राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी उत्तम पराते यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी उत्तम पराते यांची निवड

शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमरेड तालुका अध्यक्षपदी उत्तम जागोबाजी पराते यांची निवड माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी केली उत्तम पराते पत्रकार असून समाजकार्य त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे, उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची पंचक्रोशीत...

by Nagpur Today | Published 2 years ago
प्रतिभाताई (आईसाहेब) देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

प्रतिभाताई (आईसाहेब) देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा

प्रतिभाताई (आईसाहेब) देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेला येथे विविध कार्यक्रमाद्वारे श्रीमती प्रतिभाताई चंपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण व लोकार्पण समारंभ गुरुवार दिनांक 26 10 2023 ला लोकजीवन च्या प्रांगणात डॉक्टर सौ मंजुषाताई सावरकर ,साहित्यिक...

टेलिकॉम नगर येथे ना. नितीन गडकरी ह्यांनी घेतले दुर्गा मातेचे दर्शन
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

टेलिकॉम नगर येथे ना. नितीन गडकरी ह्यांनी घेतले दुर्गा मातेचे दर्शन

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि नागपूरचे लोकप्रिय खासदार ना. नितीनजी गडकरी ह्यांनी नवमी च्या शुभ दिवशी  जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर  आयोजित नवरात्रोत्सव ला भेट देऊन दुर्गा मातेची पूजा-आरती कार्यक्रमात भाग घेतला. ह्या प्रसंगी ना. नितीनजी गडकरी ह्यांचे  जय-दुर्गा उत्सव मंडळ...

नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने  लोखंडी पाईपने केली पत्नीची हत्या !
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने लोखंडी पाईपने केली पत्नीची हत्या !

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुसिया उर्फ दिव्या श्यामकिशोर गजाम (२४, शीतला माता चौक, ईपीएफ ऑफीस क्वॉर्टर) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती १० दिवसांअगोदरच पती श्यामकिशोर गजाम...

नागपुरातील मोमीनपुरा येथे प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या !
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

नागपुरातील मोमीनपुरा येथे प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या !

नागपूर: मोमीनपुरा परिसरात बुधवारी पहाटे एका ५२ वर्षीय प्रॉपर्टी डीलरची त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमील अहमद असे मृताचे नाव असून तो हॉटेल रेहमान चौकातील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून...

उद्धव ठाकरे आता स्टॅलिन, शरद पवार, राहुल गांधी यांचे प्रवक्ते झाले ;चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

उद्धव ठाकरे आता स्टॅलिन, शरद पवार, राहुल गांधी यांचे प्रवक्ते झाले ;चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना एकही विकासाचे काम केले नाही. आता ते शरद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले असून त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. संघाच्या प्रणालीवर चालणारे उद्धव ठाकरे आता स्टॅलिन, शरद पवार, राहुल गांधी...

लकडगंज झोन जलकुंभ स्वच्छता ऑक्टोबर २७ ते ३ नोव्हेंबर
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

लकडगंज झोन जलकुंभ स्वच्छता ऑक्टोबर २७ ते ३ नोव्हेंबर

ऑक्टोबर २७ ला कळमना जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ ३० ला, मिनिमाता नगर जलकुंभ ३१ ला , भांडेवाडी जलकुंभ नोव्हेंबर २ ला आणि भारतवाडी जलकुंभ स्वच्छता नोव्हें. ३ ला नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ...

दीक्षाभूमीसाठी २०० कोटी, जागतिक दर्जाचाविकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार : देवेंद्र फडणवीस
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

दीक्षाभूमीसाठी २०० कोटी, जागतिक दर्जाचाविकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार : देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय...

सरसंघचालक भागवत यांनी केली डॉ. आंबेडकरांची स्तुती ; आरएसएसने भारताच्या संविधानाच्या जनकाला कसे स्वीकारले?
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

सरसंघचालक भागवत यांनी केली डॉ. आंबेडकरांची स्तुती ; आरएसएसने भारताच्या संविधानाच्या जनकाला कसे स्वीकारले?

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त संबोधित करतांना भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील शेवटची दोन भाषणे आवर्जून वाचण्याचे आवाहन केले. ज्याप्रमाणे तुम्ही संघाचे संस्थापक केशव...

तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी…; दीक्षाभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त उसळला भीमसागर
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी…; दीक्षाभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त उसळला भीमसागर

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. यानिमित्ताने काल दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी उसळली होती. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतिदर्शी कार्य पूर्ण केले. त्या महामानवाला अभिवादन...

नागपुरात ‘जय श्रीरामा’च्या जयघोषात रावणाचे दहन; सनातन धर्म युवक सभेतर्फे आयोजन
By Nagpur Today On Wednesday, October 25th, 2023

नागपुरात ‘जय श्रीरामा’च्या जयघोषात रावणाचे दहन; सनातन धर्म युवक सभेतर्फे आयोजन

नागपूर: देशभरात विजयादशमीला रावणाचे दहन करून ती उत्साहात साजरी केली जाते. नागपुरात रावण दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सनातन धर्म युवक सभेतर्फे गेल्या ७२ वर्षांपासून रावण दहनाचा कार्यक्रम सातत्याने होत आहे. यानिमित्त रामलीला सादर केली जाते. प्रभू...

2024 ला राज्यात शिवशक्ती-भिमशक्तीचे सरकार येणार- प्रा. जोगेन्द्र कवाडे सर
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

2024 ला राज्यात शिवशक्ती-भिमशक्तीचे सरकार येणार- प्रा. जोगेन्द्र कवाडे सर

नागपुर.विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील लोकाभिमुख गतिमान आणि कृतीशिल असलेल्या सरकारच्या कार्यपध्दतीवर राज्यातील जनता समान व्यक्त करण्यात येत असुन यापूढेही २०२४ मध्ये महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टी गटबंधनातील शिवशक्ती व भिमशक्ती चे सरकार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग मैदानावर उद्या विजयादशमी उत्सव;सरसंघचालकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग मैदानावर उद्या विजयादशमी उत्सव;सरसंघचालकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

नागपूर : उद्या मंगळवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार व गायक पदमश्री शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना कोणत्या...

‘वाघ बकरी टी’चे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन ;  भटक्या कुत्र्यांनी  केला होता हल्ला
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

‘वाघ बकरी टी’चे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन ; भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

नवी दिल्ली : 'वाघ बकरी टी' ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी 49 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या वृत्ताला दुजोरा दिला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला...

नागपुरात विजयादशमी निमित्त रावण, कुम्भकर्ण आणि मेघनाथ यांचे पुतळे दहनासाठी सज्ज
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

नागपुरात विजयादशमी निमित्त रावण, कुम्भकर्ण आणि मेघनाथ यांचे पुतळे दहनासाठी सज्ज

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कस्तूरचंद पार्क वर उद्या होणाऱ्या रावण दहन करता रावण, मेघनाथ आणि कुम्भकर्ण यांचे पुतळे उभारण्यात आले आहे. हे तिन्ही पुतळे दहनासाठी सज्ज झाले आहेत. रावण...

पोलीस मित्र राकेश मिश्रा खून प्रकरणातील आरोपींवर नागपुरात लावण्यात आला मोक्का !
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

पोलीस मित्र राकेश मिश्रा खून प्रकरणातील आरोपींवर नागपुरात लावण्यात आला मोक्का !

नागपूर : या वर्षी ऑगस्टमध्ये पोलीस मित्र राकेश मिश्रा याच्या धक्कादायक हत्येनंतर नागपूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. दीपक नंदकिशोर वर्मा (44, रा. राजीव नगर, एमआयडीसी), अश्विन उर्फ सोंटू नागोराव प्रधान (39,...

नागपुरात दीक्षाभूमीवर तब्बल २५ हजार लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार
By Nagpur Today On Monday, October 23rd, 2023

नागपुरात दीक्षाभूमीवर तब्बल २५ हजार लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार

नागपूर : 14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.यंदा नागपुरात तब्बल...

सनातन धर्म युवक सभेकडून ७२ व्या दसरा महोत्सवाचे २४ ऑक्टोबरला  थाटात आयोजन
By Nagpur Today On Sunday, October 22nd, 2023

सनातन धर्म युवक सभेकडून ७२ व्या दसरा महोत्सवाचे २४ ऑक्टोबरला थाटात आयोजन

नागपूर :- सेवाभावी संस्था सनातन धर्म युवक सभेच्या वतीने ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी ७२ व्या दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता रावण, कुंभकर्ण व मेघनाथ यांच्या महाकाय पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात...

टेलिकॉम नगर येथे अमृता फडणवीस वहिनींनी केला गरबा
By Nagpur Today On Sunday, October 22nd, 2023

टेलिकॉम नगर येथे अमृता फडणवीस वहिनींनी केला गरबा

नागपूर: अमृता वाहिनी आल्या ....त्यांनी गरबा नृत्य केले आणि संपूर्ण राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एकसाइज कॉलनी, गावंडे ले आउट आणि रवींद्र नगर ,दीनदयाल नगर, गणेश कॉलनी , शांतिनिकेतन कॉलनी ह्या पंचक्रोशी च्या नागरिकांना ...

नागपुरात दिवाळीत ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटीकडून विशेष नियोजन
By Nagpur Today On Saturday, October 21st, 2023

नागपुरात दिवाळीत ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटीकडून विशेष नियोजन

नागपूर: दिवाळीनिमित्ताने गावी जाण्यासाठी नागरिक प्रवास करतात. यादरम्यान प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालक दुप्पट-तिप्पट तिकीटदर घेत आहेत. हा लूटमारीचा प्रकार थांबवण्यासाठी एसटीने नागपूर-पुणे आणि इतरही मार्गासाठी विशेष नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नागपूर विभागातर्फे ७ नोव्हेंबर २०२३ ते...

कोराडी प्रकल्प विस्ताराला मंजुरी देणे म्हणजे नागपूरकरांचा विश्वासघात करणे होय: विशाल मुत्तेमवार
By Nagpur Today On Saturday, October 21st, 2023

कोराडी प्रकल्प विस्ताराला मंजुरी देणे म्हणजे नागपूरकरांचा विश्वासघात करणे होय: विशाल मुत्तेमवार

नागपूर: कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेच्या दोन औष्णिक वीज युनिटच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. मात्र या प्रकल्पाला राजकिय नेत्यांसह पर्यावरणवादी आणि स्थानिकांकडून विरोध आहे. मात्र तरीदेखील राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी मंजूर करत हिरवा कंदील दाखविला....