पूर्व व मध्य नागपुरात वाहतूक पोलिसांची सक्तीची वसुली थांबणार

पूर्व व मध्य नागपुरात वाहतूक पोलिसांची सक्तीची वसुली थांबणार

चौक सोडून वसुली करणे चुकीचेच : पोलीस उपायुक्त (वाहतूक) वाहतूक पोलीस उपायुक्त यांचेकडे आ.कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांची बैठक नागपूर : ट्राफिक पोलीस व्दारा डिप्टी सिग्नल रेल्वे क्रासिंग, प्रजापती नगर, पारडी, जुना मोटार स्टँड, मारवाडी चौक, महाल व अन्य अनेक...

by Nagpur Today | Published 4 years ago
आ.कृष्णा खोपडे, ठवकर परिवारासहित भेटणार पोलीस आयुक्तांना
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

आ.कृष्णा खोपडे, ठवकर परिवारासहित भेटणार पोलीस आयुक्तांना

घटनेला एक महिना होऊनसुद्धा राज्य सरकारकडून मदत नाही नागपूर : पूर्व नागपुरातील पारडी पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे पारडी पो.स्टे. मध्ये मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील व...

अज्ञात चोरट्यांनी सुरू केले मंदिरांना टार्गेट
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

अज्ञात चोरट्यांनी सुरू केले मंदिरांना टार्गेट

- श्री संत रविदास मंदिरातील दान पेटी चोरी,पोलीस गस्त वाढविण्याची मागणी खापरखेडा-परिसरात चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून भूकट्या चोरट्यांनी मंदिरांना टार्गेट सुरू केले आहे नुकतेच...

वाडीनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कार्यप्रणाली विरोधात शिवसेना देखील नाराज
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

वाडीनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कार्यप्रणाली विरोधात शिवसेना देखील नाराज

- कार्यप्रणालीत सुधारणा न झाल्यास बदली-आंदोलन वाडी- वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या कार्यप्रणाली विरोधात बसपा,प्रहार च्या नाराजी नंतर आता शिवसेने ने ही उडी घेतली असून मुख्याधिकारी यांची कार्यप्रणाली लोकाभिमुख नसून निष्क्रिय व एकतर्फी असल्याचा आरोप करून त्यांच्या...

जिल्हा नियोजन भवन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

जिल्हा नियोजन भवन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भंडारा:- जिल्हा नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार नागो गाणार, डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य...

स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – पालकमंत्री
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – पालकमंत्री

- शोध व बचाव साहित्याचे पालकमंत्र्यांच्या लोकार्पण भंडारा :- आपत्ती काळात पहिला प्रतिसाद हा स्थानिक नागरिकांकडून मिळतो. स्थानिक नागरिक प्रशिक्षित असल्यास शोध व बचाव कार्य सुकर होण्यास मोठी मदत मिळते. ही बाब लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक...

वर्धा जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारणार!
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

वर्धा जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारणार!

'संवाद यात्रे'त बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंचा हुंकार वर्धा- देशात सामाजिक परिवर्तन घडून आणण्याकरिता ज्याप्रमाणे मा.कांशीराम साहेबांनी सर्वसमावेशकते साठी उत्तर प्रदेशाला देशाची प्रयोगशाळा बनवण्याचे काम केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात बसपा सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारेल. 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' हे उद्देश...

‘आझादी-७५’ अंतर्गत वर्षभर स्वातंत्र्याचा जागर करा : गडकरी
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

‘आझादी-७५’ अंतर्गत वर्षभर स्वातंत्र्याचा जागर करा : गडकरी

- स्वातंत्र्य वर्धापन दिन कार्यक्रम आयोजनासाठी विविध विभागांची बैठक : महापौरांच्या नेतृत्वात गठीत होणार समिती नागपूर: देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. अनेकजण शहीद झाले. या देशाला स्वातंत्र्य संग्रामाचा ज्वाज्वल्य इतिहास आहे. यंदा संपूर्ण देश स्वातंत्र्याचे ७५ वे...

मोरभवन बस स्थानकावरील वॉटर एटीएमचे लोकार्पण
By Nagpur Today On Monday, August 9th, 2021

मोरभवन बस स्थानकावरील वॉटर एटीएमचे लोकार्पण

नागपूर : नागपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजबाग मार्गावरील शहर बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांकरिता मनपा जलप्रदाय विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन अद्ययावत वॉटर एटीएमचे लोकार्पण मनपा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते रविवारी ८ ऑग़स्ट रोजी करण्यात आले. यावेळी परिवहन...

९ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये शनिवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

९ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये शनिवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध

नागपूर : नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केन्द्रावर शनिवारी (७ ऑगस्ट) रोजी कोविशील्ड लस उपलब्ध राहणार नाही मात्र कोव्हॅक्सीनसाठी निर्धारित असलेल्या ९ केन्द्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील. कोव्हॅक्सीन उपलब्ध असलेल्या केन्द्रांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड...

नागपूर स्मार्ट सिटी १५ इलेक्ट्रिक बस खरेदी करणार
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

नागपूर स्मार्ट सिटी १५ इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थेमध्ये १५ स्मार्ट ई - बसेस (इलेक्ट्रिक बस) ची भर पडणार आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड तर्फे १५ स्मार्ट ई-बसेस खरीदी करुन परिवहन विभागाला हस्तांतरित केली जाईल. अशी...

शुक्रवारी ३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

शुक्रवारी ३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ६ ऑगस्ट) रोजी ३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख...

शुक्रवारी शहरातील ८८५० घरांचे सर्वेक्षण
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

शुक्रवारी शहरातील ८८५० घरांचे सर्वेक्षण

नागपूर: डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी शहरातील ८८५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शुक्रवारी...

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (६ ऑगस्ट) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३९५४६...

पर्यावरणपूरक ‘आपली बस’ व्यवस्था निर्माण करण्यास प्रयत्नशील : जितेंद्र (बंटी) कुकडे
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

पर्यावरणपूरक ‘आपली बस’ व्यवस्था निर्माण करण्यास प्रयत्नशील : जितेंद्र (बंटी) कुकडे

नवनिर्वाचित परिवहन समिती सभापतींचे पदग्रहण नागपूर : नागपूर शहरातील मनपाची परिवहन सेवा ही पूर्णत: ईलेक्ट्रिक बस व सीएनजी बसवर असावी अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना आहे. याच संकल्पनेला प्रतिसाद देत दुस-यांदा परिवहन समिती सभापती म्हणून जबाबदारी स्वीकारतानाही...

सोनोग्राफी मशीनचा वापर बंद करा
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

सोनोग्राफी मशीनचा वापर बंद करा

पीसीपीएनडीटी कमेटी तर्फे दोन रुग्णालयांना नोटीस नागपूर : पीसीपीएनडीटी मनपा सल्लागार समितीच्या निर्णयाप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रविनगर चौक येथील दंदे हॉस्पीटल आणि कामठी रोड येथील विनस क्रिटीकल केयर हॉस्पीटल ला नोटीस देवून सोनोग्राफी / सीटी स्कॅन मशीनचा वापर ताबडतोब...

बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींची भरारी
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींची भरारी

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले कौतुक : दर्शनी सुपटकर तिनही शाखेधून प्रथम नागपूर : एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कन्या पदक जिंकून देशाचा मान उंचावित आहेत. तर दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित करून मनपाचा गौरव केला आहे....

शहीद भीम सैनिक नामांतर स्मारकास म.न.पा.तर्फे श्रध्दांजली अर्पण
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

शहीद भीम सैनिक नामांतर स्मारकास म.न.पा.तर्फे श्रध्दांजली अर्पण

नागपूर: मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव मिळावे या मागणीकरीता नामांतर आंदोलन ४ ऑगस्ट,१९७८ रोजी झाले. या नामांतर आंदोलनात जे भिमसैनिक शहीद झाले, त्या सर्व भीम सैनिकांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ नागपूर नगरीच्या उपमहापौर मनीषा धावडे, सभापती कर व कर...

७५ व्या स्वातंत्र दिन समांरभाच्या संदर्भात होणार समिती गठीत
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

७५ व्या स्वातंत्र दिन समांरभाच्या संदर्भात होणार समिती गठीत

महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत पदाधिका-यांनी मांडल्या सूचना नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ वे वर्षा निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे यावर्षी ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाद्वारे विविध संकल्पनांचे नियोजन यासंदर्भात केले जाणार आहे. या समारंभाच्या अनुषंगाने...

मोकळ्या भूखंडातील स्वच्छता करून खर्चाची रक्कम होणार  मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणे वसूल करण्यात येईल
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

मोकळ्या भूखंडातील स्वच्छता करून खर्चाची रक्कम होणार मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणे वसूल करण्यात येईल

डेंग्यू उपाययोजनांसदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर: डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाद्वारे दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे. त्याअंतर्गत शहरातील अनेक मोकळ्या भूखंडांमध्ये झाडे, गवत वाढलेले आहे शिवाय डबके होउन त्यात पाणीही साचले आहेत. ही स्थाने डासोत्पत्तीसाठी कारणीभूत असून त्यामुळे रोगप्रसार होतो....

प्रलंबित मागण्यांकरिता मनपा कर्मचा-यांचे धरणे
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

प्रलंबित मागण्यांकरिता मनपा कर्मचा-यांचे धरणे

आयुक्तांना दिले निवेदन : मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचा-यांनी बुधवारी (ता.४) विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात धरणे दिले. कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनही देण्यात आले. ...