मनपा प्रभाग समितीच्या सभापतिपदी छबू वैरागडे, खुशबू चौधरी आणि अली अहमद मन्सूर यांची निवड

मनपा प्रभाग समितीच्या सभापतिपदी छबू वैरागडे, खुशबू चौधरी आणि अली अहमद मन्सूर यांची निवड

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी गुरुवार ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतिपदी...

by Nagpur Today | Published 4 years ago
घरातून कचरा उचलला किंवा नाही, क्यू.आर.कोड सांगेल
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

घरातून कचरा उचलला किंवा नाही, क्यू.आर.कोड सांगेल

‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत नागरिकांच्या घरावर आता ‘क्यूआर कोड’ प्रायोगिक तत्वावर धरमपेठ झोनमधून सुरुवात : महापौरांनी केली पाहणी नागपूर: गाडी घरापर्यंत येत नाही. त्यामुळे नियमित कचरा उचलल्या जात नाही, अशा नागरिकांच्या नेहमीच्या असणाऱ्या तक्रारींवर आता यापुढे लगाम बसणार आहे. ‘क्यूआर...

गुरुवारी ४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

गुरुवारी ४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ५ ऑगस्ट) रोजी ४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख...

पांढराबोडी येथील घरकुल यादीत घोळ
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

पांढराबोडी येथील घरकुल यादीत घोळ

पात्र लाभार्थ्यांना डावलले,नागरिकांमध्ये रोष भंडारा: जवळच असलेल्या पांढराबोडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना डावलुन अपात्र असलेल्यांना घरकुलाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे खर्‍या लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचीत राहावे लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला असुन घरकुलाच्या यादीत सरपंच, सचिव व...

संजय गांधी निराधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

संजय गांधी निराधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जिल्ह्यातील प्रत्येक निराधार व्यक्तीला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे नागपूर : राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे, एक प्रकारचे निवृत्तीवेतन मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीवरची निवड म्हणजे असहाय्य, अपंग, अंध, कर्णबधिर, मतिमंद,...

पालकमंत्र्यांनी नागपूरमधील समस्या लवकर दूर कराव्यात अन्यथा त्यांच्या घरात साप सोडण्यात येईल-रिपब्लिकन सेना
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

पालकमंत्र्यांनी नागपूरमधील समस्या लवकर दूर कराव्यात अन्यथा त्यांच्या घरात साप सोडण्यात येईल-रिपब्लिकन सेना

नागपुर - रिपब्लिकन सेना तर्फे अनेक दा खालील समस्या बाबत मनपाला निवेदन दिलेत परंतु कोणतीही समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही मनपा अधिकारी आयुक्त पालकमंत्री यांचे नाव सांगून हात झटकत असतात म्हणून शेवट चे अल्टीमेटम म्हणुन आज स्मरण म्हणून ...

कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान हा येणा-या संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देणारा : महापौर
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान हा येणा-या संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देणारा : महापौर

- धरमपेठ झोनमध्ये कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार नागपूर: कोव्हिड या भीषण महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले. नागपूरातही या विषाणूचा चांगलाच प्रादुर्भाव होता. त्यात पहिल्या लाटेत शहरात रुग्णसंख्या जास्त होती. अशा स्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे वैद्यकीय क्षेत्रातील...

डॉ.सुधिर गुप्तांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट व सत्कार
By Nagpur Today On Friday, August 6th, 2021

डॉ.सुधिर गुप्तांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट व सत्कार

नागपुर - शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मेडिकल चे अधिष्ठाता (डीन) डॉ. सुधीर गुप्ता यांना दि. ५ ऑगस्ट रोजी, शाॅल श्रीफळ व हिंदु ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे याची प्रतिमा देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्र. क्रमांक 30 मधे ज्येष्ठ नागरिकांना शाॅल श्रीफळ...

कोराडी वीज केंद्रात ए.बी.यु.कंस्ट्रक्शन तुपात कंत्राटी कामगार दुखात
By Nagpur Today On Tuesday, August 3rd, 2021

कोराडी वीज केंद्रात ए.बी.यु.कंस्ट्रक्शन तुपात कंत्राटी कामगार दुखात

- कोराडी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवा,कोराडी वीज केंद्राची कंत्राटी कामगारांविषयी मूक भूमिका,उपमुख्य अभियंता यांनी ए.बी.यु. कंस्ट्रक्शन ला पाठिशी घातले कोराडी: ६६०, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथील राख हाताळणी विभागातील कंत्राटदार ए.बी.यु.कन्स्ट्रक्शन,चंद्रपूर या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांचे प्रचंड शोषण व पिळवणूक...

फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करा  : ॲड.धर्मपाल मेश्राम
By Nagpur Today On Tuesday, August 3rd, 2021

फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करा : ॲड.धर्मपाल मेश्राम

सामुहिक बलात्कार प्रकरणावर महाविकास आघाडी सरकार ढिम्म : कठोर शिक्षा न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरणार नागपूर : नागपूर शहरातील लोहापूल आणि मेयो रुग्णालय परिसरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका १७ वर्षीय दलित मासागवर्गीय मुलीवर सामुहिक बलात्कार होतो ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी...

अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना भावपूर्ण निरोप
By Nagpur Today On Tuesday, August 3rd, 2021

अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना भावपूर्ण निरोप

नागपूर: कोरोनामधील संकटप्रसंग असो अथवा प्रशासनामध्ये येणारे अडथळे असोत अशा प्रत्येक वेळी दिलेले काम असो ते हसून स्वीकारणे आणि ते वेळेत आत्मविश्वासाने पूर्ण करणे हा स्वभाव आणि कर्तव्यातील हातोटी असलेला अधिकारी म्हणजे नागपूर महानगरपालिकेचे मावळते अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे...

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरु
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरु

- वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च नागपूर- शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या...

विकास कामाचे भूमिपूजन
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

विकास कामाचे भूमिपूजन

- आमदार राजू पारवे यांचा दौरा बेला:- अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम ,अंगणवाडी इमारत, नाली बांधकाम व रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते नुकतेच ...

नासुप्रनी विकसीत केलेले गाळे मागासवर्गीय  विद्यार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त-पालकमंत्री
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

नासुप्रनी विकसीत केलेले गाळे मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या वसतिगृहासाठी उपयुक्त-पालकमंत्री

खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवण्याचे निर्देश नागपूर : वाठोडा येथील नागपूर सुधार प्रन्यासचे घरकुल योजनेतील गाळे मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या वसतीगृहासाठी खरेदी करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांना दिले. गाळे खरेदीच्या...

अंथरुणाला खिळून असणारे व्यक्तिंचे लसीकरण मनपातर्फे सुरु
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

अंथरुणाला खिळून असणारे व्यक्तिंचे लसीकरण मनपातर्फे सुरु

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आशीनगर झोनच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी (२ ऑगस्ट) रोजी दयानंदनगर, आंबेडकर मार्ग येथील रहिवासी चंद्रशेखर तांबे ( वय ५८...

झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्टे देण्याच्या प्रक्रियेला वेग द्या
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्टे देण्याच्या प्रक्रियेला वेग द्या

देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश : मनपात घेतली बैठक नागपूर : सन २०११ पूर्वीचे अतिक्रमण असलेल्या झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्टे देण्याचा आदेश सन २०१८ मध्ये निघाला होता. त्या शासन आदेशानुसार उर्वरीत झोपडपट्टीधारकांना पट्टे देण्याच्या कार्याला वेग द्या. तांत्रिक आणि अन्य अडचणी दूर करा,...

चोकेज काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घ्या : महापौर दयाशंकर तिवारी
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

चोकेज काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

मनपा-आफ्सवर्ल्डतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नागपूर : नागपूर शहरातील मलवाहिन्यांमध्ये होणारे चोकेज काढण्याचे काम नागपूर महानगरपालिकेचे आहे. जेथे चोक होते त्या ठिकाणी मलवाहिनी फुटली असल्याचे सांगून मनपाचे माध्यमातून नवी मलवाहिनी टाकण्याचे कार्य केले जाते. विनाकारण यामुळे खर्च वाढतो. गेल्या दहा वर्षांत...

महापारेषण कंपनीकडून   कोरोना उपाययोजनांसाठी 2 कोटींचा निधी
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

महापारेषण कंपनीकडून कोरोना उपाययोजनांसाठी 2 कोटींचा निधी

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपुर्द, मे महिन्यापासून आतापर्यत 18 कोटी निधीची उपलब्धता नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून दोन कोटींचा सामाजिक दायित्व निधी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द...

बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार यांचा सत्कार
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार यांचा सत्कार

नागपूर : जातीवाचक स्थळांची नावे बदलण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आणि ते करून दाखविणारे मनपातील बसपाचे पक्षनेते तथा नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला संघटनेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. ज्या स्थळांना जातीवाचक नावे आहेत, ते बदलण्यासाठी अनेक संघटनांनी प्रशासनाला निवेदने...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर : 'जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी' अशी परखड भूमिका मांडणारे, शाळेत न जाताही स्वतः विचाराने सुशिक्षित असणारे, पोवाडे, लोकनाट्य, कादंबऱ्या, कथासंग्रह इत्यादी साहित्याद्वारे समाजातील अंधश्रद्धा, जातीयता, साठेबाजी, सावकारी, वेठबिगारीविरुद्ध ज्यांनी आयुष्यभर लढा दिला, असे साहित्य सम्राट लोकशाहीर...

डेंग्यू उपाययोजनांवर धरमपेठ झोनमध्ये आढावा बैठक
By Nagpur Today On Monday, August 2nd, 2021

डेंग्यू उपाययोजनांवर धरमपेठ झोनमध्ये आढावा बैठक

नागपूर : डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपावर उपाययोजना करण्यासाठी धरमपेठ झोन येथे आरोग्य सभापती संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य सभापती संजय महाजन यांच्यासह झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी...