यांच्याविरूध्द विधान परिषदेत...
धनंजय मुंडे व शिक्षक आमदारांच्या प्रयत्नांना यश
नागपूर: 1 व 2 जुलै, 2016 अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे 158 प्राथमिक शाळा व 504 तुकड्यांवरील 1417 शिक्षक व 631 माध्यमिक शाळा व 1605 तुकड्यांवरील 5373 शिक्षक व 2180 शिक्षकेत्तर अशा एकूण 8970 कर्मचाऱ्यांना 20...
सरकारला सातबारा कोरा करायचा होता की, सातबारावरुन शेतकरी, धनंजय मुंडे यांचा सरकारला संतप्त सवाल
नागपूर: सत्तेवर येण्याआधी भाजप म्हणत होते,आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे.कर्जमाफीला होणारा विलंब पहाता सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा होता की,सातबारावरुन शेतकरी कोरा करायचा होता? असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला. सरसकट तात्काळ कर्जमाफी,बोंडअळी व...
Turmoil in Council as Oppn slams Govt move to shut down 1316 schools
Nagpur: The Legislative Council was on Thursday thrown into turmoil as Opposition lambasted the Fadnavis Government for its decision to shut down 1316 non-performing schools across the state. Amid the pandemonium the House was adjourned twice. “The decision by the...
हे सरकार आरक्षणाच्याविरोधात- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर: हे सरकार आरक्षणाच्याविरोधात आहे. या सरकारला मराठा असेल,मुस्लिम असेल,धनगर,लिंगायत,या कुठल्याही समाजाला आरक्षण दयायचे नाही हे स्पष्ट झाले आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सरकारकडे मुस्लिम आरक्षणासंदर्भातील उत्तरामध्ये सरकारने सांगितले. ज्या उच्चन्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला शैक्षणिक आरक्षण...