सुभाष देशमुखांची हकालपट्टी कराः सचिन सावंत

मुंबई: राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आरक्षित जागेवर अनधिकृतपणे बांधलेला अलिशान बंगला हा फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत प्रतिक आहे. सातत्याने बेफामपणे वर्तणूक करून सेबी सारख्या यंत्रणांनी दोषी ठरवूनही मंत्रीमंडळात कायम असलेल्या सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, May 22nd, 2018

कांग्रेस का तंज, बोली- नीरव मोदी और माल्या के राजनीतिक अवतार हैं फडणवीस

मुंबई : पालघर चुनाव प्रचार में आरोप-प्रत्यारोप का सिलसिला जोर पकड़ रहा है। एक तरफ जहां बीजेपी फिलहाल शिवसेना से ही उलझी हुई है, वहीं कांग्रेस ने सोमवार को भाजपा और शिवसेना दोनों पर सीधा हमला बोला। पालघर में कांग्रेस...

By Nagpur Today On Monday, May 21st, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरव मोदी व विजय माल्याचे राजकीय अवतारः सचिन सावंत

पालघर: गेली चार वर्ष विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजप आणि शिवसेनेवर आली आहे. एके ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधा-यांमुळे आयसीयुमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे आणि दुसरीकडे भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर...

By Nagpur Today On Sunday, April 22nd, 2018

​शिवसेना नेता सचिन सावंत ​की गोली मारकर हत्या

मुंबई। मुंबई के कांदिवली इलाके के गोकुल नगर में शिवसेना नेता सचिन सावंत की रविवार शाम गोली मारकर हत्या कर दी गई। मीडिया रिपोर्ट से मुताबिक रविवार देर शाम बाइक सवार कुछ अज्ञात बंदूकधारियों ने गोकुल नगर में गोली मार...

By Nagpur Today On Sunday, April 22nd, 2018

Shiv Sena shakha pramukh Sachin Sawant shot dead by gunmen

Mumbai: Shiv Sena’s Sachin Sawant, deputy shakha pramukh of Kurar, was shot dead by two unidentified gunmen in Mumbai today. According to reports, multiple shots were fired and Sawant was rushed to the Shatabdi hospital. The hospital authorities declared him...

By Nagpur Today On Sunday, April 22nd, 2018

सचिन सावंत मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या

मुंबई : शिवसेना नेत्यांच्या हत्येचं सत्र अद्याप सुरुच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली. सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख...

By Nagpur Today On Thursday, April 5th, 2018

भाजपचा उत्सव शेतक-यांच्या जखमावर मीठ चोळणाराः सचिन सावंत

मुंबई: मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...

By Nagpur Today On Wednesday, March 14th, 2018

कर्जमाफी योजनेत शेतक-यांचे दीर्घ मुदतीचे कर्ज देखील समाविष्ठ केले आहे का? : सचिन सावंत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतक-यांच्या आंदोलनासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनात पीक कर्जाबरोबरच मुदत कर्जाचा समावेश करण्यात आला आहे असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफी योजनेत सरकारने दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही समावेश केला आहे का? याचे...

By Nagpur Today On Saturday, February 10th, 2018

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा केवळ फार्स असल्याचे उघडः सचिन सावंत

मुंबई​: भीमा कोरेगाव दंगली प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील द्वीसदस्यीय चौकशी समिती हा केवळ फार्स असून काँग्रेस पक्ष याचा पूर्णपणे विरोध करित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सावंत...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

‘फडणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळत आहे! : सचिन सावंत

मुंबई: राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फडणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...

By Nagpur Today On Tuesday, January 30th, 2018

धादांत खोटे वृत्त प्रकाशीत करून बदनामी केल्याप्रकरणी जळगाव तरुण भारत वृत्तपत्राला सचिन सावंत यांची कायदेशीर नोटीस

मुंबई: धादांत खोटे वृत्त प्रकाशीत करून काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी जळगाव तरुण भारत या वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, जळगाव तरुण भारत वृत्तपत्राने...

By Nagpur Today On Friday, January 12th, 2018

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी : सचिन सावंत

मुंबई: मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर...

