काळी व पिवळी मारबत : नागपुरकरांच्या आस्थेचा १४५ वर्षाच्या परंपरेचा मारबत उत्सव!

काळी व पिवळी मारबत : नागपुरकरांच्या आस्थेचा १४५ वर्षाच्या परंपरेचा मारबत उत्सव!

नागपूर : नागपुराची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक भान जपणारा मारबत उत्सव शहराचा अविभाज्य भाग बनला आहे. तब्बल १४५ वर्षांपासून हा उत्सव सातत्याने साजरा होत असून, त्याला ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. विशेष म्हणजे, हा अनोखा उत्सव संपूर्ण...

by Nagpur Today | Published 1 month ago
रिंग रोडवरील पाण्याचा निचरा करण्याच्या कामाला गती द्या
By Nagpur Today On Saturday, August 23rd, 2025

रिंग रोडवरील पाण्याचा निचरा करण्याच्या कामाला गती द्या

नागपूर : स्वावलंबीनगरातील राधे मंगल कार्यालयाजवळील रिंगरोडवर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तेथून भूमिगत बॉक्स पद्धतीचा वापर करून पाणी शास्त्रीनगराजवळील नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या प्रस्तावित काम करताना लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका...

मनपा आयुक्तांनी केली व्हीसीए ते आकाशवाणी चौक दरम्यानच्या पावसाळी नाल्याची पाहणी
By Nagpur Today On Saturday, August 23rd, 2025

मनपा आयुक्तांनी केली व्हीसीए ते आकाशवाणी चौक दरम्यानच्या पावसाळी नाल्याची पाहणी

नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनपासून (व्हीसीए स्टेडियम) ते नागपूर महानगरपालिका दरम्यानच्या सखल भागातून पाणीचा निचरा त्वरीत होण्यासाठी एकीकृत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. २२) अधिकाऱ्यांना दिले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ....

मनपाच्या नवनियुक्त बालवाडी शिक्षकांसाठी ‘इंडक्शन बूटकॅम्प’
By Nagpur Today On Saturday, August 23rd, 2025

मनपाच्या नवनियुक्त बालवाडी शिक्षकांसाठी ‘इंडक्शन बूटकॅम्प’

नागपूर: लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जून २०२५ मध्ये मनपाने १६ कंत्राटी बालवाडी शिक्षकांची भरती केली होती. त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी १८ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पाच दिवसांच्या...

By Nagpur Today On Saturday, August 23rd, 2025

नागपूर मनपा निवडणूक 2025 : नवी प्रभाग रचना जाहीर, 28 ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार हरकती

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठीची नवी प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा मसुदा मध्यरात्री प्रसिद्ध करण्यात आला. 2017 प्रमाणेच यावेळीही एकूण 38 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 37 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार-चार प्रभाग (वार्ड) असतील, तर...

सुवर्ण संधी: मनपात १७४ विविध पदांसाठी पुन्हा मेगा भरती
By Nagpur Today On Saturday, August 23rd, 2025

सुवर्ण संधी: मनपात १७४ विविध पदांसाठी पुन्हा मेगा भरती

नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेत एकूण २४५ पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता विविध १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या आस्थापना विभागातर्फे विविध दहा संवर्गातील १७४ पदांची...

नागपूरमध्ये मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीस गती;३१.३३ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी!
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

नागपूरमध्ये मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीस गती;३१.३३ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी!

नागपूर : शहराच्या वाहतुकीला नवे स्वरूप देण्यासाठी प्रस्तावित मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीला हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३१.३३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, आता भू-अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयाची माहिती मुंबई उच्च...

उपराष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात चुरस;फडणवीसांचा शरद पवार-उद्धव ठाकरेंना फोन
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

उपराष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात चुरस;फडणवीसांचा शरद पवार-उद्धव ठाकरेंना फोन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित करण्यात आले असून, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच...

नागपूर पोलिसांचे आवाहन; दिवाळीत फक्त परवानाधारक फटाक्यांचीच होणार विक्री!
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

नागपूर पोलिसांचे आवाहन; दिवाळीत फक्त परवानाधारक फटाक्यांचीच होणार विक्री!

नागपूर : आगामी दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी इच्छुक विक्रेत्यांना नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी (२०२५) फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरू होत असून १० सप्टेंबरपर्यंत संबंधित पोलीस परिमंडळ कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. परवाना अर्जासाठी...

नागपूर पोलिसांचे आवाहन; दिवाळीत फक्त परवानाधारक फटाक्यांचीच होणार विक्री!
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

नागपूर पोलिसांचे आवाहन; दिवाळीत फक्त परवानाधारक फटाक्यांचीच होणार विक्री!

नागपूर : आगामी दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी इच्छुक विक्रेत्यांना नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी (२०२५) फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरू होत असून १० सप्टेंबरपर्यंत संबंधित पोलीस परिमंडळ कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

परवाना अर्जासाठी...

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचे निधन
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचे निधन

जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रियरंजन दास बंगळुरू येथील कबीरपंथाच्या धार्मिक कार्यक्रमातून परत...

