अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; ऑक्सिजन कमी झाल्याने असंख्य माशांचा मृत्यू
नागपूर : अंबाझरी तलावात प्राणवायू कमी झाल्याने असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शेवाळ व जलपर्णी ही वनस्पती माेठ्या प्रमाणात पाण्यातील ऑक्सिजन शाेषून घेते. त्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली...
नागपुरात बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाचे दर गगनाला भिडले; प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ!
नागपूर :राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आवडता मोदक हा पूर्वी घरातील महिला घरीच तयार करायच्या. मात्र आता काळानुरूप बहुतांश घरी बाजारातूनच मोदक मागविले जातात. यंदा बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाच्या दारात ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली असून...
काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा : सोनिया गांधींनी जाहीर केली भूमिका !
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडलं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेवेळी काँग्रेसच्या रायबरेलीच्या (उत्तर प्रदेश) खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण...
गाैरी विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नागपूरजवळच्या कोलार नदीत बुडून मृत्यू
नागपूर : गाैरी विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा सावनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा (ता. सावनेर) येथील चंद्रभागा, तर खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर (ता. सावनेर) येथील काेलार नदीच्या पात्रात दाेघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर...
नागपूर विमानतळावर दोन किलोहून अधिक सोन्याची तस्कारी करणाऱ्या दोघांना अटक !
नागपूर : नागपूर येथील विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी करवाई केली. मंगळवारी पहाटे 3.15 वाजता कतारहून आलेल्या दोन तरुणांना सीमाशुल्क विभागाने दोन किलोहून अधिक सोन्यासह पकडले. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोघांनी हे सोने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन !
नागपूर: महाराष्ट्रासह आज अवघ्या देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हा सण देशातील बहुतांश राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नागपुरातही ढोl ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील स्थानिक नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. केंद्रीय महामार्ग बांधणी,...
सोंटू जैनकडून वेळ मारून नेण्याचा डाव; नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बघतोय वाट!
नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापाऱ्याची 58 कोटींनी फसवणूक करणारा अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन अखेर न्यायालयाच्या आदेशाने नागपुरात परतला. आरोपी सोंटूला अटक केल्यापासून तो गुन्हेशाखा पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लोकांची व्यापाऱ्याची...
नागपुरातील गणेश मंडळांना प्रसाद वितरणासाठी घ्यावी लागणार एफडीएची परवानगी !
नागपूर : शहारत आता गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळांकडून केले जात असताना प्रसाद वाटण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जर मंडळांनी नोंदणी केली नाही...
नागपुरच्या टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दी !
नागपूर:गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नागपूरचा ग्राम दैवत असा मान असलेला गणपती म्हणजे टेकडी गणेश ओळखले जातात.सकाळी पहाटेच्या आरतीपासून टेकडी गणपती मंदिरात ही 10 दिवसीय गणेश उत्सवाला सुरवात झाली. यानिमित्ताने सकाळपासूनच भाविकांनी...
‘गणपती माझा नाचत आला…’, नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषात स्वागत
नागपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होत आहे. नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी मंडळांचे आणि घरगुती गणपती विराजमान होत आहेत.सकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचं जोरदार आगमन सुरू झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीर शहरातील अनेक मंडळांनी देखावेही तयार केले असून त्यात विविध थिमवर आधाराती...
बोगस भरतीच्या चौकशीचे आयुक्तांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आश्वासन
नागपूर : महानगरपालिकेत झालेल्या बोगस भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सोमवारी (ता. 18) निवेदन दिले. बोगस भरती प्रकरणाची...
मनपाच्या निर्माल्य रथाचे लोकार्पण
नागपूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी (ता.१८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या निर्माल्य रथांचे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील लहाने, अधीक्षक अभियंता लीना...
सनातन धर्माविरोधी बोलणे यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही : देवेंद्र फडणवीस
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच आता ‘सनातन धर्म’ या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केले....
नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक !
नागपूर: यशोधरा नगर पोलिसांनी दोन एमडी तस्करांना अटक केली आहे. शोएब खान जफर खान आणि सलीम शाह आयुब शाह अशी आरोपींची नावे असून ते शहरात एमडीची तस्करी करत होते. पोलीसांनी आरोपींकडून 26 ग्रॅम 900 मिलीग्राम एमडी, मोबाईल, दुचाकी असा एकूण 2,78,300...
नागपुरात ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा; राजकीय पक्षांच्या नेत्यांचाही सहभाग !
नागपूर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाजबांधवांनी नागपुरात महामोर्चा काढला. ओबीसी समाजाचा मोर्चा आज सोमवारी दुपारी १२ वाजता, संविधान...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पारडी येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी !
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री पारडी येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके यांची प्रमुख उपस्थिती होती....
देशात अत्र-तत्र-सर्वत्र- शाश्वत विकासाची गरज ; अमरावतीच्या विद्यार्थाने मांडली भूमिका
नागपूर/अमरावती: अमरावती येथील पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 12वीचा विद्यार्थी आदर्श ए. राठी याने शाश्वत विकासाच्या गंभीर विषयावर अभ्यासपूर्ण दृष्टीकोन मांडला आहे. शाश्वत विकासाचे जागतिक महत्त्व ओळखून, ते त्याच्या अंमलबजावणीतील आव्हाने, विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये अधोरेखित करतात. आदर्श राठी...
नागपुरात रस्ता अपघातात १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवर दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला, तर आई आणि काकू जखमी झाल्या. अथर्व आशिष बरमाटे असे मृताचे नाव असून तो अवघ्या 14 महिन्यांचा असून या अपघातात त्याचा जीव वाचला....
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘खाकीतील सखी’ विशेष अभियान उत्साहात !
नागपूर : लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कीर्ती महाविद्यालय,समाजकार्य पदविका बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 'खाकीतील सखी' हे विशेष अभियान राबविण्यात आले. आयुक्त,लोहमार्ग पोलीस, डॉ.रवींद्र शिसवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम...
रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार ; खापरखेडा कोराडी येथे रेल्वेट्रॅक ओलांडताना अपघात !
नागपूर : खापरखेडा कोराडी येथील ट्रॅकवर रेल्वेगाडीने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत बिबट्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची माहिती आहे. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतला. शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जंगलानजीक असणाऱ्या रेल्वे ट्रॅकखाली येऊन...
सरकार ओबीसींच्या उपोषणाकडे पाठ फिरवितात हे समाजाचे दुर्देव ; विजय वडेट्टीवार यांचे नागपुरात विधान
नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून ओबीसी समाजाचे न्याय मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपोषणाकडे पाठ फिरवितात हे ओबीसी समाजाचे दुर्देव आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरला पर्यटनाला जाण्यासाठी वेळ आहे,...