सरकारचे काम कमी अन् प्रसिद्धीचाच सोस फार!: विखे पाटील

मुंबई: भाजप-शिवसेनेच्या सरकारला प्रत्यक्ष कामे करण्याऐवजी प्रसिद्धीचाच सोस अधिक असल्याचे सांगून मंत्र्यांसाठी कंत्राटी पद्धतीने खासगी प्रसिद्धी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, निष्क्रियतेमुळे सरकारचा जनसंपर्क कमी...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, January 22nd, 2018

वित्त विभागाच्या ‘त्या’ सूचना आर्थिक दिवाळखोरीच्या निदर्शक!: विखे पाटील

मुंबई: आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यावश्यक असेल तरच पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात राज्याच्या वित्त विभागाच्या सूचना म्हणजे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाल्याचे निदर्शक असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. वित्त विभागाच्या निर्देशांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले...

By Nagpur Today On Monday, January 22nd, 2018

‘पतंजली’संदर्भातील ‘ते’ परिपत्रक तातडीने रद्द करा!: विखे पाटील

मुंबई: राज्य शासनाच्या सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून भाजप आणि शिवसेनेचे सरकार मूठभर उद्योगपतींसाठीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, हे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते...

By Nagpur Today On Friday, January 12th, 2018

कमला मीलच्या सीबीआय चौकशीसाठी विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार!

मुंबई: कमला मीलमधील अग्नीतांडवाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात ही याचिका दाखल केली जाईल. विखे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कमला मीलची...

By Nagpur Today On Tuesday, January 9th, 2018

किमान मराठी भाषा भवन तरी गुजरातमध्ये बांधू नका!: विखे पाटील

मुंबई: राज्य सरकारने मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा केली. परंतु, अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाप्रमाणेच हे भवन देखील रखडले आहे. अद्याप मराठी भाषा भवनाचे साधे स्थळ देखील निश्चित झालेले नाही. आधी रंगभवन धोबी...

By Nagpur Today On Friday, January 5th, 2018

वसंत डावखरेंच्या निधनामुळे एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपले!: विखे पाटील

मुंबई: विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. वरिष्ठ नेते डावखरे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांचे नेतृत्व प्रतिकूल परिस्थितीशी...

By Nagpur Today On Wednesday, January 3rd, 2018

अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!: विखे पाटील

मुंबई: ज्येष्ठ काँग्रेस नेते अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अॅड. किंमतकर यांच्या निधनावर विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केले. दिवंगत नेत्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,...

By Nagpur Today On Tuesday, January 2nd, 2018

वैचारिक कट्टरवादाबाबत बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ!

मुंबई: राज्य सरकारने सातत्याने वैचारिक कट्टरवादाबाबत उदासिन व मवाळ भूमिका घेतल्यामुळे सनातन आणि संभाजी भिडे सारख्या समाजविघातक घटकांना बळ मिळते आहे. अप्रिय घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करण्यापेक्षा अशा घटना घडूच नये, याकरिता सरकारने वैचारिक दहशतवाद माजवणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय...

By Nagpur Today On Saturday, December 30th, 2017

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! विखे पाटील

मुंबई: कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरु...

By Nagpur Today On Friday, December 29th, 2017

कमला मील अग्नितांडवाची आयुक्तांमार्फत चौकशी अमान्य, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा!: विखे पाटील

मुंबई: मुंबईच्या कमला मील कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेला १४ जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी...

By Nagpur Today On Friday, December 22nd, 2017

नागपूर पोलिसांना हवा असलेला मुन्ना यादव नागपुरातच!

नागपूर: नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर...

By Nagpur Today On Friday, December 22nd, 2017

खासगी कंपनीसाठी सरकारने १५५ कोटींवर सोडले पाणी!: विखे पाटील

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना नगरविकास राज्यमंत्र्यांनी ही रक्कम केवळ ८ कोटी रूपये करून राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या १५५ कोटी रूपयांच्या महसुलावर पाणी सोडले, असा आरोप करून...

By Nagpur Today On Friday, December 22nd, 2017

Rashtrabhasha ‘deal’: Vikhe Patil too demands sacking of minister for causing Rs 155 cr loss

Nagpur: Reiterating the demand of an NGO, the Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil asked the Chief Minister Devendra Fadnavis to remove Minister of State for Urban Development Ranjit Patil for causing a loss of Rs 155 crore to the state...

By Nagpur Today On Friday, December 22nd, 2017

Vikhe Patil tells CM to either sack Munna Yadav or announce Rs 50,000 reward on his head

Nagpur: The Chief Minister Devendra Fadnavis on Friday found himself in tricky situation when the Leader of Opposition Radhakrishna Vikhe Patil attacked him directly and demanded sacking of Munna Yadav as Chairman of State Construction Workers' Welfare Board. “You either sack...

By Nagpur Today On Thursday, December 21st, 2017

दमणगंगा-नारपार संदर्भात सरकारची भूमिका संदिग्ध !: विखे पाटील

नागपूर: दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात 52 टीएमसी पाणी उपलब्धब होणार असल्याचा दावा सरकार करत असले तरी, सरकारची भूमिका संदिग्धता निर्माण करणारी असल्यामुळे या प्रकल्पासंदर्भात समोर येणारे आक्षेप दूर करण्यासाठी गोदावरी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींची सरकारने तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी...

By Nagpur Today On Thursday, December 21st, 2017

Oppn picks holes in Manodhairya Yojana for rape, acid attack victims

Nagpur: The Opposition on Thursday picked holes in the Manodhairya Yojana of State Government and sought changes in the scheme. The issue was raised in Assembly by Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil and 10 other MLAs. Notably, Maharashtra Cabinet had approved...

By Nagpur Today On Wednesday, December 20th, 2017

नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?: विखे पाटील

नागपूर: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर अद्याप चर्चा होणे बाकी असताना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहे, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र...

By Nagpur Today On Friday, December 15th, 2017

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी द्या!

नागपूर: कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. वाशिम जिल्ह्यातील ज्ञानेश्वर मिसाळ यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही व आर्थिक नैराश्यातून त्यांना आत्महत्या करावी लागली. कर्जमाफीचा मूळ हेतू साध्य करायचा असेल तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना...

By Nagpur Today On Tuesday, December 12th, 2017

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथील जनआक्रोश मेळाव्यात केलेले भाषण

File Pic नागपूर: नागपूरची ही संघर्षाची भूमी आहे. 1877 मध्ये एम्प्रेस मिलच्या कामगारांचा पहिला एल्गार याच भूमीत पेटला होताआणि जनआक्रोश-हल्लाबोलच्या निमित्ताने संपूर्ण देश आज नागपुरातील शेतक-यांचा एल्गार पाहतो आहे. आज इथे मोठ्या संख्येने जमलेला हा जनसमुदाय सरकारविरोधात जनतेच्या मनातील उद्रेक आहे,महाराष्ट्रातील...

By Nagpur Today On Tuesday, December 12th, 2017

होय, मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच!

नागपूर: होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे चोख प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. विखे पाटील हे विषारी औषध असल्याचे प्रसिद्धी पत्रक काल शिवसेनेने काढले होते. त्याला उत्तर देताना विखे पाटील यांनी...

By Nagpur Today On Tuesday, December 12th, 2017

विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव

नागपूर: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आज विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानभवनातील विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी आमदारांची बैठक झाली. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...