By Nagpur Today On Thursday, December 28th, 2017

मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींच्या इच्छेखातर केला महाराष्ट्राचा विश्वासघातः सचिन सावंत

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरान्वये मुंबईला मुलतः प्रस्तावीत जागतिक वित्तीय केंद्र मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर महाराष्ट्राचा विश्वासघात केला असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे...

By Nagpur Today On Tuesday, November 28th, 2017

बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत

मुंबई: वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. या विषयी प्रतिक्रिया व्यक्त सावंत म्हणाले...

By Nagpur Today On Tuesday, September 12th, 2017

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याऐवजी सरकारने कायद्यात बदल करून भाजप नेत्यांना सर्व गुन्हे माफ करावेतः सावंत

मुंबई: कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याऐवजी सरकारने कायद्यात बदल करून भाजप नेत्यांना सर्व गुन्हे माफ करावेत अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्यातील भाजप आमदारांच्या गुन्हेगारी वर्तणुकीबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भाजप...

By Nagpur Today On Thursday, August 24th, 2017

मध्यम मुदतीच्या कर्जाच्या व्याखेत बदल करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केलाः सचिन सावंत

मुंबई: काँग्रेस पक्षाने शासन मध्यम मुदतीच्या कर्जाच्या माफी संदर्भातील व्याख्येत बदल करून अनेक शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा घाट घालत आहे, असा इशारा वारंवार दिला होता. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील कर्जमाफी संदर्भातील घेतलेल्या निर्णयामध्ये मच्छीमारांना वगळल्याने हा इशारा योग्य होता हे...

By Nagpur Today On Tuesday, August 22nd, 2017

लोकायुक्तांच्या अधिकारासंदर्भातील कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावाः सचिन सावंत

मुंबई: राज्यातील लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे अधिकार नाहीत म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीपासून सुटका करण्याकरिता गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तामार्फत चौकशी सुरु केली आहे असा आक्षेप काँग्रेस पक्षाने या अगोदरच घेतला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सदर चौकशी दरम्यान चौकशी किंवा...

By Nagpur Today On Tuesday, August 15th, 2017

पोलीस रजनी कार्यक्रमाच्या तिकीट विक्री बाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

मुंबई: औरंगाबाद शहरात होणा-या पोलीस रजनी कार्यक्रमाच्या प्रत्येकी 51 हजार रूपये किंमतीच्या तिकीटांची पोलीस जबरदस्तीने विक्री करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...

By Nagpur Today On Saturday, August 12th, 2017

राजीनाम्याचे थोतांड आणि चौकशीचा फार्स, सरकारने नैतिकता बसवली धाब्यावरः सचिन सावंत

मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी न स्विकारल्यामुळे सरकारने नैतिकता धाब्यावर बसवली आहे हे स्पष्ट झाले असून एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय असे वेगवेगळे मापदंड ठेवून मुख्यमंत्र्यांची भ्रष्टाचाराविरोधातली भूमिका ही राजकीय संधीसाधूपणाची आहे अशी...

By Nagpur Today On Saturday, August 5th, 2017

मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत

मुंबई: नोटबंदीच्या काळात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून टोल चालकांचा पुळका घेऊन राज्य सरकारने त्यांना 142 कोटी रूपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी टोलचालकांना नुकसान भरपाई देण्याऐवजी टोलचालकांनाही देशभक्ती शिकवावी. देशभक्ती फक्त गोरगरिब जनता आणि शेतक-यांनीच दाखवायची का? असा संतप्त...

By Nagpur Today On Monday, July 24th, 2017

पावसाळी अधिवेशनात हमीभाव कायदा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? : सचिन सावंत

मुंबई: पावसाळी अधिवेशनात हमीभाव कायद्याचे विधेयक सभागृहात आणून कायदा तयार केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकारकडून या अधिवेशनात मांडल्या जाणा-या प्रस्तावित विधेयकांच्या यादीत हमीभाव कायद्याच्या विधेयकाचा उल्लेखच नाही. त्यामुळे हमीभाव कायद्याचे आश्वासन हा ही जुमलाच...