नागद्वार यात्रेत दुर्दैवी घटना; नागपुरातील तरुणावर कोसळली दरड, जागीच मृत्यू
नागपूर : धार्मिक श्रद्धेने नागद्वार यात्रेला गेलेल्या नागपूरच्या एका युवकाचा चट्टाण कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव दीपक सूरज नेवारे (वय २४, रा. बजेरिया) असे असून, तो शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक...
नागपुरतील नंदनवनमधील एका इमारतीतील दुकानाला आग; ४ लाखांचे नुकसान
नागपूर : नंदनवन गुरुदेव नगर परिसरातील व्यंकटेश एनक्लेव्ह बिल्डिंगमधील एका दुकानाला २४ जुलै २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग दिल्ली चाय कल्चर या दुकानात लागली असून, आगीत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती...
GH-कान्हान फीडरचे 8 तासांचे शटडाऊन…
नागपूर,: नागपूर महानगरपालिका (NMC) कडून २५ जुलै २०२५ (शुक्रवार) रोजी GH-कान्हान 900 मिमी व्यासाच्या फीडर मुख्य जलवाहिनीवर सकाळी १०:०० ते सायं. ०६:०० या वेळेत ८ तासांचे नियोजित शटडाऊन घेतले जाणार आहे. या दरम्यान जुना फीडर व नवीन अमृत फीडर यामधील...
मनपातर्फे लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन
नागपूर :“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. सेन्ट्रल...
स्वस्त घराचं स्वप्न आता होणार साकार; राज्याच्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी
मुंबई : सामान्य कुटुंबांच्या परवडणाऱ्या घराच्या आशेवर सरकारने आज एक मोठा पाऊल टाकलं आहे. २०२५ सालासाठी राज्य सरकारने आखलेलं नवीन गृहनिर्माण धोरण अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालं. ‘स्वस्त घर, सुरक्षित भविष्य’ या उद्दिष्टाने प्रेरित असलेल्या या धोरणाचा लाभ राज्यातील...
चार दशके, पोलीस कोठडीत शेकडो मृत्यू…महाराष्ट्रात न्याय मात्र नाहीच !
नागपूर भारतातील कस्टडीतील मृत्यूंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य अनेक वर्षांपासून अग्रेसर राहिले आहे. मात्र या मृत्यूंमागील पोलिसांना अद्यापही हत्या प्रकरणात शिक्षा झालेली नाही.हे वास्तव आजही तितकेच भयावह आहे. माझ्या आयुष्याची अर्धी लढाई न्यायासाठी गेली – झरीना येळामती 1993 च्या जून महिन्यात, नागपूरमधील...
नागपुरात जुना कामठी पोलिसांची कारवाई, भंडाऱ्यातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराला अटक
नागपूर: जुन्या कामठी पोलिसांनी नियमित गस्तदरम्यान एका संशयास्पद व्यक्तीस अटक करत मोठा गुन्हेगार जेरबंद केला आहे. एपीएमसी परिसरात अंधारात लपून बसलेल्या या व्यक्तीस विचारणा केली असता, सुरुवातीला तो चुकवाचुकवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याची ओळख लखन...
विदर्भातील शेतकऱ्यांचा AI तंत्रज्ञानासाठी बारामतीला अभ्यास दौरा; कृषी प्रगतीसाठी ‘अँग्रोव्हिजन फाउंडेशन’चा पुढाकार
नागपूर, : विदर्भातील ५५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा एकदिवसीय अभ्यास दौरा अँग्रोव्हिजन फाउंडेशनच्या पुढाकारातून बारामती येथे यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्याचा प्रमुख उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे प्रत्यक्ष निरीक्षण व ज्ञान मिळवणे हा होता. केंद्रीय मंत्री आणि...
नागपूर हादरले; भरदिवसा महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या;परिसरात भीतीचं वातावरण
नागपूर :नागपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली आले आहे. बुधवारी (२३ जुलै) दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरलाल नगर शाळेजवळील इंदिरा कॉन्व्हेंटच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ५० वर्षीय माया बाई मदन पेसरकर यांची अज्ञात हल्लेखोराने गळा चिरून निर्घृण हत्या...
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीच्या हालचाली सुरू; आयोग लवकरच तारीख जाहीर करणार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांच्या उत्तराधिकारीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने २३ जुलै रोजी एक अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. गृह मंत्रालयाकडून २२ जुलै रोजी धनखड यांच्या...
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या फाईल्स आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात;नगरविकासाच्या वाटपावर लागणार ब्रेक!
मुंबई : राज्यातील महायुती सरकार एकत्र सत्तेत असले तरी आतून धुसफुशीत अस्वस्थता आणि सत्ता संतुलनाचा संघर्ष सतत दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे नगरविकास खात्याशी संबंधित आर्थिक निर्णयांवर थेट नियंत्रण ठेवण्याचा मार्ग त्यांनी...
नितीन गडकरी यांना मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर ; १ ऑगस्टला पुण्यात होणार गौरव
मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (हिंद स्वराज्य संघ) तर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार १ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत; ‘सरकार भिकारी’ वक्तव्यावरून टीकेचा भडिमार
नागपूर : सरकारला ‘भिकारी’ म्हणण्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. या विधानावरून त्यांच्यावर सर्वपक्षीय टीकेचा भडिमार होत आहे. केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी...
लाडकी बहिण योजना; जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात येणार? सरकारकडून महत्वाची माहिती
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा जुलै महिन्याचा आर्थिक हप्ता अद्याप लाभार्थींना प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार हा हप्ता जुलैच्या अखेरीस किंवा ५ ऑगस्टपर्यंत खात्यात...
नागपूरजवळच्या सावनेर येथे गुल्लरच्या झाडातून वाहतेय पाण्याची धार; नागरिकांची उसळली गर्दी
सावनेर :सावनेर शहरातील कलमेश्वर रोडवरील महाकाली अॅक्वा वॉटरच्या मागील बाजूस असलेल्या बनकर लेआऊट येथील शिवमंदिर व हनुमान मंदिराच्या परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. तेथील गुल्लर (उंबर) झाडाच्या खोडातून मागील पाच दिवसांपासून पाण्याची धार अखंड वाहत असल्याचे दिसून आले आहे....
नागपूरच्या चिंचभवन येथे ५० झाडांची लागवड;वृक्षारोपण उपक्रमाला योद्धा ढोल ताशा वाद्य पथकाची साथ!
नागपूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत योद्धा ढोल ताशा वाद्य पथक, नागपूर यांच्या वतीने "झाडे लावा, झाडे जगवा" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. २० जुलै २०२५ रोजी वर्धा रोडवरील चिंचभवन परिसरात पथकातील सर्व वादकांच्या हस्ते सुमारे ५०...
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात मुली असुरक्षित; वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरणावर वडेट्टीवारांचा संताप
नागपूर : नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात, नागपूरमध्ये, एका शासकीय मुलींच्या वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट...
धक्कादायक; नागपूरच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात अज्ञात युवकांची घुसखोरी!
नागपूर – नागपूरच्या आय.सी. चौकातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री सुमारे २.०० ते २.३० दरम्यान दोन अज्ञात युवकांनी घुसखोरी करत एका विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सदर विद्यार्थिनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून तिने प्रसंगावधान राखून आरडाओरड केली....
एकाच दिवशी जन्मलेले दोन ‘हुकमी एक्के’; महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस-पवार यांची जुळवून घेतलेली युती!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे दोन मातब्बर नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार — यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. विचारधारा, कामाची पद्धत आणि नेतृत्वशैली या सर्वच बाबतीत यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक असतानाही आज हे दोघं...
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; नागपूरसह ‘या’ पाच जिल्ह्यांत हवामान खात्याचा इशारा
नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा तातडीचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा प्रभाव पुढील ३...
नागपुरात शाही संदल मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त; १२०० हून अधिक कर्मचारी तैनात
नागपूर : ताजबाग, सक्करदरा परिसरात मंगळवारी होणाऱ्या शाही संदल मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. सोमवारपासूनच रेल्वेमार्गाने १० ते १५ हजारांपर्यंत भाविक नागपुरात दाखल होणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सरकारी रेल्वे पोलीस (GRP) निरीक्षक गौरव गवांदे यांनी माहिती...