Published On : Fri, Jul 30th, 2021

विज तोडणी व हप्तेवारी विज बिल स्विकारण्याकरीता त्वरित आदेश देण्यात यावे : भाजयुमोचे महावितरणच्या मुख्य अभियंतांना निवेदन..!

Advertisement

आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराच्या वतीने विज तोडणी व हप्तेवारी विज बिल स्विकारण्याकरीता त्वरित आदेश देण्यात यावे या करीता महावितरणच्या मुख्य अभियंतांना निवेदन देण्यात आले.

नागपूर शहरामध्ये झुग्गी झोपडपट्टी व मध्यम वर्गीय, गोर-गरीब नागपूर शहरातील नागरीकांच्या घराचे विजेचे कनेक्शन कापणे सुरू आहे. महाराष्ट्र व नागपूर शहर येथे कोविड-१९ च्या कारणामुहे मागील ६ महिनेपासून पूर्ण दुकान, छोटे व्यापारी, मजूरी वग व मध्यम वर्गीय लोकांचे काम-धंदे बंद असल्यामुळे त्यांचे जिवन उध्वस्त झाले आहे. काही लोकांच्या घरचे लोक कोरोना मुळे मृत्यूमुखी पडलेले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन उध्वस्त झाले ओ. अशा लोकांना आपल्सा महावितरण विभगागाकडून विज बिल भरण्यासाठी किस्ती प्रमाणे सवलत देण्यात यावी व त्यांच्या विज बिलावरील व्याज त्वरीत पूर्णत: माफ करण्यात यावे व विद्युत कनेक्शन कापण्याचे काम तावडतोब थांबवण्यात यावे. महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाद्वारे लोकांच्या घरचे विद्युत मिटर कापल्याने लोकांमध्ये तिर्व असतोष निर्माण होईल व या असतोषाचा केव्हा भडका उडेल हे असे या निवेदनात नमुद करण्यात आले.

Advertisement
Advertisement

प्रामुख्याने भाजपा शहर महामंत्री नरेंद्र बोरकर, महामंत्री व भाजयुमोचे पालक रामभाऊ आंबुलकर, भाजपा प्रसिद्धी प्रमुख चंदन गोल्वामी, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, सन्नी राऊत, शेखर कुर्यवंशी, यश सातपुते, पंकज सोनकर, अमर धरमारे, रितेश राहाटे, वैभव चौधरी, शौनक जहागीरदार, इशांत जैन, घनश्याम ढाले, जय साजवानी, संकेत कुकडे, विजय देडमुठे, प्रणव घुगरे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, पायल राजपूत, अमेय विश्वरूप, कमलेश पांडे, हर्षल तिजारे, हिमांशू शुक्ला, गोलू बोरकर, उदय मिश्रा, देव यादव, आशु जेठानी, एजाज शेख, अनु यादव, प्रणय फुलझेले, अंगद जरुळकर, तोमेश पराते, स्वप्नील भालेराव, संदिपन शुक्ला, अर्पित मालघाटे, श्रेयस रंगारी, चेतन धार्मिक, अक्षय आष्टीकर, अमित बाराई, आकाश भेदे, नितीन सिमले, रिद्धू छोले, कैलाश कोरडे, प्रणय फुलझेले, यश गावंडे, पवन मांडवगळे, तेजस पांडे, दिशांत शिवहरे, अमेय गाडगे, शेखर कुर्यवंशी, सागर घाटोळे, पुष्कर पोशेट्टीवार, अक्षय शर्मा, दीपेश यादव, गौरव पाठक, उदय मिश्रा, सौरभ शाहू, ईशान चौरसिया, वरून गझबीए, हर्षित गुप्ता, विनीत शर्मा, रोहित फुलसुंगे, स्वप्नील खडगी, अनिकेत ढोले, विशाल काटे, सागर वानखेडे, दिनेश उमले, कमलेश बोनीलवर, राहुल महाजन, शैलेश वाघमारे, प्रवीण भोयर , सौरभ कठोते, संदीप सुपत्कर, आनंद पांडे, संदीप कचडे, गुड्डू पांडे, तुषार ठाकरे, पिंटू पटेल, गोविंदा काटेकर, एजाज शेख, घनश्याम ढाले, हर्षल मलमकर, आशिष मेहर, शैलेश नेताम, नितीन ईटनकर, आरिफ पठान, यश सातपुते, करण यादव, आशुतोष भगत, वेदांत जोशी, अंकित दास, चक्रपाणी देव, सौरभ गणेशकर, धीरज सेलोकर, जतीन कामळे, अमन त्रिवेदी, मधुर पेशकर, वेदांत डोरलीकर, पवन कोरे, पवन मुंधडा, मयूर भुते, संदीप पाटील, सौरभ पाराशर, अंकुश बारापत्रे, विकी किरपणे, आकाश जताले, नितीन गायधने, राहुल सातपुते, आनंद कश्यप,राहुल यादव, मोहित गजवाणी, आकाश डबरे, गौरव मरकाम, निलेश मरकाम, जसवंत खूबनानी, पवन राऊत, रोशन डोंगरे, अजय प्रजापती, जतीन मेठवाणी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement