‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी महावितरणचा पुढाकार

नागपूर: महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणारया ग्राहकांना कागदी वीज बिलाची गरज नाही व पर्यावरणप्रेमी ग्राहक काद वाचवून,...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, May 30th, 2018

बेसा-बेलतरोडी येथील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली

नागपूर: कोराडी येथील श्री जगदंबा देवस्थान परिसरात सुरु असलेल्या विकासकामांपैकी महावितरणतर्फ़े करण्यात येत असलेल्या भुमिगत वीज वाहिन्यांची कामे येत्या 15 दिवसांत पुर्ण करण्याच्या सुचना नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री आणि नागपूर...

By Nagpur Today On Monday, May 21st, 2018

महावितरणच्या मुख्य अभियंता पदी दिलीप घुगल रुजू

नागपूर: महावितरण कंपनीच्या नागपूर परिमंडल मुख्य अभियंता पदी दिलीप घुगल यांनी आज सूत्रे स्वीकारली. या आधी ते चंद्रपूर परिमंडळात मुख्य अभियंता पदी कार्यरत होते. मूळचे नागपूरकर असलेले घुगल यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतून विदुयत शाखेची १९९० मध्ये पदी घेतली. १९९४...

By Nagpur Today On Wednesday, May 16th, 2018

महावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला न्युनतम दर

नागपूर: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा दीर्घकालिन निविदाद्वारे खरेदी करण्यासाठी...

By Nagpur Today On Monday, April 23rd, 2018

बुधवारी सकाळी पश्चिम नागपूरात वीज नाही

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाच्या वतीने बुधवार दिनांक २५ एप्रिल रोजी पशिचम नागपूरातील अनेक भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ ते ११ या कालावधीत शिवाजी नगर, शिवाजीनगर बगीचा, राम नगर, बाजीप्रभू देशपांडे चौक, वर्मा...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

महावितरणचा ‘हिट ॲक्शन प्लान’, सकाळी 11 नंतर ‘नो शटडाऊन’

नागपूर: शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुंस्तीचे काम तुर्तास उर्वरीत ऊन्हाळ्याभर सकाळी 11 च्या पुर्वी केले जाणार आहे मान्सुमपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

सोमवारी शंकरनगर, गांधीनगरचा वीज पुरवठा बंद राहणार

Representational pic नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी सोमवार दिनांक २३ एप्रिल २०१८ महावितरणकडून शंकरनगर,डागा ले आऊट , गांधीनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत शंकरनगर, डागा ले आऊट, गांधीनगर, माटे चौक, अत्रे ले आऊट,...

By Nagpur Today On Tuesday, April 17th, 2018

पैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून वीज जोडणी

नागपूर: पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका...

By Nagpur Today On Friday, April 13th, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दलित वस्तीत 100 टक्के विद्युतीकरण

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलीत बहुल गावात 100 टक्के विद्युतीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. राज्यभरातील 192 गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून यात विदर्भातील सर्वाधिक 140 गावांचा समावेश आहे. राज्यातील ज्या गावात...

By Nagpur Today On Thursday, April 12th, 2018

काटोल, नरखेड येथील वीज उपकेंद्राचे शुक्रवारी लोकार्पण

नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या वतीने काटोल आणि नरखेड येथे पायाभूत आराखडा-२ योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या तीन ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राचे लोकार्पण शुक्रवार दिनांक १३ एप्रिल रोजी ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. महावितरणच्या...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

दक्षिण-पश्चिम नागपुरात बुधवारी वीज बंद

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात बुधवार दिनांक 11 एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट,...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

नागपूर: महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तासकरण्यासाठी महावितरणने टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आलाअसून या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या क्रमांकावर संपर्क...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

खोदकाम करतेवेळी महावितरणला विश्वासात घेण्याचे आवाहन

नागपूर: नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पुर्वसुचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भुमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. याचा फ़टका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार...

By Nagpur Today On Thursday, April 5th, 2018

उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी महावितरण लागली कामाला

नागपूर: एप्रिल महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असली तरी नागपूरसह विदर्भात सर्वत्र उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला आहे, येत्या काही दिवसांत उनाचा तडाका अधिक वाढणार असल्याने येणारा उन्हाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात...

By Nagpur Today On Thursday, April 5th, 2018

महावितरणमध्ये पारदर्शक प्रणालीद्वारे कंत्राटदाराचे देयक अदा होणार

नागपूर: ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार इआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला कामाचे...

By Nagpur Today On Wednesday, April 4th, 2018

विदर्भातील अतिदुर्गम भागातील अदिवासींच्या आयुष्यात महावितरणने आणली विकासाची नवी पहाट

नागपूर: राज्यातील प्रत्येक गावांचे विद्युतीकरण डिसेंबर 2018 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला दिले आहे. त्या अनुषंग़ाने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रभावी मार्गदर्शनात 31 मार्च 2018 (शनिवार) रोजी गडचिरोली...

By Nagpur Today On Tuesday, April 3rd, 2018

महावितरणची नागपूर परिमंडलात अखंडित वीजपुरवठ्याकडे वाटचाल

नागपूर: भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणने मागिल दोन वर्षापासून सुनियोजित पद्धतीने वीज वितरण प्रणालीच्या क्षमतावाढीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री...

By Nagpur Today On Tuesday, April 3rd, 2018

वर्षभरात १४ लाख वीज ग्राहकांनी लाभ घेतला

नागपूर: ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीकडून आठ वर्षपूर्वी राज्यातील घरगुती, वाणिज्यिक ,शेती पम्प वीज ग्राहकांसाठी वीज देयकाचे पैसे बिल भरणा केंद्रावर न जात थेट ऑन लाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली . या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

बर्डी-शंकरनगर-त्रिमूर्तीनगरचा वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

नागपूर: महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ४ एप्रिल रोजी बर्डी, धंतोलीसह काँग्रेस नगर विभागात वीज पुरवठा खालील वेळेत बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत झाशी राणी चौक, संगम चाळ, जानकी टॉकीज, तेलीपुरा, हनुमान...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

डी.पी. जवळ कचरा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

नागपूर: वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून...

By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018

वीजबिलाचा भरणा करून कटू कारवाई टाळण्याचे आवाहन

नागपूर: नहावितरणतर्फ़े वीजग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘शुन्य थकबाकी’ मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे मात्र, वारंवार आवाहन करूनही अपेक्षित प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई येत्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात अधिक आक्रमकतेने राबविण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक...