नागपुरात 2023 मध्ये 65 खुनांची नोंद ; 2022 च्या बरोबरीचा गाठला टप्पा !
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून हत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे पाहता 2023 मध्ये आतापर्यंत 65 खुनांची...
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कंत्राटी भरतीचा जीआर केला रद्द !
मुंबई : राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले होते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा...
ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने मला धमकविणे कितपत योग्य ; सुषमा अंधरे नागपुरात कडाडल्या
नागपूर : महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटनासाठी नागपुरात दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून पसार झालेला, अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज...
दीक्षाभूमीवर भव्य महिला धम्म परिषद- 21 ऑक्टोबर रोजी
६७व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी एक दिवसीय महिला धम्म परिषद शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांनी आयोजन केले आहे. परिषदेचे उद्घाटन...
आता मुख्यध्यापकांच्या खांद्यावर नवमतदार नोंदणीची जबाबदारी; नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर :आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदानाची टक्केवारीत वाढ करणे गरजेचे आहे. याकरिता मतदार नोंदणीचे काम युद्धस्तरावर करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात मतदार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा. ७५ हजार नवमतदारांची...
पंडित दीनदयाल प्रतिष्ठान, मध्य नागपूर तर्फे शिवभोजन थाळी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन..!
पंडित दीनदयाल प्रतिष्ठान, मध्य नागपूर तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुर येथील देवगिरी या निवासस्थानी विनंतीपुर्वक निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार शिव भोजन थाळी ही गरिबांकरिता राबविण्यात येते. योजना महाराष्ट्र शासनाची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेवर...
नागपूरच्या हसनबाग येथे एटीएसकडून एका व्यक्तीला अटक ; 27 लाख रुपयांची रोकड जप्त
नागपूर: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी एका महत्त्वपूर्ण कारवाईत हसनबाग येथील एका व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून 27 लाख रुपये जप्त केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हसनबाग परिसरात राहणाऱ्या पप्पू पटेल नावाच्या व्यक्तीबाबत एटीएस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार करवाई करत...
नागपुरात घरमालक तरुणाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार ; पोलिसांकडून अटक
नागपूर : घरमालक तरुणाने भाड्याने राहणाऱ्या दाम्पत्याच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी . प्रतिक आसोले (२०) याला अटक केली आहे. पीडित भाडेकरू १४ वर्षीय मुलगी आठव्या...
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; मोदी सरकारने महागाई भत्त्यात केली ४ टक्क्यांची वाढ !
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी आणि...
अदानींनी जनतेकडून 12 हजार कोटी लुबाडले ; राहुल गांधींचा हल्लबोल, मोदींनाही धरले धारेवर
नवी दिल्ली : कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानीसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेच्या खिशातून 12 हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी जी...
नागपुरात चोरट्यांनी दुकान फोडून सव्वा दोन लाखांचे मोबाईल केले लंपास
नागपूर : शहरात ठिकठिकाणी चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मोबाईलचे एक दुकान फोडून जवळपास सव्वा दोन लाख किंमतीचे मोबाईल लंपास केले. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. माहितीनुसार, नरेश प्राणनाथ...
सना खान खून प्रकरणातील आरोपींना नागपूर न्यायालयाने जामीन नाकारला
नागपूर: सना खान हत्याकांडातील एक आरोपी रविशंकर यादव उर्फ रब्बू चाचा याचा जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस नागूर यांनी फेटाळला, कारण तो साक्षीदारांना धमकावू शकतो. तसेच तपासात अडथळा आणू शकतो.महत्त्वाचे म्हणजे त्याच्यावर अनेक गुन्हे...
नागपुरातील शाहिद गोवारी उड्डाणपुलावर कॅबला भीषण आग !
नागपूर: शहरातील सीताबर्डी भागातील शाहिद गोवारी उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या कॅबला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.या घटनेमुळे अर्धा तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. ओला कॅबला जोडलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार (MH01/BT-8501)...
तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध ; 500 रुपयांत सिलिंडर अन् बरच काही..
नवी दिल्ली : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने रविवारी (15 ऑक्टोबर) आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर, मुलींना...
विधानसभा अध्यक्षांना काही तरी निर्णय घ्यावाच लागेल ;सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नार्वेकरांना फटकारले
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भात आज पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीने सुनावणीबाबत वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र मात्र,...
पंचशील चौक – नाग नदी पुलावरील मुख्य जलवाहिनी पडली
नागपूर : नुकत्याच (२२ सप्टेंबर २०२३ च्या रात्री नागपुरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे वर्धा रोड-पंचशील चौक जवळील नाग नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग वाहून गेला होता. हा पूल नवीन बांधण्यात...
नागपुरात देवगिरी बंगल्याबाहेर भाजप नेत्यासह कार्यकर्त्यांची डीसीपी राहुल मदने यांच्याशी धक्काबुक्की ; वातावरण तापले
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपुरात दाखल झाले असून त्यांची भेट घेण्यासाठी शहरातील शासकीय देवगिरी बंगल्याबाहेर भाजपचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी उसळली आहे. यादरम्यान पश्चिम नागपूरचे भाजप नेते पुष्कर प्रोजेक्टीवार हे देखील आपल्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्र्यांना निवेदन...
ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावे, अन्यथा …; वडेट्टीवारांचे नागपुरात इशारा
नागपूर : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही,असे आश्वासन दिले. यावर समाजाची दिशाभूल न करता त्यावर सरकारने ठाम राहावे. अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. नागपुरात ...
समलैंगिक विवाहांबाबत मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, सरन्यायाधीश म्हणाले…
नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला सुप्रीम कोर्टाकडून कायदेशीर मान्यता मिळणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता.आता यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. समलैंगिक विवाहांबाबत न्यायालय कायदा करु शकत नाही, फक्त त्याचा अर्थ लावू शकते, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विशेष...
नागपुरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूरच्या टोळीने बंदुकीच्या धाकावर तीन तरुणांचे केले अपहरण
नागपूर : कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर याने साथीदारांच्या मदतीने जरीपटका येथील थावरे कॉलनीत दहशत निर्माण करून पिस्तुलच्या धाकावर तीन तरुणांचे अपहरण केले. ही घटना रविवारी रात्री घडली. रिपब्लिकन नगर, न्यू इंदोरा येथे राहणारे ३३ वर्षीय कमल अनिल नाईक यांच्या फिर्यादीवरून...
नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक !
नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभियांत्रिकी महाविद्यालयातून घराकडे जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले. जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 4 ऑक्टोबरला घडली.या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा...