मतदार छायाचित्र अपडेट करण्यात राज्यातील महानगरात नागपूर प्रथम – आर. विमला
महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर,मतदार नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद द्या,निवडणूकसंदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक नागपूर : मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम वर्षात चारदा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल,1 जुलै, 1 ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या...
नागपूर मेट्रोची रायडरशिप एक लाखा जवळ
स्वतंत्रता दिना दिवशी तब्ब्ल ९०७५८ नागपूरकरांनी मेट्रोने केला प्रवास नागपूर : नागपूर मेट्रो अंतर्गत असलेल्या प्रवासी संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीने आज शिखर गाठले आणि काल (१५ ऑगस्ट) मेट्रोची प्रवासी संख्या ९०७५८ इतकी विक्रमी रायडरशिप गाठत मागील सर्व विक्रम मोडण्यात...
नागपूर : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात दोन कामगारांचा अपघाती मृत्यू
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात स्टॅकर रिक्लेमर मशीनचा काउंटर वेट खाली आल्याने कॅबिनमधील दोन कामगारांचा दबून मृत्यू झाला. संतोष मेश्राम तंत्रज्ञ (वय ३०) आणि मेसर्स एम.एफ.जैन कंत्राटदाराचा कंत्राटी कामगार प्रवीण शेंडे (वय ३५) वर्षे रा.कोराडी असे दगवलेल्या...
स्वातंत्र्योत्तर देशाला खऱ्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज : अॅड. धर्मपाल मेश्राम
नारी येथील फारूके आजम मदरसामध्ये ध्वजारोहण नागपूर : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक वीरांची माहिती पुढे येऊ दिली गेली नाही. खरा इतिहास लपविण्याचे कारस्थान स्वातंत्र्योत्तर काँग्रेसच्या कार्यकाळात करण्यात आले. त्यामुळे आज देशाला खऱ्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन...
सिताबर्डी मेट्रो जंक्शन येथील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणा-या मल्टीमिडीया भव्य छायाचित्र प्रदर्शनाला सुमारे दीड लाख लोकांची हजेरी
केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम नागपूर – आजादी का अमृत महोत्सव निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, महामेट्रो नागपूर व रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा
राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण रस्ते सुरक्षा रॅलीला केले रवाना जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.१५) विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला....
स्वातंत्रता दिना दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप
तब्ब्ल ८५ हजार प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास नागपूर : नागपूर मेट्रो अंतर्गत असलेल्या प्रवासी संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीने आज शिखर गाठले आणि आज (१५ ऑगस्ट) मेट्रोची प्रवासी संख्या ८५००० इतकी विक्रमी होती. प्रवासी संख्या वाढावी या करता...
कसे घडणार ‘निपुन’ बालक
पुरेसे शिक्षक द्या, शिक्षकांना शिकवु द्या. अखिल महा. प्राथ. शिक्षक संघाची मागणी. कन्हान : - केंद्रशासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना इयत्ता तिसरी पर्यंत च्या बालकाला पाया भुत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्रत्येक बालकाने अवगत करावे अशी...
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट
वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असे...
स्वातंत्र्याच्या रोषणाईने उजळले संपूर्ण नागपूर शहर
- दोन तिरंगा पथ, ७५ चौक, हुतात्मा स्मारक स्थळीही रोषणाई : तीन महत्वाच्या ठिकाणी लाईट शो नागपूर : भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षपूर्ती अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता संपूर्ण नागपूर शहर सज्ज झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी....
अव्हेंजर्स क्लब संघाला विजेतेपद झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा
UCN news व GHRaisoni प्रस्तुत आणि (SLUMSOCCER) क्रीडा विकास संस्थेच्या वतीने आयोजित पश्चिम उत्तर विभागातील गोधनी ग्रामपंचायत शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या .झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेत अव्हेंजर्स क्लब (मानकापूर ) संघाने पद्मावती क्लब (गोधनी ) संघाला १ - ० गोलने पराभूत करून...
तिरंगा बाईक रॅलीला मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपा मुख्यालय ते नगर भवनपर्यंत रॅली नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातून शुक्रवारी (ता.१२) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११...
बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्रात आगेकूच करेल : ॲड.मेश्राम
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उत्तमरित्या आगेकूच करीत राहिल, असा विश्वास भाजपा प्रदेश...
जव्हार येथील आदिवासी बांधवांचे राज्यपालांसोबत ‘रक्षाबंधन’
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पालघरच्या जव्हार तालूक्यातील विविध गांवामधील आदिवासी बांधवांनी तसेच लहान मुलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तारपा नृत्याने राज्यपालांचे स्वागत केल्यावर आदिवासी भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी लहान मुलांनी सर्वधर्मसमभाव...
शहरातील विविध भागात फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण
मनपा आणि मॅट्रिक वॉरिअर्सचा पुढाकार : आयुक्तांच्या उपस्थितीत शुभारंभ नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि मॅट्रिक्स वॉरिअर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण...
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनाद्वारे करा – आर. विमला
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानुषंगाने यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनद्वारे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत महाराष्ट्र...
अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम १३ ला
नागपूर - अखंड भारत संकल्प दिनानिमित्त 13 ऑगस्ट 2022 रोजी सामुहिक वंदेमातरम कार्यक्रम विद्यार्थ्यांना व युवा पिढीला अखंड भारताचे स्वरूप व वैशिष्ट्यांचा इतिहास माहित व्हावा व अखंड भारताविषयी जागरूकता व राष्ट्रिय चेतना निर्माण व्हावी. या दृष्टीकोनातून मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे मागील 12...
भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – बागुल
नागपूर मध्यवर्ती कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन नागपूर : कारागृहातील बंदिवानांनी आपल्यातील चांगल्या कलागुणांसह विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भविष्याला सकारात्मक...
वॉटर लाईन विभागाची मनमानी : बसपा
नागपुर - दक्षिण नागपुरात मानेवाडा रोड, ज्ञानेश्वर नगर, न्यू कैलास नगर, बालाजी नगर, प्रगती नगर, इंदिरा कॉलनी, ईश्वर नगर, नालंदा नगर व भगवान नगर टी पॉईंट या परिसरात नुकतीच तीन फूट व्यास असलेली नवीन वाटर लाईन डांबरी रोडच्या मधून टाकण्यात...
वेकोलि गोंडेगाव च्या दुर्लक्षते मुळे घरात पावसाचे पाणी शिरून घराचे नुकसान
माजी खा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या पुढाका राने गोंडेगाव ग्रामस्था ला वेकोलिचे सहकार्य. कन्हान : - गोंडेगावात पावसाचे पाणी कोळसा खुली खदान च्या डम्पींग मातीसह पाणी घरात शिरून उदा रामजी शिंगणे यांच्या घरातील जिवनापयोजी वस्तु चे नुकसान व...
भिसेकर यांच्या “स्वरछाया” मुझीकल ग्रुप तर्फे संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
नागपुर - विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या "अर्पण "सभागृहात नुकत्याच झालेल्या 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता. स्वरछाया म्युझिकल ग्रुप संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सदाबहार हिंदी एकापेक्षा एक सरस गीते सादर करण्यात आली. धनंजय भिसीकर यांची...