नागपुरात ५१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

नागपुरात ५१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नागपूर : शहरात तान्हा पोळा, मारबत, बडग्या, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद यांसारखे सण शांततेत पार पडावेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या वाडी, एमआयडीसी, हिंगणा, प्रतापनगर, बजाजनगर आणि सोनेगाव या सहा...

विदर्भासह नागपुरमध्ये आज बैलपोळ्या सणाचा उत्साह; शेतकऱ्यांचा कृतज्ञतेचा उत्सव!
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

विदर्भासह नागपुरमध्ये आज बैलपोळ्या सणाचा उत्साह; शेतकऱ्यांचा कृतज्ञतेचा उत्सव!

नागपूर:शनिवारी, 22 ऑगस्ट 2025 रोजी, शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा केला जात आहे. श्रावण महिन्याचा समारोप करताना शेतकरी आपल्या मेहनतीच्या साथीदारांवर बैलांवर आदर आणि प्रेम व्यक्त करतात. हा सण महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि दक्षिण भारतातील काही भागात...

कन्हान पोलिसांविरोधात नागरिक आक्रमक; घरात असताना तीन नागरिकांना ठरविले आरोपी
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

कन्हान पोलिसांविरोधात नागरिक आक्रमक; घरात असताना तीन नागरिकांना ठरविले आरोपी

नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घरात असतानाच तीन नागरिकांना छेडछाडप्रकरणी (कलम ३५४) आरोपी ठरवण्यात आले, असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. कोण आहेत आरोपी? कन्हान पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात प्रशांत वाघमारे, कोठीराम...

नागपुरात स्पा-सलूनच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;दोन मुलींची सुटका, मॅनेजरल अटक
By Nagpur Today On Friday, August 22nd, 2025

नागपुरात स्पा-सलूनच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;दोन मुलींची सुटका, मॅनेजरल अटक

नागपूर : नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत राणा प्रताप नगर परिसरातील आयकॉन स्पा अॅन्ड सलून वर गुन्हे शाखेने धाड टाकली. या कारवाईतून देहव्यवसायास प्रवृत्त केलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून ₹१६,५२० रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींची...

नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय : तीन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएसह तडीपार कारवाई
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय : तीन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएसह तडीपार कारवाई

नागपूर :आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या अजनी व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपार कारवाई करण्यात आली आहे.

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध-

नंदनवन...

कन्हान नदीच्या पुरामुळे इन्टेक विहिरींमधून पाणी उपसा क्षमता कमी
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

कन्हान नदीच्या पुरामुळे इन्टेक विहिरींमधून पाणी उपसा क्षमता कमी

नागपूर,: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे इन्टेक विहिरीतील स्ट्रेनर्स व सक्शन माऊथ्स वाळू, गाळ व दगडामध्ये गाडले गेले असून पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पाणी उचलण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि...

नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

नागपूर: वाडी पोलीस ठाण्याच्या आवारात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला...

शिवभोजन योजना बंद होण्याच्या उंबरठ्यावर; सात महिन्यांचे अनुदान थांबले
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

शिवभोजन योजना बंद होण्याच्या उंबरठ्यावर; सात महिन्यांचे अनुदान थांबले

भंडारा जिल्ह्यात गरीब आणि कामगार वर्गासाठी दिलासा ठरलेली शिवभोजन योजना आता गंभीर अडचणीत सापडली आहे. फेब्रुवारीपासून केंद्र चालकांना शासनाकडून एकही रुपया अनुदान मिळालेले नाही. सात महिन्यांपासूनची ही थकबाकी वाढत गेल्याने केंद्र चालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे आणि योजना पूर्णपणे थांबण्याची...

नागपूर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई;दोन वाहनचोर अटकेत, १५ गुन्ह्यांचा उलगडा!
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

नागपूर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई;दोन वाहनचोर अटकेत, १५ गुन्ह्यांचा उलगडा!

नागपूर : शहरात वाढत्या वाहनचोरीविरोधात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राईम ब्रँच युनिट ३ आणि अँटी-व्हेईकल थेफ्ट स्क्वॉडच्या संयुक्त कारवाईत दोन वाहनचोरांना अटक करण्यात आली असून तब्बल १५ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. आरोपींकडून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीच्या...

नागपुरात खासगी बसांना ‘नो एंट्री’मुळे संघटनेची हायकोर्टात धाव, पोलिसांना नोटीस
By Nagpur Today On Thursday, August 21st, 2025

नागपुरात खासगी बसांना ‘नो एंट्री’मुळे संघटनेची हायकोर्टात धाव, पोलिसांना नोटीस

नागपूर : शहरातील खासगी बसांच्या प्रवेशबंदीचा मुद्दा आता न्यायालयात गेला आहे. नागपूर खासगी बस ऑपरेटर संघटनेने ट्रॅफिक पोलिसांच्या आदेशाला आव्हान देत बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ट्रॅफिक पोलिसांचा आदेश- १२ ऑगस्ट रोजी ट्रॅफिक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी अधिसूचना...