विज तोडणी व हप्तेवारी विज बिल स्विकारण्याकरीता त्वरित आदेश देण्यात यावे : भाजयुमोचे महावितरणच्या मुख्य अभियंतांना निवेदन..!
आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराच्या वतीने विज तोडणी व हप्तेवारी विज बिल स्विकारण्याकरीता त्वरित आदेश देण्यात यावे या करीता महावितरणच्या मुख्य अभियंतांना निवेदन देण्यात आले. नागपूर शहरामध्ये झुग्गी झोपडपट्टी व मध्यम वर्गीय, गोर-गरीब नागपूर शहरातील नागरीकांच्या घराचे विजेचे कनेक्शन...
बांधकाम सुरु असलेल्या भूखंडांवर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवा – प्राजक्ता लवंगारे -वर्मा
क्रेडाई, बांधकाम संघटना, नासुप्र यांची संयुक्त बैठक ·शहरात सहाशे भूखंडांवर बांधकाम सुरु ·बांधकाम मजुरांची तपासणी करा ·सर्व मोकळ्या भूखंडांवर फवारणी नागपूर: शहर तसेच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या व...
विद्यापीठ विद्यार्थी-शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न
नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन (एम ए बुद्धिस्ट स्टडी) पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांची नुकतीच अंतिम परीक्षा संपन्न झाल्यामुळे व कोव्हीड काळात प्रत्यक्ष संपर्क अशक्य झाल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी प्रत्यक्ष कृतज्ञता व अभिनंदन सोहळ्याचे आयोजन केले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत...
बोधीमग्गो महाविहार परिसरात वृक्षरोपण
लता मंगेशकर हॉस्पिटल मागील इसासनी येथील बोधीमग्गो सेवा संस्थेच्या *बोधीमग्गो महाविहार परिसरात* वर्षावास निमित्त भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या समारोहास ईसासनीच्या बोधीमग्गो सेवा संस्थाचे पदाधिकारी व नागपूर विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययनचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले...
मंगळवारी ८०४२ घरांचे सर्वेक्षण ; ३७८ ठिकाणी आढळली डेंग्यू अळी
नागपूर : नागपूर शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये बुधवारी ८०४२ घरांची शहरात तपासणी करण्यात...
“इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार जाहीर
नागपूर : नागपूरसाठी ही आनंदाची बाब आहे. केन्द्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशन तर्फे राबविण्यात आलेल्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज" अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक...
श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात आणि विक्रीवर बंदी संदर्भात आदेशाची अंमलबजावणी करा
आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांचे निर्देश नागपूर: गणेशोत्वाला जवळपास महिनाभर वेळ आहे. अशामध्ये श्रीगणेशाच्या मूर्तींची कारागिरांकडून निर्मिती सुरू झालेली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार नागपूर शहरामध्ये कुठेही श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती,...
मनपाच्या इंग्रजी शाळांमध्ये ३१ जुलै पर्यंत प्रवेश : महापौर
रामभाऊ म्हाळगीनगर इंग्रजी शाळेमध्ये प्रवेशाचा शुभारंभ नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरात सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात येत आहे. या शाळांमध्ये केजी १ व केजी २ वर्गामध्ये ३१ जुलै पर्यंत प्रवेश घेतल्यास ते प्रवेश...
दिघोरी येथील सेनापती नगर उद्यानातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर : नागपूर शहरातील विविध भागामध्ये नाग आणि पिवळी नदीलगत असलेल्या सुमारे १२ बगिच्यांमध्ये छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारून त्यातून शुद्ध होणाऱ्या पाण्याच्या वापर बगिच्यांसह क्रीडा मैदाने व बांधकामासाठी करण्यात येणार आहे. या कार्यांतर्गत बुधवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी...
मास्क घालूनच घराबाहेर पडा
विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मनपाने दिल्या नम्रतापूर्वक सूचना मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात मोहिम चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गाफिल न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे...
