हे सरकार फेकूगिरी आणि गाजर दाखवणारे आहे – अजित पवार
पुणे (भोसरी) : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत पोटनिवडणूकांमध्ये कमळाबाईला तीन नंबरवर समाधान मानावे लागले आहे.लोकांना आता कळू लागले आहे की,हे सरकार फेकूगिरी करणारे आहे,गाजर दाखवणारे सरकार आहे अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भोसरीच्या जाहीर सभेत केली. भोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे भागांचे...
या सरकारचं नेमकं काय दुखणं आहे हेच कळत नाही – अजित पवार
पुणे (शिरुर): शिक्षक भरत्या बंद...विषयांचे शिक्षक नसल्याने शाळा बंद होत आहेत... अंगणवाडी सेविकांना न्याय नाही... एस. टी. कर्मचाऱ्यांना दिलासा नाही... माथाडी कामगारांना न्याय नाही... नोकऱ्या मिळू नये म्हणून गलिच्छ राजकारण करत असल्याचे सांगतानाच यांचं नेमकं काय दुखणं आहे हेच तपासण्याची...
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले स्व.यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन
सातारा/पाटण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र समाधी स्थळाचे अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी दर्शन घेत पुष्पचक्र अर्पण केले आणि पुन्हा एकदा यशवतंराव चव्हाणांच्या विचारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येवू दे अशी प्रार्थना...
भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना : अजित पवार
सोलापूर/टेंभुर्णी: सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी...
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?- अजित पवार
सोलापूर/महुद: शेतीला लागणाऱ्या खतावर जीएसटी लावता...सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महुद येथील जाहीर सभेत सरकारला केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवशीची पहिली सभा सोलापूर जिल्हयातील महुद येथे झाली. या सभेतही दादांनी...
शेतकरी विमा योजनेतून सरकार शेतकऱ्यांना लुटतंय – अजित पवार
सांगली (तासगाव): सरकारने शेतकरी विमा योजना आणली खरी परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. विमा कंपन्यांच्या घशात रक्कम घालण्यासाठीच ही विमा योजना राबवली जात असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तासगावच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची...
या सरकारचं काय चाललंय ? – अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई: आमचे अंतिम आठवडयात तीन प्रस्ताव आहेत मात्र आज कहरच झाला आहे. आमच्या हक्काचा २९३ चा प्रस्ताव असताना उत्तर दयायला कुणीही राज्यमंत्री किंवा मंत्री हजर नाहीत यावर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारचं काय चाललंय असा...
अजित पवार की भूमिका पर सरकार ख़ामोश क्यूँ – हाईकोर्ट
नागपुर: हाईकोर्ट से राज्य सरकार को फिर एक बार फ़टकार लगी है। मामला सिंचाई घोटाले से जुड़ा हुआ है। बीती सरकार में कई सिंचाई प्रकल्पों में करोड़ो रुपयों का गैरव्यवहार हुआ। अजित पवार के उपमुख्यमंत्री रहते हुए उनके द्वारा अपने...
Ajit Pawar targets Bawankule over snapping of farmers’ power connections
Nagpur: Former Deputy Chief Minister Ajit Pawar appeared to be targeting State Energy Minister Chandrashekhar Bawankule over the snapping of farmers' power connections. Addressing a meeting at a place Pawar said that he would stop Energy Minister Bawankule from moving...
Cops making sincere efforts to bring down crime rate in Nagpur, says CM
Nagpur: Since it being the last day of the Maharashtra Legislative Assembly the leader of opposition Radhkrihna Vikhe Patil, NCP leader Ajit Pawar and others raised many burning problem of the State and gave suggestions too. Chief Minister Devendra Fadnavis replying...
राज्यातील दुध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान दयावे – अजित पवार
नागपूर: गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्याप्रमाणे राज्यात दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दराबाबत सभागृहामध्ये चर्चा...
राज्यातील सर्व शाळांना मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार यांनी केली मागणी
नागपूर: राज्यातील सर्व शाळांना इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. खाजगी कंपन्यांना शिक्षणसंस्था चालवण्याची परवानगी देणाऱ्या विधेयकाच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी वरील मागणी करताना सरकारला...
सदस्यांचा अपमान केलात तर याद राखा – विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा सज्जड दम
नागपूर: राज्यातील तमाम सर्व खात्याच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, यापुढे कुठल्याही सदस्याचा अपमान केला तर याद राखा. हे सभागृह त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज सदस्य हक्कभंग प्रस्तावावर बोलताना दिला. नाशिकमधील...
निगडे पाझर तलाव निकृष्ट कामाबाबत अधिकाऱ्यांना निलंबित करा – अजित पवार
नागपूर: पुणे जिल्हयातील निगडे येथील जिल्हापरिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचा निकृष्ट दर्जाचा पाझर तलाव फुटून मोठयाप्रमाणात शेतीचे नुकसान झाले. असा निकृष्ट दर्जाचा पाझर तलाव बांधणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकून जे अधिकारी या घटनेशी संबंधित आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि शेतकऱ्याला तात्काळ...
Ashish Deshmukh’s entry into House with Ajit Pawar creates ripples
Nagpur: Three BJP leaders, former Revenue Minister Eknath Khadse, Ranjt Patil, Minister of Home and Dr. Ashish Deshmukh, MLA, did not find time to attend a 'training workshop' for MLAs held at RSS HQ in Reshimbagh. Their absence must have...
सरकारच्या धोरणाविरोधात आणखी आक्रमक होणार
नागपूर: सरकारच्या धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध कर्मचाऱ्यांचा असलेला संताप, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये निष्क्रिय निघालेले सरकार आणि शेतकऱ्यांच्याप्रती असलेले सरकारचे विरोधी धोरण, राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्था यासर्व बाबी येत्या काही दिवसामध्ये कशापध्दतीने मांडल्या जाव्यात याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती...
सारा विपक्ष एक जाए को रिजल्ट अलग ही देखने मिलेगा : अजित पवार
नागपुर: गुजरात और हिमाचल के चुनाव परिणामों को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता अजित पवार ने सोमवार को विधान भवन शीतसत्र के दौरान प्रतिक्रिया देते हुए कहा कि गुजरात में जो रिजल्ट आए हैं वह सबके लिए सोचने...
हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्याला मदत जाहीर करावी : अजित पवार
नागपूर: हिवाळी अधिवेशन संपण्याअगोदर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश येथील तब्बल ४० लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बोंडअळीमुळे बरबाद झाले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडअळीच्या...
विधेयकातील थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीचा निर्णय लोकशाहीला मारक – विधीमंडळ पक्षनेते अजित पवार
नागपूर: महाराष्ट्रामध्ये थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकाला माझा विरोध असून या विधेयकातील निर्णय लोकशाहीला मारक आहे अशी टिका नगरपरिषद, नगरपंचायत व औदयोगिक नागरी सुधारणा विधेयकावर चर्चा करताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. विधेयक क्रमांक ६२ वर चर्चा करताना विधीमंडळ पक्षनेते...
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा सरकारवर आरोप
नागपूर: बोंडअळी आणि कर्जमाफी यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार एकरी २५ हजार रुपये मदत देईल असे वाटले होते परंतु सरकारने आज दिलेल्या उत्तराने हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देवू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप विधीमंडळ...
Pawar demands Tawde’s resignation over delayed results by Mumbai Varsity
Nagpur: NCP leader Ajit Pawar on Thursday demanded resignation of Education Minister Vinod Tawde over late declaration of results by Mumbai University. Resignation of Vice Chancellor will not serve the purpose. Tawde should also quit, he demanded. Speaking on the Call...