छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘खाकीतील सखी’ विशेष अभियान उत्साहात !
नागपूर : लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कीर्ती महाविद्यालय,समाजकार्य पदविका बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 'खाकीतील सखी' हे विशेष अभियान राबविण्यात आले. आयुक्त,लोहमार्ग पोलीस, डॉ.रवींद्र शिसवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम...
रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार ; खापरखेडा कोराडी येथे रेल्वेट्रॅक ओलांडताना अपघात !
नागपूर : खापरखेडा कोराडी येथील ट्रॅकवर रेल्वेगाडीने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत बिबट्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची माहिती आहे. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतला. शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जंगलानजीक असणाऱ्या रेल्वे ट्रॅकखाली येऊन...
सरकार ओबीसींच्या उपोषणाकडे पाठ फिरवितात हे समाजाचे दुर्देव ; विजय वडेट्टीवार यांचे नागपुरात विधान
नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून ओबीसी समाजाचे न्याय मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपोषणाकडे पाठ फिरवितात हे ओबीसी समाजाचे दुर्देव आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरला पर्यटनाला जाण्यासाठी वेळ आहे,...
नागपुरात गणपती बाप्पाचा थाट; आकर्षक गणेश मूर्तींनी सजली दुकाने !
नागपूर :गणपती बापाचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नागपुरातील बाजारपेठ सजली आहे. विविध आकाराच्या आणि आकर्षक रंगांच्या गणपतीच्या मूर्तींनी स्टॉल सजले आहेत. गणपतीच्या सजावटीच्या साहित्यांनीही दुकाने उजळून निघाली आहेत. यंदा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन...
नागपूरजवळील कन्हानमध्ये पोलिसांची क्रूरता ;तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर: कन्हान पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.पोलिसांच्या क्रूरतेवर सर्व स्तरवरुन टीका करण्यात येत आहे.एका प्रकरणात शनिवारी कन्हान पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी नागपूर टुडेशी बोलताना पीडितेचा भाऊ जिगर कनोजिया यांनी माहिती...
कॉंग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडेंना जेलमध्ये टाकू!
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू आणि चक्की पिसायला लावू, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. क्रांतीभूमी चिमूर येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलतांना...
दिल्लीच्या सीबीआय पथकाकडून नागपुरातील एका महिलेच्या फ्लॅटवर गुप्तपणे छापेमारी !
नागपूर : दिल्लीच्या सीबीआयच्या पथकाने काल रात्री नागपुरातील एका महिलेच्या फ्लॅटवर गुप्तपणे छापा टाकला. ही कारवाई रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चालल्याची माहिती आहे. ही महिला काश्मीरची असून ती नागपुरातील नरेंद्र नगर येथे राहात असल्याचे सांगण्यात येत आहे....
सोंटू जैन प्रकरण ; इन्कम टॅक्स विभागाने कसली कंबर, व्यावसायिक विक्रांतलाच धरले धारेवर !
नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणारा अनंत ऊर्फ सोंटू जैनला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी शुक्रवारी त्याची तब्बल नऊ तास चौकशी केली. परंतु त्याने अनेक प्रश्नांना बगल देत पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती...
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून डबल डेकर ई-बसचे लोकापर्ण !
नागपूर : शहरातील शाश्वत वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण विकास करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी नागपुरातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बसचे लोकापर्ण केले. या बसमुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. तसेच हे शहरातील पर्यावरणपूरक...
व्हिडिओ; नागपुरात ज्येष्ठ नागरिकाने भरचौकात आंघोळ करत केला महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध !
नागपूर : शहरातील सोनेगाव येथील प्रसाद सोसायटीत राहणारे जेष्ठ नागरिक लिखार काका यांनी भर चौकात आंघोळ करत नागपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून लिखार काका यांच्या घरातील सीवेज लाइन चोक झाली. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना...
ठाकरे सरकारच्या कार्यकाळात महामारीचे संकट तरीही महाराष्ट्रातील व्यवसाय 35 टक्क्यांनी वाढला तर … !
नागपूर : राज्यात ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कोरोनाच्या संकटाने डोकेवर केले होते. याचदरम्यान सरकारने नवीन सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, रोजगार आणि गुंतवणूक निर्माण केली.पुण्यातील उद्योजक प्रफुल्ल सारडा यांना दिलेल्या माहितीच्या अधिकारातही महाराष्ट्र नवीन उद्योग, नोकऱ्या आणि गुंतवणुकीच्या बाबतीत देशात आघाडीवर असल्याचे दिसून...
नागपुरातील कन्हान नदीला पूर ; शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार?
नागपूर : सलग दोन दिवसांपासून शहारत सुरू असलेल्या पावसामुळे कन्हान नदी दुथडी भरून वाहू लागली. याचदरम्यान शुक्रवारी सायंकाळी नवेगाव खैरी जलाशयाचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीला पूर आला. या पुरामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीत पाणी...
मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसींचे अन्नत्याग आंदोलनही संपवावे ; विजय वडेट्टीवार यांची नागपुरात मागणी
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरू आहे.नुकतेच जळगाव येथे उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी मिटविले.त्याप्रमाणे ओबीसींचे आंदोलन सोडवण्याची भूमिका घ्यावी, असे विधान विरोधी पक्ष...
नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विधवा महिलेवर अभियंता तरुणाचा बलात्कार !
नागपूर : विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अभियंता तरुणाला यशोधरानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. माहितीनुसार, विधवा महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत अभियंता तरुणाने तिच्यावर दोन वर्षे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर तिला लग्नाचे आमिषही दाखवले. आपली फसवणूक होत असल्याने...
मराठा समाजाला आरक्षण मिळणारच…; चंद्रशेखर बावनकुळेंचा नागपुरात दावा
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणावरून मोठा वाद पेटला आहे.यावr भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले. ओबीसींच्या किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा दावा त्यांनी केला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत...
नागपुरात साजरा होणाऱ्या ‘तान्हा पोळा’ सणाला लाभली २१७ वर्षाची परंपरा ; ‘हा’ आहे इतिहास
नागपूर: बैल पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळा सणालाही नागपुरात अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण हा सण नागपूरसह केवळ विदर्भातच साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या २१७ वर्षांपासून...
गुरुवारी 54 पीओपी मूर्ती जप्त
नागपूर : पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. गुरुवार (ता. 14) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 54 पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात...
नागपुरात तान्हा पोळ्याला मद्यविक्रीवर बंदी ; कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सज्ज !
नागपूर : शेती उत्पादनात शेतकऱ्यांपेक्षा ज्यांची महत्वाची भूमिका असते अशा या बैलांचा सण म्हणजेच बैलपोळा. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी हा एकमेव सण आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी सर्व बाजूला सारुन शेतकरी हा पोळा सण मोठ्या...
नागपुरातील बेसा येथे चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी महिला सरकारी वकीलाची नियुक्ती करावी : नूतन रेवतकर
नागपूर : शहरातील बेसा परिसरात घरकामाच्या नावाखाली ११ वर्षीय चिमुकलीचा अमानुष छळ आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात न आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लगेच गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ...
कुणबी – ओबीसी समाजातर्फे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडावा म्हणून कुणबी आणि ओबीसी समाजातर्फे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. पोळा सणाच्या निमित्ताने बैल...
नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक पारंपार ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्य !
नागपूर : मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक परंपरा असून 143 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या जल्लोषात शहरात साजरा केला जातो. शहरात काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्यात येते. या दोन्ही मारबतला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पोळा...