केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा निर्धार : स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नॉस्टिक्स सेंटरचे भूमिपूजन
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गरिबांना अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचे माझे स्वप्न आहे. उत्तर नागपुरातील डायग्नॉस्टिक्स सेंटर हे या दिशेने पहिले पाऊल आहे. आमचा हा प्रकल्प पूर्णपणे गरीब व गरजू नागरिकांना समर्पित असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते...
व्हिडिओ: नागपुरात पूरग्रस्त जनतेचा रोष; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यान व्यक्त केली नाराजी
नागपूर: नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.अनेकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. हे पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ठिकठिकाणी मतदारसंघात गेले. यादरम्यान फडणवीस यांना जनतेच्या रोषाला समोर जावे...
नितीन गडकरी यांची सीओसी ला भेट
नागपूर:शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी मनपात दाखल होताच थेट "श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ऑपरेशन सेंटर" सीओसी गाठले. श्री. गडकरी यांनी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान अंबाझरी...
नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा
नागपूर: शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस...
सर्वकाही वाहून गेले…आमचा वाली कोण? नागपूरच्या झोपडपट्टीवासियांच्या प्रशासनाला संतप्त सवाल
नागपूर: शहरात शुक्रवारी मध्यरात्री ढगफूटी सदृश पाऊस झाला. या पावसाने संपूर्ण शहराला झोडपले.यामुळे जनजीवन विस्कळित झाले. शहरात अनेक ठिकाणे पाण्याखाली आली. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांनी धावपळ उडाली. इतकी नाही तर सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे...
नागपुरात पूरस्थिती ; प्रशासनासह सामाजिक संस्थांद्वारे नागरिकांना भोजनासह जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !
नागपूर:नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले.त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. यातच प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित...
व्हिडिओ: नागपुरात पावसाचा हाहा:कार, करदात्यांचा पैसा जातो कुठे?
नागपूर : शहरात पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.अवघ्या चार तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मध्य नागपूरला बसला. पंचशील चौक परिसरात चार ते पाच फुट पाणी साचले. या परिसरात वस्त्या तसेच रूग्णालयांमध्ये पाणी शिरले आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत...
नागपुरात पूरस्थिती ; बचाव पथकाने १४२ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले !
नागपूर : शहरात अतिवृष्टीमुळे नागपुरात हाहाकार निर्माण झाला आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे.एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत १४२ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे....
घराबाहेर पडू नका; नागपूर महानगरपालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर : शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला आहे. या पुरामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर पाणी शिरल्याने अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या...
नागपूर जिल्हा व महानगरातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर
नागपूर: नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका...
नागपुरात मुसळधार पावसामुळे पूर..! शहरातील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी,रस्तेही तुंबले
नागपूर: शहरात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. इतकेच नाही तर रस्ते तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही खोळंबली आहे. मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक नद्या, नाल्यांसह शहरातील...
ऋषिपंचमीचे पर्व उमरेड तालुक्यात साजरे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
उमरेड तालुक्यातील पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यात ऋषिपंचमी निमित्य अनेक भाविक स्त्रियांनी गंगा स्नान करून गंगेचे पूजन केले व नदी तीरावर असलेल्या मंदिरात पूजा अर्चना केली. उमरेड तालुक्यात उमरेड येथे आम नदी वाहते. आम...
व्हिडिओ: कामठीच्या पेट्रोल पंपजवळ मारुती सुझुकी कार जळून खाक !
नागपूर : शहारातील कमठी येथील एका पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी संध्याकाळी मारुती सुझुकी कारला आग लागल्याने एका खळबळ निर्माण झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अगोदर मोठा...
नागपुरात मुलाच्या रडण्याच्या संतापातून पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या !
नागपूर :मुलगा रडत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीशी वाद घातला. हा वाद शिगेला पहोचला आणि त्यातून पतीने पत्नीची गळा चुरून हत्या केल्याची माहिती आहे.मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बिस्ताबाई चंद्रदयाल मसकुले (२५) असे मृतक महिलेचे नाव असून चंद्रदयाल (२६)...
नागपुरात घराघरात सोन पावलांनी महालक्ष्मीचे आगमन ;सुख-समृद्धी घेऊन आल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी!
नागपूर: संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही घरोघर सुख, शांती आणि समृद्धीचा ठेवा घेऊन येणारी महालक्ष्मी विराजमान झाली आहे.पुढील तीन दिवस घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या गौरी आपल्या पिलांसह विराजमान झाल्या आहेत. भाकरी आणि मेथीच्या भाजीचा पहिला नैवेद्य या वेळी महालक्ष्मींना दाखवण्यात येतो.लक्ष्मींच्या स्वागतासाठी आधीपासूनच...
धक्कादायक, महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या :विजय वडेट्टीवारांची माहिती
मुंबई : सतत येणारा पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. मागील सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी एक...
नागपुरातील ४१ बांधकाम व्यावसायिकांवर महारेराची कारवाई ; ३८८ जणांना फ्लॅटच्या विक्रीवर बंदी !
नागपूर : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) राज्यभरातील ३८८ बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली आहे. फ्लॅट विक्रीवर बंदीसह त्यांच्या प्रकल्पांची बँक खातीही महारेराने गोठवल्याची माहिती समोर येत आहे. यातील नागपुरातील ४१ बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. उर्वरित 388...
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा…; नागपुरात ओबीसी पुन्हा समाज आक्रमक
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. ओबीसींची मंत्रालयात येत्या आठ दिवसांत बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतरही सरकारने सकारात्मक पाऊल न उचल्यास सोमवारी ओबीसी महासंघाचे...
मुंबईतील एफडीएच्या पथकाची नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर छापेमारी
नागपूर: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंबईतील पथकाने स्थानिक एफडीए अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नागपुरातील अनेक सुपारी व्यापाऱ्यांवर छापे टाकले. भेसळ, करचोरी, सुपारी उद्योगात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याच्या संशयावरून छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान पाच कंपन्यांकडून अंदाजे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त...
ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनचा पासपोर्ट नागपूर पोलिसांकडून जप्त !
नागपूर : शहरातील तांदूळ व्यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटी रुपयांची फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याच्यावर पोलीस हळूहळू पकड घट्ट करत आहेत. आता तो परदेशात धावू शकणार नाही. बुधवारी पोलिसांनी...
नागपुरातील शताब्दी चौकात कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू
नागपूर : अजनी परिसरातील शताब्दी चौकात मंगळवारी भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. सचिन दुर्जनलाल भीमटे (३८) असे मृताचे नाव असून तो प्लॉट क्रमांक ७८, श्रीराम नगर, न्यू सुभेदार लेआउट, हुडकेश्वर येथील रहिवासी...