महानिर्मिती कोराडी “हॅप्पी स्ट्रीट” कार्यक्रमात ३००० व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग
कोराडी : उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची,गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठी संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात हि जागा टी.व्ही.,मोबाईल, फेसबुक,व्होट्सअप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच...
राज्य के भूमिधारी किसान बनेंगे भूमिस्वामी : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले
नागपुर: किसानो भूमि के अधिकार के संबंध में राज्य सरकार द्वारा अहम निर्णय लिया गया जिससे विदर्भ के एक लाख से अधिक किसान भूमिधारी से भूमिस्वामी बन जायेगे। वर्गीकृत भूमि अधिकारों पर लिए गए महत्वपूर्व निर्णय में वर्ग 2 समाविष्ट किसानों...
ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे संवर्धन केले जाईल : ऊर्जा मंत्री बावनकुळे
नवी दिल्ली: चंद्रपूर जिल्ह्यातील महाजनको अंतर्गत येणा-या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. नार्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह...
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन : ऊर्जामंत्री बावनकुळे
नागपूर: अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी 5 वर्षात 10 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले हे स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही साकार करीत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री...
Industrial fraternity felicitate Minister for Energy, New & Renewable Energy
Nagpur: Vidarbha Industries Association (VIA), Vidarbha Plastic Industries Association (VPIA), Nag Vidarbha Chamber of Commerce (NVCC), MIDC Industries Association (MIA), Butibori Manufacturers Association (BMA), Laghu Udyog Bharati (LUB), Vidarbha Disposable & Traders Association (VDTA), Packaged Drinking Water Association (PDWA), Nagpur...
भांडेवाडी़ डंपिंग यार्डमधील कचर्याची विल्हेवाट तातडीने लावा : पालकमंत्री
नागपूर: मनपाच्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमधील कचर्याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पध्दतीने, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पध्दतीने तातडीने लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपा प्रशासनाला दिले. या डंपिंग यार्डची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महापौर नंदा जिचकार,...
All Assns of Vidrabha to felicitate Chandrashekhar Bawankule on 7 April
Nagpur: All Associations of Vidrabha region have organised a programme to felicitate Minister for Energy, New and Renewable Energy and Guardian Minister for Nagpur District Chandrashekhar Bawankule on 7 April at VIA Auditorium, Udyog Bhawan, Civil Lines, at 6 pm,...
पालकमंत्री बावनकुले यांनी केली कार्यकर्त्यांची व्यवस्था
नागपुर: भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांचे मुख्य भाषण संपल्या नंतरही कार्यकत्याचे जथे येतच होते, नागपुर जिल्ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख यांना घेऊन येणारी विशेष ट्रेन भुसावल वरुन सूरत मार्गे मुंबई ला नेण्यात आली यामुळे तब्बल 24 तासाचा प्रवास करून पदाधिकारी...
Piyush Goyal instructs WCL to supply coal to Mahagenco
Nagpur: Minister of Coal Piyush Goyal directed Western Coalfield Limited (WCL) administration on Wednesday to supply coal stock of 15 days to every power generation stations of Mahagenco in state. He directed WCL at a meeting today held in presence...
28-29 ला हैद्राबाद हाऊस येथे द-प.चे समाधान शिबिर
नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणार्या सर्व प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने येत्या 28 व 29 एप्रिल असे दोन दिवस हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाईन्स येथे समाधान शिबिर घेण्यात येत असून 9 एप्रिलला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कामकाजाचे उद्घाटन...
हुडकेश्वर-नरसाळा भागात 30 जूनपर्यंत पाणी येणार
नागपूर: हुडकेश्वर आणि नरसाळा हा भाग महापालिकेला जोडला गेला आहे. या भागात नव्याने पाणीपुरवठ्याचे नेटवर्क टाकण्यात आले असून पाणीपुरवठ्यांच्या टाक्यांचे कामही सुरु आहे. चार टाक्यांपैकी एक टाकी 15 मे पर्यंत, एक टाकी 31 मे पर्यंत व उर्वरित दोन टाक्या 30...
पालकमंत्र्यांनी घेतला हुडकेश्वर-नरसाळा येथील विकामकामांचा आढावा
नागपूर: हुडेकश्वर-नरसाळा येथील विकासकामाला शासनाने मंजुरी दिली आहे. तेथे आतापर्यंत महानगरपालिकेने केलेल्या कामाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, आयुक्त अश्विन मुदगल, हनुमाननगर...
राज्यातील सर्व प्रलंबित कृषीपंपांना एचव्हीडीसी योजनेतून वीज कनेक्शन
मुंबई: राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे...
डीपीडीसीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच वीज जोडणी – ऊर्जामंत्री
नागपुर/मुंबई: अमरावती जिल्ह्यातील वाठोणा खुर्द व कनेक्शन मंदिर (नेरपिंगळाई) येथील पाणीपूरवठा योजनेची वीज जोडणी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. आ.ॲड यशोमती ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला...
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संरक्षण
मुंबई: शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक आहे. वीज उपकेंद्र, निर्मिती केंद्र, विजेचे खांब...
भानेगाव वारेगाव कामठी बाह्य वळण रस्ता
नागपूर: जिल्ह्यातील भानेगाव वारेगाव कामठी या रस्त्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. या रस्त्यामुळे कोराडी खापरखेडा येथून कामठीकडे जाणार्या नागरिकांना कामठी कॅन्टॉनमेंटमधून जाण्याची गरज राहणार नाही. कोराडी खापरखेडा येथून सरळ...
उसाच्या चिपाडातून सहवीज निर्मिती प्रकल्प
नागपूर: उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कमाल 5 रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणने ऊसाच्या चिपाडाद्वारे निर्माण...
नागरी सुविधा साहाय्य योजना: जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींना दीड कोटीचा निधी
नागपूर: राज्यात नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्यक अनुदान देण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना प्रत्येकी 25 लक्ष रुपये सहायक अनुदान शासनाच्या नगर विकास विभागाने देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील राज्यातील नगर पंचायतींना 31 कोटी...
31 मार्च पर्यंत विकास निधी खर्च न केल्यास शासन परत घेणार – पालकमंत्री
नागपूर: सन 2014 ते 2017 या तीन वर्षाच्या काळातील नगर परिषदा व नगर पंचायतींना मिळालेला निधी जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींनी येत्या 31 मार्च 2018 पर्यंत खर्च न केल्यास तो निधी शासन परत घेणार असून जिल्ह्यातील तीन वर्षात झालेल्या...
धर्मा पाटील यांच्या कमी मोबदल्या संदर्भातील संपूर्ण प्रकरणाची 30 दिवसात चौकशी
मुंबई: मौजे विखरण (देवाचे) जिल्हा धुळे येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या मोबदल्या संदर्भात धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. ही कार्यवाही 30 दिवसाच्या आत पूर्ण करुन नियमानुसार व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन...
व्यसनमुक्तीमुळेच समाजाचे भविष्य सुरक्षित : पालकमंत्री
नागपूर: व्यसनमुक्तीमुळेच देशातील सर्व समाजाचे भविष्य सुरक्षित राहणार असून परमात्मा एक सेवक मंडळाचे व्यसनमुक्तीसह अन्य प्रकारचे सामाजिक कार्य हे समाजहिताचे कार्य असून मंडळामुळे लाखो कुटुंब व्यसनमुक्त झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. मौदा तालुक्यातील पावडदौना येथे शुक्रवारी...






