बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; कुठे आणि कसा पाहणार निकाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नागपूर -महाराष्ट्र राज्यातील बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. त्याआधी सकाळी 11...
नागपुरात हृदयद्रावक अपघात: मुलीच्या लग्नाआधीच आईचा मृत्यू; भरधाव वाहनाने हिरावला जीव
नागपूर : शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच, अवघ्या दहा दिवसांपूर्वी आईचा अपघाती मृत्यू झाल्याने आनंदाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा तपशील - पांचपावली पोलीस ठाणे हद्दीतील राणी दुर्गावती चौकात...
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांना आवाहन
नागपूर, ता. १: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा स्वच्छ, सुंदर व हरीत नागपूरचा शाश्वत विकास करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहू या, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले. नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्यालयातील हिरवळीवर आज ( ता.1 मे) महाराष्ट्र...
महाराष्ट्रात 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरचे डीसीपी निकेतन कदम अमरावती ग्रामीणचे एसपी!
मुंबई : राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा फेरबदल करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तब्बल 21 आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 30 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेल्या या आदेशामुळे विविध जिल्हे, मुंबई शहर तसेच महत्त्वाच्या...
मिहानमध्ये मनपा ई-बस चार्जिंग स्टेशन उभारणार परिवहन समितीच्या बैठकीत एमएडीसीकडून साडेतीन हेक्टर जमीन संपादनास मंजुरी
नागपूर ः मनपाच्या परिवहन विभागाच्या बसेसच्या पार्किंगसाठी तसेच इलेक्ट्रीक बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मिहान क्षेत्रात महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून (एमएडीसी) 3.54 हेक्टर जमीन संपादन करण्यास परिवहन समितीने आज (ता. 30) मंजुरी प्रदान केली. मनपाच्या परिवहन समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती...
नागपूरच्या पारडीत कारवाई; बंदी असलेला तंबाखू-पानमसाला साठा जप्त, 62 वर्षीय आरोपीला अटक
नागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत नागपूर क्राईम ब्रँचने पारडी परिसरात मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी 62 वर्षीय माधुकर महादेवराव मनकर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रविंदर कुमार...
नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांची कारवाई, १००% रक्कम परत!
नागपूर : शहरात “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली घडलेल्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात नागपूर सायबर पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत फिर्यादीची संपूर्ण १३ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरुद्ध पोलिसांच्या सजगतेचा पुन्हा प्रत्यय आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...
कळमना परिसरात गोदाम फोडून चोरी; तरुणासह दोन अल्पवयीन ताब्यात, ५.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त!
नागपूर : शहरातील कळमना परिसरात गोदाम फोडून रोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून १९ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹५.५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या...
‘प्रहार’चे बच्चू कडू आता शिंदे गटात; धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत पुनरागमन
मुंबई : राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वाच्या निर्णयात, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात अधिकृतरित्या प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी धनुष्यबाण...
उत्कृष्ट सेवेचा मानाचा तुरा…डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांना ‘डीजी पदक’; नागपूरचा ठसा कायम
नागपूर -महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या पोलीस महासंचालकांच्या (DG) सन्मानचिन्हांमध्ये यंदा अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये शुभांगी देशमुख, तसेच डीसीपी निकेतन कदम आणि डीसीपी लोहित मटाणी यांचा समावेश असून त्यांच्या कार्याचा गौरव...
नागपुरातील RSS मुख्यालयावर ‘रेडिओॲक्टिव्ह’ हल्ल्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
नागपूर : शहरातील महाल परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयासह रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणाऱ्या निनावी पत्रामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलिस व विविध सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू करत...
मोठ्या घरातील माताही दारू पितात…; धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याने नागपुरात वादंग, काँग्रेस आक्रमक
नागपूर : धार्मिक व्यासपीठावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे बागेश्वर धामचे कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. महिलांविषयी केलेल्या त्यांच्या टिप्पणीने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागपुरातील हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. कथेदरम्यान...
आ.प्रवीण दटके यांनी आयुक्तांसोबत घेतला नदी-नाले सफाई अभियानाचा आढावा
नागपूर, : मनपाद्वारे सुरू असलेल्या नदी नालेसफाई अभियानाला अधिक प्रभावीपणे राबवून नदी नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सुनियोजित पद्धतीने सफाई करण्यात यावी, नदी नाल्यातील गाळ व माती काढण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी. तसेच नदी नाले सफाई अभियांन येत्या १५ जून पर्यंत राबविण्यात...
नागपुरात ड्रग्सविरोधी कारवाई ;“ऑपरेशन थंडर”मध्ये कुख्यात गुन्हेगाराला अटक
नागपूर : शहरात सुरू असलेल्या ड्रग्सविरोधी मोहिमेत अजनी पोलीस ठाणे यांनी प्रभावी कारवाई करत “ऑपरेशन थंडर” अंतर्गत मोठं यश मिळवलं आहे. एमडी ड्रग्ससह एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरातील नशा तस्करीवर मोठा आघात बसल्याचं मानलं जात...
नागपुरातील लकडगंजमध्ये १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; परिसरात शोककळा
नागपूर : शहराला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायक घटना लकडगंज परिसरात घडली आहे. जूनी मंगलवारी भागात १३ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव हाशिर शाहनु शाह असून तो सातवीत शिक्षण घेत...
राज्यात उष्णतेचा कहर:नागपुरात १० दिवसांत १५ जणांचा मृत्यू,उष्माघाताचा वाढता धोका!
नागपूर : राज्यभर तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून उष्णतेच्या लाटेने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्म्याचा तडाखा तीव्र झाला असून गेल्या दहा दिवसांत नागपुरातच तब्बल १५ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या...
नागपाडा हत्याकांड; २७ वर्षांच्या सूडातून वृद्धाची निर्घृण हत्या, नागपुरातून दोन आरोपीला अटक
मुंबई : नागपाडा परिसरात ७८ वर्षीय इकबाल इब्राहिम सेलिया यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ही हत्या कोणत्याही ताज्या वादातून नव्हे, तर तब्बल २७ वर्षांपूर्वीच्या सूडातून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई क्राइम ब्रँचने मुख्य आरोपी सादिक...
प्रा. संजय भेंडे यांना उमेदवारी, तिवारी यांच्यावर ‘दया’ नाहीच!
नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. संजय भेंडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारी रात्री पक्षाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची पुन्हा पक्षाने निराशा केली. तिवारी...
नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नी व कथित प्रियकरावर गंभीर आरोप, तपास सुरू
नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कथित मानसिक छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून...
अमरावती-वरूड मार्गावर भीषण अपघात; कामठीतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, एक गंभीर
अमरावती : अमरावती-वरूड मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील खैरी गावातील विनायक नगर येथील...
नागपुरात एमडी ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; कुख्यात गुन्हेगारासह दोघांना अटक
नागपूर : शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहारावर पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे कमाल चौक येथील शनिचरा...

