नागपुरात २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांची शिक्षा !
नागपूर : विविध आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत गर्भवती केल्याप्रकरणी ६२ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी आरोपी वृद्धाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. श्रीराम रामजीवन...
सरकार मराठा आरक्षणाबाबत संवेदनशील… ‘त्या’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.मुख्यमंत्री शिंदे त्यात असं म्हणतात की आपण बोलून मोकळं व्हायचे. यावरून...
अखेर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले !
जळगाव : मागील १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुन्हा एकदा त्यांची समजूत काढली. यानंतर...
नागपूर सुधार प्रन्यासच्या विरोधात मनसेचे ‘बडग्या आंदोलन’ ; भ्रष्टचाराचा आरोप
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (ना सुप्र) च्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर कारवाई करून अधिकारी बिल्डरांना जमीन देण्याचा घाट घालत आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेत 'बडग्या आंदोलन' कर नासुप्रचा निषेध केला. नासुप्रचे अधिकारी बिल्डर,...
नागपुरातील मेडिकलच्या अमृतमहोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते १ डिसेंबरला होणार
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने अमृतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाची सांगता २२ व २३ डिसेंबर...
‘बोलून मोकळं व्हायचं’ मुख्यमंत्र्यांचा मराठा आरक्षणाविषयी बोलण्याआधीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील बांधव ठिकठिकाणी आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करीत आहेत. या सर्व घडामोडी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नागपुरातील व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनची ‘दुबई लिंक’वर चुप्पी !
नागपूर : शहरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ५८ कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपी सोंटू जैनला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सोंटू जैनची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, सोंटूने त्याच्या दुबई लिंकवर अद्यापही कोणतीच...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे झाले सोपे ; ‘या’ अँप्लिकेशनवर अर्ज भरून मिळविता येणार मदत !
नागपूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळविण्यासाठी आता नागरिकांना मंत्रालय वा नागपुरातील कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले आहे. आता गरजू लोकांना सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती...
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात महिला वकीलांच्या बार रूमचा उद्घाटन सोहळा संपन्न
नागपुर - जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथील विस्तारित इमारतिच्या चौथ्या माळ्यावरील खोली क्र.४१५ मध्ये महिला वकीलांच्या बार रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश...
बेसा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ करणार !
नागपूर : शहरातील बेसा परिसरात घरकामाच्या नावाखाली ११ वर्षीय चिमुकलीचा अमानुष छळ आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात न आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता अखेर हुडकेश्वरचे...
Video: नागपुरच्या अनेक महाविद्यालयांचे खाजगी कोचिंग क्लासेसशी करार ; सर्वसामान्य विद्यार्थांचे भवितव्य अंधारात !
नागपूर:महाराष्ट्राच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात शिक्षण क्षेत्रात भ्रष्ट कारभार सुरू आहे. खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेत आहेत. हे हजारो गरीब विद्यार्थ्यांना हे परवडत नाही.त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे कारण महाविद्यालयातील शिक्षकही इतक्या कमी वर्गात...
नागपूरच्या गोकुळपेठमधील कॅफे विला – 55 मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड!
नागपूर: अंबाझरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे गोकुळपेठ परिसरातील विला 55 कॅफेवर धाड टाकली. कॅफेमध्ये ग्राहकांना हुक्का पुरविल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.पोलीसांनी छापेमारीत हुक्क्याची भांडी आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्याव्यतिरिक्त विला 55 कॅफेचे मालक सोहेल सेठिया आणि कार्तिक येवले यांच्या...
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू
मुंबई : देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पक्षाच्या वतीने भारत जोडो यात्रा काढण्यात आली. यापार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे....
नागपुरात कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतचे आजपासून साखळी उपोषण
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. मात्र कुणबी-ओबीसी समाजाने यासाठी विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी...
नागपुरात आईच्या प्रियकराकडून चार वर्षीय चिमुकलीचा सिगारेटचे चटके देऊन अमानुष छळ !
नागपूर : चार वर्षीय चिमुकलीला आईच्या प्रियकराने सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. तो काही...
नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक,उड्डाण पुलावरून खाली पडल्याने एक गंभीर तर एकाचा मृत्यू
नागपूर : उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वारचा पुलाखाली पडून मृत्यू पावला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्दीराम टी पॉईंटजवळ ही घटना घडली असून अद्यापही मृत युवकाची ओळख...
नागपुरात फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या ;बदनामीच्या भीतीपोटी उचलले पाऊल
नागपूर : बदनामीच्या भीतीने युवकाने कन्हान नदीच्या पात्रावरून फेसबुक ‘लाईव्ह’ करीत नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेयसी आणि तिच्या आईवडिलांनी युवकाला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात येत होती. या जाचाला कंटाळून तरुणाने रविवारी सायंकाळी...
नागपुरातील प्रसिद्ध कॅफेचे मालक गौरांग शिक्षार्थीच्या विरोधात गुन्हा दाखल !
नागपूर : एका महिलेला धमकावून तिला ब्लॅकमेल करून 36 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इल्युजन कॅफेचा मालक गौरांग शिक्षार्थी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.पीडित तरुणी, जी विवाहित आहे, तिचे नागपुरात रेस्टॉरंट...
मनपा आरोग्य विभागाद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपयायोजना व जनजागृती
नागपूर: नागपूर शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर उपाययोजना केली जात आहेत. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, शहरातील सर्व झोन निहाय जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या...
नागपुरात एसटीची महिला कर्मचारी उपोषणावर ; वरिष्ठांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
नागपूर : वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याने आजपासून उपोषण सुरू केले. उपोषण करणारी महिला कर्मचारी नागपुरातील विभागीय नियंत्रक कार्यालयात कार्यरत आहे. एकदा ती विभाग नियंत्रकाकडे फाईल घेऊन गेली असता त्यांनी तिच्यावर कारण नसतानाही त्यांनी तिचा अपमान...
अंबाझरी तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत एमआयडीसीवर कार्यवाही करा
नागपूर: अंबाझरी तलावामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढत आहेत. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने तलावात होणारे प्रदूषण रोखण्याची गरज असून त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) वर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले...