पिपळा ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड; तत्कालीन अधिकारी, सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल
सावनेर: सावनेर तालुक्यातील पिपळा ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असताना बनावट गावठाण प्रमाणपत्रे व कर पावत्यांद्वारे सुमारे १२७ भूखंडांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बन्सोड,...
नागपूरच्या लालगंज परिसरातील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल खाक!
नागपूर – शहरातील लालगंज परिसरातल्या राऊत चौकाजवळ असलेल्या 'प्रथमेश गारमेंट्स' या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच उग्र स्वरूप धारण केले आणि लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा भस्मसात झाला. सुदैवाने या घटनेत...
नागपूर विमानतळावर लाहोर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलचे आयोजन!
नागपूर : लाहोर विमानतळाजवळ अलीकडेच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी, ८ मे रोजी सुरक्षेच्या तयारीचा भाग म्हणून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये सुरक्षेची पूर्वनियोजित प्रक्रिया राबवण्यात आली. सरावाच्या दरम्यान, संपूर्ण विमानतळावर सायरन...
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; महाराष्ट्रात मान्सून ‘या’ तारखेला दाखल होणार
मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून 8 ते 10 दिवस आधी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि शेतीसाठीही ही परिस्थिती...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘दे धक्का’; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ठाणे :राजकारणात टायमिंगचे महत्त्व अधोरेखित करत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला ठाण्यात मोठा धक्का दिला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी यांनी आज...
नागपुरात अवैध टुल्लू पंपवर मनपाची कारवाई; ‘फ्लाइंग स्कॉड’ने आठवड्याभरात केले ६६ पंप जप्त
नागपूर –उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्याच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपूर महानगरपालिकेने (मनपा) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचा अयोग्य वापर आणि अवैध टुल्लू पंपांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी मनपाने प्रत्येक झोनमध्ये 'फ्लाइंग स्कॉड'ची स्थापना केली आहे. या विशेष पथकाने...
बुटीबोरी फ्लाईओवर कधी सुरु होणार? NHAI चे मुख्य महाव्यवस्थापक राकेश प्रकाश सिंग यांनी तारीखच केली जाहीर
नागपूर : गेल्या सहा महिन्यांपासून बुटीबोरी फ्लाईओवर वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी बुटीबोरीतील उड्डाणपूलाचा एक भाग कोसळल्यानंतर तब्बल सहा महिने उलटले तरी नागरिकांना अद्यापही पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे....
समतोल पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी टुल्लू पंप जप्ती मोहीम राबविण्यात आली.…
नागपूर: , उन्हाळा सुरू होताच अनेक रहिवासी त्यांच्या नळांमधून अधिक पाणी खेचण्यासाठी टुल्लू पंपाचा वापर करू लागले आहेत. हे पंप बेकायदेशीररित्या घरगुती सेवा नळजोडणीवर (House Service Connection – HSC) थेट जोडले जात असून, त्यामुळे शेजारील घरांमध्ये पाण्याचा दाब कमी होतो...
भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का, रोहित शर्माचा टेस्ट क्रिकेटमधून सन्यास
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. पाच दिवसांच्या या कसोटी प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचे रोहितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टेस्ट कॅपची एक खास छायाचित्र शेअर...
नागपुरात प्रेमसंबंधाचा भीषण अंत ; संशयातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या !
नागपूर – शहरातील शांतशीर परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्याने संपूर्ण शहर हादरवून टाकले. अवघ्या संशयाच्या आधारे एका युवकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. ३४ वर्षीय हेमलता वैद्य, ज्या एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या, त्यांना त्यांच्या प्रियकर...
गत सहा वर्षातील पावसाचे प्रमाण पाहता संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर, : गत सहा वर्षापासून नागपूर जिल्ह्यात सरासरी पावसापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडलेला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील लहान-मोठ्या नाल्यांना पूर येणे, सकल भागात पाणी साचणे, शेत जमिनीची हाणी होणे, काही भागात पिकांचे नुकसान अशा अनेक बाबींवर होतो. काही ठिकाणी...
नागपूर विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी शासकीय जागांचे हस्तांतरण करणार : बावनकुळे
मुंबई : नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाच्या तसेच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून, या जागांचे हस्तांतरण करावे. दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याला अंतिम स्वरूप मिळेल. असे निर्देश महसूल...
नागपुरात युवकाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यामुळे विष घेत जीवन संपविले
नागपूर – एका २४ वर्षीय युवकाने रेल्वे स्टेशनजवळ विष घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील गावातील हा युवक एका तरुणीवर प्रेम करत होता. मात्र त्यांच्या वादानंतर संबंधित तरुणीने त्याच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे...
काँग्रेसकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक; ‘राष्ट्रहित सर्वोच्च’ म्हणत भारतीय सैन्यदलाला दाद !
मुंबई : भारतीय सैन्यदलाने नुकत्याच केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील कारवाईचे काँग्रेस पक्षाने मोठ्या अभिमानाने कौतुक केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “भारतीय सैन्याचा अभिमान आहे. जय हिंद!” काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले,...
भारताची पाकिस्तानवर एयर स्ट्राईक, नागपूरमध्येही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशावर जल्लोष
नागपूर: भारताने पाकिस्तानवर एयर स्ट्राईक करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या तीनही सैन्यांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानमधील नौ ठिकाणांवर मिसाईल हल्ले करून दहशतवाद्यांना धडकलं. भारताच्या या कारवाईने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. नागपूरमध्येही ऑपरेशन सिंदूरच्या यशावर...
नागपुरातील जीरो माईल स्तंभाजवळ ‘त्या’ वृद्ध महिलेची बलात्कार करून हत्या; आरोपीला अटक
नागपूर: नागपूरच्या जीरो माईल स्तंभाजवळ एका मनोरुग्ण वृद्धेचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासानुसार, वृद्धेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.या आधारावर आरोपीला...
मी मेलो असतो तर बरं…; ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत परिवार उध्वस्त झाल्यानंतर दहशतवादी मसूद अझहरचा आक्रोश
नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचं कुटुंब जवळपास उद्ध्वस्त झालं आहे. या कारवाईत अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे साथीदार ठार झाले असून, याची स्वतः मसूद...
पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन
नागपूर:भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय वायुदलाच्या या निर्णायक कारवाईचे देशभरातून स्वागत होत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील याला ठाम पाठिंबा दिला आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोशल मीडियावरून...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटूंब उध्वस्त;भाऊ, बहिणीसह 14 जण ठार !
नागपूर : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा घाव बसला आहे. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा मोठा हिस्सा संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूद अझहरच्या भाऊ, बहिणी आणि...
भारताचे पाकिस्तानला कडक उत्तर; ‘या’ दोन महिला अधिकाऱ्यांनी मांडली ‘ऑपरेशन सिंदूर’ची शौर्यगाथा
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना धगधगत होती. आज या संतापाचे उत्तर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दिले...
भारताचे‘ऑपरेशन सिंदूर’: पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!
नवी दिल्ली: भारतानं पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या एअर स्ट्राईकमुळे भारतानं अवघ्या २३ मिनिटांत दहशतवाद्यांना जोरदार उत्तर दिलं. मंगळवारी रात्री दीड वाजता ही...