Nagpur Municipal Reservation: नागपूरमध्ये यंदा 76 नगरसेविका, 75 नगरसेवक — महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Nagpur Municipal Reservation: नागपूरमध्ये यंदा 76 नगरसेविका, 75 नगरसेवक — महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत आज (11 नोव्हेंबर) सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर नागपूर महापालिकेचे राजकीय गणित स्पष्ट झाले असून, एकूण 151 नगरसेवकांच्या जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. यामुळे...

by Nagpur Today | Published 1 month ago
नागपुरात ऑपरेशन थंडरचा धडाका;मानकापूरमध्ये एमडी पावडरसह तिघांना अटक, एक फरार !
By Nagpur Today On Tuesday, November 11th, 2025

नागपुरात ऑपरेशन थंडरचा धडाका;मानकापूरमध्ये एमडी पावडरसह तिघांना अटक, एक फरार !

नागपूर:नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाने मानकापूर परिसरात धडक कारवाई करत मोठा ड्रग्ज साठा उघडकीस आणला आहे. राज अपार्टमेंटसमोर, इलेक्शन हॉस्पिटलच्या मागे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून तिघा संशयितांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी 52 ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल, एक...

नागपूरच्या वर्धा रोडवरील गोवारी उड्डाणपुलावरील गतिरोधकांवर नागरिकांचा संताप; मनपाकडे तक्रारींचा पाऊस
By Nagpur Today On Monday, November 10th, 2025

नागपूरच्या वर्धा रोडवरील गोवारी उड्डाणपुलावरील गतिरोधकांवर नागरिकांचा संताप; मनपाकडे तक्रारींचा पाऊस

नागपूर : वर्धा रोडवरील गोवारी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना — राहाटे चौक व झीरो माईल चौक येथे — नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बनविण्यात आलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) वाहनचालकांसाठी...

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात बॉम्ब स्फोट; एकाचा मृत्यू
By Nagpur Today On Monday, November 10th, 2025

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात बॉम्ब स्फोट; एकाचा मृत्यू

नवी दिल्ली - दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एक वाहनात जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या काच फाटल्या, तर स्फोटाच्या जागेवर असलेल्या दोन वाहनांना आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत कमीत कमी एका...

नागपूरच्या रविभवनात दोन अभियंत्यांमध्ये शीतयुद्ध; मॅटच्या स्थगितीनंतर उपअभियंता उपाध्ये पुन्हा रुजू
By Nagpur Today On Monday, November 10th, 2025

नागपूरच्या रविभवनात दोन अभियंत्यांमध्ये शीतयुद्ध; मॅटच्या स्थगितीनंतर उपअभियंता उपाध्ये पुन्हा रुजू

नागपूर- राज्याच्या लोकनिर्माण विभागात (PWD) सध्या प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. रविभवन विभागात दोन उपविभागीय अभियंत्यांमध्ये थेट शीतयुद्ध सुरू झालं आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांची बदली मुख्य अभियंता कार्यालय, नागपूर येथे केली होती. निवृत्तीला फक्त महिनाभर...

विदर्भात थंडीची चाहूल; गोंदियात 11.5 अंश तर नागपुरातही तापमान घसरले!
By Nagpur Today On Monday, November 10th, 2025

विदर्भात थंडीची चाहूल; गोंदियात 11.5 अंश तर नागपुरातही तापमान घसरले!

नागपूर : विदर्भात हिवाळ्याने आता खऱ्या अर्थाने प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी अनेक जिल्यांत दवबिंदू, धुकं आणि गार वाऱ्यांचा अनुभव आला. गोंदिया 11.5 अंश सेल्सिअसवर थंडीत गारठला असून तो विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. तर भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि...

आज गली गली नागपूर सजायेंगे,राम आएंगे…; गायक विशाल मिश्राच्या सुरांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवात रंगत!
By Nagpur Today On Saturday, November 8th, 2025

आज गली गली नागपूर सजायेंगे,राम आएंगे…; गायक विशाल मिश्राच्या सुरांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवात रंगत!

