बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची दमदार आघाडी; सुरुवातीपासूनच विजयाचे संकेत

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची दमदार आघाडी; सुरुवातीपासूनच विजयाचे संकेत

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची दिशा स्पष्ट होताना दिसत आहे. दुसऱ्या फेरीअखेर त्या तब्बल १६,५४३ मतांनी आघाडीवर असून प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार...

by Nagpur Today | Published 4 months ago
महापालिका प्रशासनाने महापौरांना मागितली अनधिकृत बांधकामाची माहिती, सर्व नगरसेवकांनाही नोटीस
By Nagpur Today On Monday, May 4th, 2026

महापालिका प्रशासनाने महापौरांना मागितली अनधिकृत बांधकामाची माहिती, सर्व नगरसेवकांनाही नोटीस

नागपूर : सत्ताधारी भाजपमधील महापौर निता ठाकरे यांच्यासह उपमहापौर, सत्तापक्ष नेते व इतर सर्व नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेत्यासह कॉंग्रेसच्या सर्व नगरसेवकांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली. महापालिकेच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटीशी बजावल्याने नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. घराच्या...

सावरकर वाद पेटला: इतिहासाचा सन्मान की राजकारणाचा खेळ?
By Nagpur Today On Monday, May 4th, 2026

सावरकर वाद पेटला: इतिहासाचा सन्मान की राजकारणाचा खेळ?

-पुण्यात सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीमुळे विनायक दामोदर सावरकर पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सत्याकी सावरकर यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. दया अर्ज, गायीसंदर्भातील विचार आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यात भरतीचे आवाहन या...

आमराई मधील ३०० वर्ष जुनी  ऐतिहासिक वैभव असलेल्या भोसलेकालीन विहीरीची  मनपा ने घेतली दखल
By Nagpur Today On Sunday, May 3rd, 2026

आमराई मधील ३०० वर्ष जुनी ऐतिहासिक वैभव असलेल्या भोसलेकालीन विहीरीची मनपा ने घेतली दखल

मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी तसेच नगरसेवक अमोल श्यामकुळे, ईश्वर ढेंगळे , लक्ष्मीनगर झोन चे उपायुक्त श्री जाधव आणि अग्निशमन प्रमुख श्री बारापात्रे ह्यांची संयुक्त पाहणी मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी ह्यांनी ह्या विहिरीला लवकरात लवकर पुनर्जीवन...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; 54 लाख महिला अपात्र; तुमचं नाव यादीत आहे का?
By Nagpur Today On Sunday, May 3rd, 2026

लाडक्या बहिणींना मोठा झटका; 54 लाख महिला अपात्र; तुमचं नाव यादीत आहे का?

नागपूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण' योजनेत मोठा बदल करण्यात आला असून तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींना मोठा आर्थिक धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील...

१२वीचा निकाल २ मे ला… आणि NEET ३ मे ला – हा योगायोग की विद्यार्थ्यांशी खेळ?
By Nagpur Today On Sunday, May 3rd, 2026

१२वीचा निकाल २ मे ला… आणि NEET ३ मे ला – हा योगायोग की विद्यार्थ्यांशी खेळ?

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी १२वी (HSC) हा फक्त एक टप्पा नसून भविष्यातील करिअरचा पाया असतो. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET UG ही परीक्षा निर्णायक ठरते. याच पार्श्वभूमीवर Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ने १२वीचा निकाल २ मे...

गडचिरोलीच्या भामरागडमध्ये रानडुकरांचा कहर; रुग्णवाहिका नाही, कावडीच ठरली आधार!
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

गडचिरोलीच्या भामरागडमध्ये रानडुकरांचा कहर; रुग्णवाहिका नाही, कावडीच ठरली आधार!

गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा दुर्गम भागातील कठोर वास्तव समोर आले आहे. दर्भा परिसरात रानडुकरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमींना उपचारासाठी अजूनही कावडीवरून डोंगर-दऱ्यांतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. ३० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास...

हिंगणा तालुक्यात मासेमारीदरम्यान विजेचा धक्का लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

हिंगणा तालुक्यात मासेमारीदरम्यान विजेचा धक्का लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नागपूर : हिंगणा तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेत मासेमारी करत असताना विजेचा धक्का लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव सदाशिव नामदेव मडावी असे असून ते किन्ही गावातील...

नागपूरच्या आंबेडकर कॉलेजची चमक; बारावीत अदिती शिंदे 96% गुणांसह कॉमर्समध्ये अव्वल!
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

नागपूरच्या आंबेडकर कॉलेजची चमक; बारावीत अदिती शिंदे 96% गुणांसह कॉमर्समध्ये अव्वल!

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर होताच शहरातील आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली छाप उमटवली आहे. सायन्स शाखेत प्रियांश देशमुख याने 93.5% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. कॉमर्स शाखेत...

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ची एन्ट्री; नवापूरमध्ये खळबळ, पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट!
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ची एन्ट्री; नवापूरमध्ये खळबळ, पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट!

नंदुरबार : राज्यात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूरमध्ये या संसर्गाने पाय पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नवापूरमधील सहा पोल्ट्री फार्ममध्ये अचानक दीडशे ते...

नागपुरात ओबीसी जनगणनेवरून राजकारण तापलं; खोपडे यांचा वडेट्टीवारांवर थेट हल्ला
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

नागपुरात ओबीसी जनगणनेवरून राजकारण तापलं; खोपडे यांचा वडेट्टीवारांवर थेट हल्ला

नागपूर : राज्यात सुरू झालेल्या स्व-जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. वडेट्टीवार यांनी स्व-जनगणना आणि...