बुधवारी १७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २८ जुलै ) रोजी १७ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,०५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५४ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध...
कचरा संकलन कंपनी प्रमुखांचे मत मागवा : अविनाश ठाकरे
एजी इन्व्हायरो आणि बीव्हीजीवरील चौकशी समितीच्या बैठकीत निर्देश नागपूर : शहर स्वच्छते अंतर्गत कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी मनपाद्वारे नियुक्त एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या मार्फत समितीच्या समक्ष करण्यात आलेले...
मनपा सेवेत ४१ वारसदारांना स्थायी नियुक्ती
- प्रतिकात्मक स्वरूपात तीन वारसदारांना महापौरांनी दिले पत्र नागपूर : स्वच्छ, सुंदर नागपूर ही शहराची छबी कायम ठेवण्यासाठी सातत्याने स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणा-या ४१ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपामध्ये स्थायी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. सोमवारी (ता.२६) महापौर दयाशंकर...
कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन लौकरच सुरु होणार
नागपूर: महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर वरील कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन लौकरच प्रवाश्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. येत्या काही दिवसात मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त यांच्या मार्फत या स्टेशनचे निरीक्षण होणार असून त्या नंतर त्यांची मान्यता मिळाल्यावर स्टेशनहून प्रवाशांचे आवागमन सुरू...
घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी अज्ञात चोरट्याने संधी साधून घरफोडी केल्याची घटना 11 जुलै ला रात्री साडे अकरा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल कदिर अब्दुल जब्बार कुरेशी...
कमाल चौक बाजार परिसरातील रस्त्यांची डागडुजी करा : महापौर
- बाजार परिसरात नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याचेही निर्देश : शिष्टमंडळाचे महापौरांना निवेदन नागपूर : शहरातील आशीनगर झोन अंतर्गत कमाल चौकातील बाजार परिसरामध्ये रस्त्यावर असलेले खड्डे तातडीने बुजविण्याबाबत कार्यवाही करून परिसरात नियमित स्वच्छता रहावी, यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश महापौर दयाशंकर...
ठवरे कॉलनी येथील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
नागपूर : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील ठवरे कॉलनी तसेच बाळाभाऊ पेठ परिसरातील भूमिगत लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे वीज ग्राहकांना अधिक शाश्वत व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ.नितीन...
शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार-जिल्हाधिकारी
नागपूर : शहीदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे केले. कारगिलच्या युध्दात भारतीय सैनिकांनी शर्थीची झुंज दिली. 22 वर्ष झालेल्या कारगिल युध्द म्हणजे जवानांच्या हुतात्मांची...
प्रभाग २६ची भाजपा महिला वार्ड कार्यकारीणी जाहीर
नागपूर : भारतीय जनता पार्टीची प्रभाग २६ महिला कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रभाग २६ महिला वार्ड अध्यक्षा सिंधुताई पराते यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६चे नगरसेवक ॲड.धर्मपाल...
सोशल मिडियावर नगरसेवकांची उडाली भंबेरी : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक सक्रीय, नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती.
नागपूर: पुढील फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक असून आतापर्यंत संपर्कात नसलेले नगरसेवक सोशल मिडियावर भूमीपूजन, उद्घाटन आदी फोटो अपलोड करीत आहेत. अचानक सक्रीय झालेल्या या नगरसेवकांची नागरिकांच्या प्रश्नाने भंबेरी उडाल्याचे चित्र दिसून येत आहे....बसपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांचा विविध संस्थांतर्फे सत्कार
‘नॉर्थ कॅनल’ नामकरणासाठी केला होता पाठपुरावा नागपूर : गेल्या कित्येक वर्षांपासून नागपुरातील एका नाल्याला चंबार नाला असे संबोधण्यात येत होते. मात्र, हे जातीवाचक नाव असून ते बदलविण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक तथा बसपाचे मनपातील पक्ष...