नागपूर : ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ च्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी स्वरांची, भक्तीची आणि उत्साहाची मेजवानी अनुभवली. लोकप्रिय गायक विशाल मिश्रा यांच्या ‘आज गली गली नागपूर सजायेंगे… राम आएंगे’ या गीताने...

नागपुरात 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाने रचला इतिहास!
By Nagpur Today On Saturday, November 8th, 2025

नागपुरात 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाने रचला इतिहास!

नागपूर:खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या “जागर भक्तीचा” या आध्यात्मिक उपक्रमांतर्गत गीता परिवार यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित गीता पठण कार्यक्रमाने नागपूरच्या भूमीवर शनिवारी ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. 302 शाळांमधील 5 वी ते 12 वीच्‍या तब्बल 52,559 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भगवद्गीतेचे १२वा,...

नागपुरात ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव–2025’ चे भव्य उद्घाटन; ‘हमारे राम’ नाटकाने भारावले प्रेक्षक!
By Nagpur Today On Friday, November 7th, 2025

नागपुरात ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव–2025’ चे भव्य उद्घाटन; ‘हमारे राम’ नाटकाने भारावले प्रेक्षक!

नागपूर : “विश्वाचे मूळ तत्त्व आनंद आहे. अध्यात्मिकता आणि संस्कृती या माध्यमातूनच तो आनंद व्यक्त होतो. आजच्या तणावग्रस्त जीवनात आनंदाच्या प्रकटीकरणासाठी उत्सव अपरिहार्य आहेत,” असा मनोवेधक संदेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु प.पू....

नागपूर काँग्रेसमध्ये उफाळली गटबाजी; सुनील केदारांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या समर्थकांचा गोंधळ!
By Nagpur Today On Friday, November 7th, 2025

नागपूर काँग्रेसमध्ये उफाळली गटबाजी; सुनील केदारांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या समर्थकांचा गोंधळ!

नागपूर : जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजीचा स्फोट झाला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उमेदवार निवड बैठकीवर आता थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या दूतांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “ही बैठक अवैध आणि असंवैधानिक आहे,” असा जाहीर ठपका प्रदेश प्रभारी...

नागपुरात ‘श्री स्वामी समर्थ’ संस्थेकडून महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅडच्या चार वेंडिंग मशीन भेट
By Nagpur Today On Friday, November 7th, 2025

नागपुरात ‘श्री स्वामी समर्थ’ संस्थेकडून महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅडच्या चार वेंडिंग मशीन भेट

नागपूर : महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी ‘श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था’ यांनी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे. संस्थेतर्फे नागपूर पोलीस आयुक्तालय आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळून चार सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नागपूर शहराचे...

नागपुरातील शांतिनगरमध्ये युवतीवर बलात्कार; बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल करण्याची धमकी!
By Nagpur Today On Friday, November 7th, 2025

नागपुरातील शांतिनगरमध्ये युवतीवर बलात्कार; बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल करण्याची धमकी!

नागपूर : शहरातील शांतिनगर परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय युवतीवर तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाने जबरदस्ती बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने बाथरूममध्ये आंघोळ करत असतानाच युवतीचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत...

नागपुरात भाच्यानं काकाची केली निर्घृण हत्या; दोन साथीदारांसह रक्तरंजित हल्ला करून पसार
By Nagpur Today On Thursday, November 6th, 2025

नागपुरात भाच्यानं काकाची केली निर्घृण हत्या; दोन साथीदारांसह रक्तरंजित हल्ला करून पसार

नागपूर : शहरात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना घडली आहे. तलमले वाडी परिसरात भाच्यानं आपल्या काकाचा चाकूने निर्दयी खून केला असून, या हल्ल्याने परिसर हादरून गेला आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. मृताचे नाव डोमा कृष्णाजी...