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा ८९.७९ टक्के निकाल, यंदाही मुलींचीच बाजी !
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा ८९.७९ टक्के निकाल, यंदाही मुलींचीच बाजी !

नागपूर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९३.१५ टक्के तर मुलांचा निकाल...

नागपूरच्या सीताबर्डीतील फॉर्च्यून मॉलमध्ये लिफ्टमध्ये बिघाड; काच फोडून नागरिकांची सुटका
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

नागपूरच्या सीताबर्डीतील फॉर्च्यून मॉलमध्ये लिफ्टमध्ये बिघाड; काच फोडून नागरिकांची सुटका

नागपूर : सीताबर्डी परिसरातील फॉर्च्यून मॉलमध्ये लिफ्ट अचानक बंद पडल्याने मोठी धांदल उडाली. या घटनेत सुमारे पाच ते सहा नागरिक लिफ्टमध्ये अडकून पडले होते. बराच वेळ लिफ्टमध्ये अडकून राहिल्यामुळे आत असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि घुसमट जाणवू...

नागपुरात मोठा अपघात:प्रेस क्लब चौकात बेकाबू पोलिस व्हॅनचा धुमाकूळ!
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

नागपुरात मोठा अपघात:प्रेस क्लब चौकात बेकाबू पोलिस व्हॅनचा धुमाकूळ!

नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रेस क्लब चौकात काल उशिरा रात्री भीषण अपघात घडला. एका पोलिस व्हॅनने अचानक नियंत्रण गमावल्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. प्रत्यक्षदर्शींच्या...

नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ; कोराडीतील आर्य रेसिडेन्सीत तीन फ्लॅट फोडून लाखोंची चोरी
By Nagpur Today On Saturday, May 2nd, 2026

नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ; कोराडीतील आर्य रेसिडेन्सीत तीन फ्लॅट फोडून लाखोंची चोरी

नागपूर : शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून कोराडी परिसरात मोठी घरफोडीची घटना समोर आली आहे. ओम नगर येथील आर्य रेसिडेन्सीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे...

इराण-अमेरिका संघर्षाला विराम; ट्रम्प प्रशासनाची घोषणा, अटींसह शस्त्रसंधी लागू
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

इराण-अमेरिका संघर्षाला विराम; ट्रम्प प्रशासनाची घोषणा, अटींसह शस्त्रसंधी लागू

वॉशिंग्टन : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ट्रम्प प्रशासन ने अधिकृत घोषणा करत युद्ध संपल्याचे स्पष्ट केले असून, शस्त्रसंधी कायम ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या...

कलिंगड प्रकरणा’त फॉरेन्सिक अहवालाने उघडले धक्कादायक सत्य; अवयव हिरवट, विषबाधेचा संशय गडद
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

कलिंगड प्रकरणा’त फॉरेन्सिक अहवालाने उघडले धक्कादायक सत्य; अवयव हिरवट, विषबाधेचा संशय गडद

मुंबई : पायधुणी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या या मृत्यूंमुळे आधीच खळबळ उडाली होती; आता अहवालामुळे प्रकरण आणखी गूढ बनले आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या मेंदू, हृदय आणि आतड्यांसारख्या...

वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी इशारा; ‘वन नेशन, वन ई-चलन’ संपूर्ण महाराष्ट्रात लागू
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी इशारा; ‘वन नेशन, वन ई-चलन’ संपूर्ण महाराष्ट्रात लागू

मुंबई : राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची आणि कडक अंमलबजावणीची बातमी समोर आली आहे. ‘वन नेशन, वन ई-चलन’ (One Nation, One e-Challan) प्रणालीला महाराष्ट्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आता तत्काळ डिजिटल कारवाई होणार आहे. गृह विभागाच्या निर्णयानुसार, या...

नागपुरात हृदयद्रावक घटना: आई-मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाइड नोटमुळे गूढ वाढले
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

नागपुरात हृदयद्रावक घटना: आई-मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाइड नोटमुळे गूढ वाढले

नागपूर : शहरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या वेंकटेश नगर परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. आई आणि मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली असून मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन वेगवेगळे...

साताऱ्यात ‘डिजिटल जनगणना 2027’ला सुरुवात; पालकमंत्री देसाई यांचे स्व-गणनेद्वारे नागरिकांना आवाहन
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

साताऱ्यात ‘डिजिटल जनगणना 2027’ला सुरुवात; पालकमंत्री देसाई यांचे स्व-गणनेद्वारे नागरिकांना आवाहन

सातारा : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणारी २०२७ ची जनगणना आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत असून, या मोहिमेचा सातारा जिल्ह्यात आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या ‘कोयना दौलत’ निवासस्थानी स्वतः ‘स्व-गणना’ प्रक्रिया पूर्ण करत या उपक्रमाची...

समृद्धी महामार्गावर ‘झिरो फॅटॅलिटी’चा ध्यास; नागपूर पोलिसांना आधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स प्रदान
By Nagpur Today On Friday, May 1st, 2026

समृद्धी महामार्गावर ‘झिरो फॅटॅलिटी’चा ध्यास; नागपूर पोलिसांना आधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स प्रदान

नागपूर: वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. SaveLIFE Foundation आणि Mercedes-Benz India यांच्या सहकार्याने नागपूर शहर पोलिसांना ड्रग टेस्टिंग किट्स आणि ब्रेथ अॅनालायझर्स प्रदान करण्यात आले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त Dr...