नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात महिला वकीलांच्या बार रूमचा उद्घाटन सोहळा संपन्न
नागपुर - जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथील विस्तारित इमारतिच्या चौथ्या माळ्यावरील खोली क्र.४१५ मध्ये महिला वकीलांच्या बार रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश...
बेसा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ करणार !
नागपूर : शहरातील बेसा परिसरात घरकामाच्या नावाखाली ११ वर्षीय चिमुकलीचा अमानुष छळ आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात न आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता अखेर हुडकेश्वरचे...
Video: नागपुरच्या अनेक महाविद्यालयांचे खाजगी कोचिंग क्लासेसशी करार ; सर्वसामान्य विद्यार्थांचे भवितव्य अंधारात !
नागपूर:महाराष्ट्राच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात शिक्षण क्षेत्रात भ्रष्ट कारभार सुरू आहे. खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेत आहेत. हे हजारो गरीब विद्यार्थ्यांना हे परवडत नाही.त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे कारण महाविद्यालयातील शिक्षकही इतक्या कमी वर्गात...
नागपूरच्या गोकुळपेठमधील कॅफे विला – 55 मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड!
नागपूर: अंबाझरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे गोकुळपेठ परिसरातील विला 55 कॅफेवर धाड टाकली. कॅफेमध्ये ग्राहकांना हुक्का पुरविल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.पोलीसांनी छापेमारीत हुक्क्याची भांडी आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्याव्यतिरिक्त विला 55 कॅफेचे मालक सोहेल सेठिया आणि कार्तिक येवले यांच्या...
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू
मुंबई : देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पक्षाच्या वतीने भारत जोडो यात्रा काढण्यात आली. यापार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे....
नागपुरात कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतचे आजपासून साखळी उपोषण
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. मात्र कुणबी-ओबीसी समाजाने यासाठी विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी...
नागपुरात आईच्या प्रियकराकडून चार वर्षीय चिमुकलीचा सिगारेटचे चटके देऊन अमानुष छळ !
नागपूर : चार वर्षीय चिमुकलीला आईच्या प्रियकराने सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. तो काही...
नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक,उड्डाण पुलावरून खाली पडल्याने एक गंभीर तर एकाचा मृत्यू
नागपूर : उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वारचा पुलाखाली पडून मृत्यू पावला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्दीराम टी पॉईंटजवळ ही घटना घडली असून अद्यापही मृत युवकाची ओळख...
नागपुरात फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या ;बदनामीच्या भीतीपोटी उचलले पाऊल
नागपूर : बदनामीच्या भीतीने युवकाने कन्हान नदीच्या पात्रावरून फेसबुक ‘लाईव्ह’ करीत नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेयसी आणि तिच्या आईवडिलांनी युवकाला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात येत होती. या जाचाला कंटाळून तरुणाने रविवारी सायंकाळी...
नागपुरातील प्रसिद्ध कॅफेचे मालक गौरांग शिक्षार्थीच्या विरोधात गुन्हा दाखल !
नागपूर : एका महिलेला धमकावून तिला ब्लॅकमेल करून 36 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इल्युजन कॅफेचा मालक गौरांग शिक्षार्थी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.पीडित तरुणी, जी विवाहित आहे, तिचे नागपुरात रेस्टॉरंट...
मनपा आरोग्य विभागाद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपयायोजना व जनजागृती
नागपूर: नागपूर शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर उपाययोजना केली जात आहेत. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, शहरातील सर्व झोन निहाय जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या...
नागपुरात एसटीची महिला कर्मचारी उपोषणावर ; वरिष्ठांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
नागपूर : वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याने आजपासून उपोषण सुरू केले. उपोषण करणारी महिला कर्मचारी नागपुरातील विभागीय नियंत्रक कार्यालयात कार्यरत आहे. एकदा ती विभाग नियंत्रकाकडे फाईल घेऊन गेली असता त्यांनी तिच्यावर कारण नसतानाही त्यांनी तिचा अपमान...
अंबाझरी तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत एमआयडीसीवर कार्यवाही करा
नागपूर: अंबाझरी तलावामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढत आहेत. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने तलावात होणारे प्रदूषण रोखण्याची गरज असून त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) वर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले...
Video: गायींच्या रक्षणाची जबाबदारी कोण घेणार ?
नागपूर : गायींच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचे तसेच त्यांची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम गोरक्षण संस्था करीत असते. मात्र हजारो गाईंचा सांभाळ करणाऱ्या गोशाळेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. शहरातील धंतोली परिसरातील श्रीकृष्ण मंदिर असलेल्या गोरक्षण संस्थेच्या गोशाळेची अवस्था दयनीय झाली...
नागपुरात मराठा आरक्षणावरून समाजबांधव आक्रमक ; मराठा नेत्यांना दिला ‘हा’ इशारा
नागपूर : मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. आतापर्यंत राज्य सरकारने दोन जीआर काढले. पण एकाही जीआरने मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण...
मोदी सरकारला विदेशी पाहुण्यांसाठी गरीब जनता आणि मुक्या प्राण्यांना लपविण्याची गरज नाही ; राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : भारताची राजधानी नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषद भारत मंडपम येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील सर्व दिग्गजांचे स्वागत केले. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी जी-20 परिषदेच्या पहिल्या दिवशी केंद्रातील...
बेसा येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण ;आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा पीएसआय निलंबित !
नागपूर : शहरातील बेसा परिसरात ११ वर्षीय मुलीवर मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पीएसआयला निलंबित करण्यात आले.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला. राठोड असे निलंबित अधिकाऱ्याचे...
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला २०२३ च्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा तर भाजपला केवळ ३ जागा !
नागपूर : मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधली आहे. यातच विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया (I.N.D.I.A) असे नाव दिले होते. येत्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. नुकतेच केलेल्या सर्वेक्षणात देशात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला...
ऑनलाईन फसवणूक प्रकरण ; नागपुरात बुकी सोंटूची 10 तास चौकशी, 56 प्रश्नांची सरबत्ती
नागपूर : व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घालून दुबईत पळालेला बुकी अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन (रा. गोंदिया) हा नागपुरात आला आहे. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची सुमारे 10 तास चौकशी केली. यावेळी सोंटूला ५६ प्रश्न विचारण्यात आले. पोलिसांच्या...
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प ; रेल्वे मंत्रालयाला मिळाला डीपीआर
नागपूर : नागपूर ते मुंबई दरम्यान हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. समृद्धी महामार्गला समांतर बांधण्यात येणाऱ्या या हायस्पीड एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. आता रेल्वे मंत्रालय आणि बोर्डाने डीपीआरवर...
नागपूरच्या मेयो रुग्णालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता डॉक्टरांना वसतिगृह रिकामे करण्यासाठी प्रशासनाकडून नोटीस !
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नवीन विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता डॉक्टरांना वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या आदेशामुळे प्रशासन-डॉक्टरांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आगोदर मेयो रुग्णालयातील विद्यार्थी संख्या पूर्वी १०० होती.मात्र...