By Nagpur Today On Thursday, November 6th, 2025

क्राईम ब्रांचचा सडकी सुपारीवर धाडसी छापा! ₹71.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर: नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी लकडगंज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ₹71 लाख 80 हजार किंमतीची सडकी सुपारी जप्त केली आहे. ही कारवाई क्राईम ब्रांच पथकाने पोलिस निरीक्षक (पीआय) गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस आयुक्त रवींद्र...

महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी!
By Nagpur Today On Tuesday, November 4th, 2025

महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी!

नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली. याशिवाय १५ नवीन नगरपंचायतींचाही समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. अर्ज भरायला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार...

मुंबई हादरली;नागपूरच्या शिक्षक-यूट्यूबरकडून १७ मुलांचं अपहरण, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार !
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

मुंबई हादरली;नागपूरच्या शिक्षक-यूट्यूबरकडून १७ मुलांचं अपहरण, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार !

 नागपूर : मुंबईत गुरुवारी सकाळी घडलेली पवईतील ओलीसनाट्याची घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या थरारक प्रकरणाचा धागा थेट नागपूरशी जोडला गेला आहे. आरोपी रोहित आर्या हा नागपूरचा रहिवासी...

नागपूरची चूक नेमकी कुणाची? बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलिसांच्या चुकीच्या अंदाजावर गंभीर प्रश्नचिन्ह
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

नागपूरची चूक नेमकी कुणाची? बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलिसांच्या चुकीच्या अंदाजावर गंभीर प्रश्नचिन्ह

नागपूर : वर्धा रोडवर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनानं शहर ठप्प केलं आणि आता प्रश्न उभा राहतो — ही गफलत नेमकी कुणाची? पोलिसांना आंदोलनाची माहिती असतानाही महामार्ग कसा बंद झाला? गेल्या दहा दिवसांपासून डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी आणि...

बच्चू कडूंच्या आंदोलनाला तात्पुरता विराम; मुख्यमंत्री फडणवीसांशी उद्या मुंबईत करणार चर्चा!
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

बच्चू कडूंच्या आंदोलनाला तात्पुरता विराम; मुख्यमंत्री फडणवीसांशी उद्या मुंबईत करणार चर्चा!

नागपूर : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला आता मोठं वळण मिळालं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरु केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी तीव्र झालं होतं. नागपूर-हैदराबाद...

आमची जेलमध्ये व्यवस्था करा, शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ, मुख्यमंत्र्यांशीच बोलण्यावर बच्चू कडू ठाम!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

आमची जेलमध्ये व्यवस्था करा, शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ, मुख्यमंत्र्यांशीच बोलण्यावर बच्चू कडू ठाम!

नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाने आज निर्णायक वळण घेतलं आहे. नागपूर–हैदराबाद महामार्गावर सुरू असलेल्या...

नागपुरात २२,५५० खात्यांमधून १,५०० कोटींच्या व्यवहाराचा ‘छुपा खेळ’ उघड!
By Nagpur Today On Tuesday, October 28th, 2025

नागपुरात २२,५५० खात्यांमधून १,५०० कोटींच्या व्यवहाराचा ‘छुपा खेळ’ उघड!

नागपूर : आयकर विभागाच्या इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्वेस्टिगेशन (I&CI) शाखेनं शहरात मोठा आर्थिक घोटाळा उघड केला आहे. तब्बल २२,५५० बँक खात्यांमधून १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार लपवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यात तीन सहकारी बँकांचा समावेश असून, त्यापैकी दोन बँका नागपुरातील आहेत, तर एक...

NVCC ची बॅलन्सशीट वादात; ‘स्वाक्षरीशिवाय’ जारी केल्याने व्यापारी वर्गात संताप!
By Nagpur Today On Tuesday, October 28th, 2025

NVCC ची बॅलन्सशीट वादात; ‘स्वाक्षरीशिवाय’ जारी केल्याने व्यापारी वर्गात संताप!

नागपूर : नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (NVCC) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) येताच पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे. तब्बल 13 लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या या...