मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर खंडपीठाकडून नोटीस; ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली असून, त्यांना ८ मेपर्यंत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या २६ उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला न्यायालयात आव्हान दिले...
आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा
नागपूर : कुवारा भिवसन देवस्थान पंचकमेटी, भिवगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमालपेन जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याला परिसरातील हजारो आदिवासी बांधव येत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचा हा उत्सव भाविकांच्या सहभागामुळे...
नागपूर शिक्षक भरती घोटाळा; ५४० बनावट आयडींनी केली लूट,५४०० कोटींचा घोटाळा उघड!
नागपूर: विदर्भातील शिक्षण विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात तब्बल ५४० बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून २०१९ पासून पगार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीची तक्रार शिक्षण विभागाने दाखल केली असून, या प्रकरणात आणखी काही लोकांच्या अटकेची...
शिक्षण क्षेत्रात घोटाळा; आणखी पाच तक्रारी, चौकशीत नव्या अधिकाऱ्यांची नावे उघड
नागपूर: मुख्याध्यापकाच्या नियुक्तीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नव्याने पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली असून, चौकशीत काही...
नागपुरातील धरमपेठमध्ये शर्ट काढून धिंगाणा घालणाऱ्या ‘त्या’ तरुणांवर कारवाई !
नागपूर: धरमपेठ परिसरात काही युवकांनी उशिरा रात्री रस्त्यावर धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकांचा शोध घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान घडली. युवकांनी गाडीतून येत जोरजोरात हॉर्न वाजवत नाचण्यास...
हिंदी सक्तीवरून राज्यात वादळ; सरकारच्या निर्णयाला विरोधकांचा विरोध
मुंबई: नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाचवीपर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणे बंधनकारक केल्यामुळे राज्यात भाषिक वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे समर्थन केले असले तरी विरोधकांनी याला मराठी अस्मितेवर झालेला...
नागपूरात बनावट प्रमाणपत्र घोटाळा; 1234 लोकांकडे फर्जी सर्टिफिकेट, भाजप नेत्याचे आरोप
नागपूर – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नागपूर जिल्ह्यात मोठा बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी फसव्या कागदपत्रांच्या आधारे नागपूर शहरात अधिकृत प्रमाणपत्रे मिळवली आहेत. सोमय्यांच्या मते, एकूण 1234 लोकांनी अशा...
महाराष्ट्रात हिंदी शिकणं अनिवार्य;मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, संवादासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त !
पुणे : महाराष्ट्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत हिंदी शिकणं अनिवार्य केल्यानंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या निर्णयाला विरोध होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठामपणे या धोरणाला पाठिंबा दिला आहे. नवीन अभ्यासक्रम 'राज्य शालेय अभ्यासक्रम...
उपराजधानीत सौर क्रांती; पीएम सूर्य घर योजनेत नागपूर राज्यात अव्वल,२६ हजार घरांत सोलर
नागपूर : पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत नागपूर जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६,५८८ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले असून त्यातून १०५.४५ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जात आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र...
सूचना द्यायला टाळाटाळ का? नागपूरमधील RTI अर्जदाराची प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंदर्भात थेट तक्रार!
नागपूर – आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दररोज जवळपास ५० रूग्णांवर मोफत उपचार केले जात असून, हा विषय जनहिताशी थेट संबंधित असतानाही माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप नागपूरचे नागरिक संजय अग्रवाल यांनी केला आहे. अर्ज क्रमांक...
नागपूरच्या धरमपेठमध्ये पुन्हा युवकांचा धिंगाणा; अंगावरची शर्ट काढून रस्त्यावर गोंधळ
नागपूर – शहरातील प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असलेल्या धरमपेठमध्ये पुन्हा एकदा काही युवकांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास काही युवकांनी गाडीतून येत रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवत नाचण्यास सुरुवात केली...
नागपुरातील कामठीजवळ रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ!
नागपूर : नागपूर-हावडा मार्गावर कामठी परिसरात रेल्वे ट्रॅकवर एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी पाच वाजता हा मृतदेह सापडला. मृत युवकाची ओळख ईश्वर नरेंद्र कोतुलवार (वय २२, रा. बाबा बुद्धजी नगर, इंदौरा, नागपूर) अशी झाली आहे....
नागपुरात गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई;वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस
नागपूर: शहरातील गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ च्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे कारवाई करत वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून, त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी भोजराज केशवराज लूटे (वय...
लग्नसराईत सोन्याचा दर 1 लाखांच्या उंबरठ्यावर, किंमत कमी होईल का? जाणून घ्या ताजे दर
नागपूर: लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. १७ एप्रिल रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,२०७ रुपयांवर गेला असून, हे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. एका दिवसात सोन्याच्या दरात ६२८ रुपयांची...
नागपूर शिक्षक भरती घोटाळा;२०१२ नंतरच्या शिक्षक नियुक्तीवर संशयाचे सावट, चौकशीचा धसका!
नागपूर: शहरात शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर नवनवीन खुलासे समोर येत आहे.२०१२ नंतर शिक्षक पदासाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असून, पराग पुडके या बोगस शिक्षकाला बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी देण्यात आल्याने आणि त्याच्या मुख्याध्यापक पदोन्नतीप्रकरणी शिक्षण विभागातील...
बुलढाण्यात नवी चिंता; केसांनंतर आता नखांची गळती सुरू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बुलढाणा: जिल्ह्यातील काही भागांत सुरू असलेल्या केस गळतीच्या घटनांनंतर आता एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. अनेक रुग्णांच्या नखांमध्ये कमजोरी आणि गळती दिसून येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव, नांदुरा आणि खामगाव...
काँग्रेसची सद्भावना रॅली म्हणजे मगरमच्छ के आसू- आ प्रवीण दटके
औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली. या दंगेखोरांमुळे शांत असणाऱ्या नागपुरात दंगलीची दुर्दैवी घटना घडली . ही घटना घडल्यानंतर तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची गरज असताना काँग्रेसचा एकही नेता त्यावेळी पुढे आला...
नागपूर पुन्हा हादरलं…मेहेंदी बाग पुलाजवळ युवकाची क्रूर हत्या !
नागपूर : शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना समोर आली आहे. यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेहेंदी बाग पुलाजवळ ताराचंद प्रजापती या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. हत्या इतकी क्रूर होती की परिसरातील...
कर्मचाऱ्यांचे लढवय्ये नेते ग दि कुलथे यांना विविध संघटनांकडून श्रद्धांजली
नागपूर : राज्यातील विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या संयुक्त महासंघाचे नेतृत्व करणारे जेष्ठ कर्मचारी नेते ग दि कुलथे यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले, त्यांच्या निधनाबद्दल विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्व.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित...
बाळासाहेबांच्या आवाजाचा वापर हा पोरकटपणा; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरे गटावर घणाघात
नागपूर:भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याबद्दल ठाकरे गटावर निशाणा साधला. बावनकुळे यांनी आपल्या...
आता नागपूरकरांना माय नागपूर व्हाट्सॲप चॅटबोट सुविधा
नागपूर : नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महापालिकेने माय नागपूर एनएमसी व्हाट्सॲप चॅटबोटची स्मार्ट सेवा सुरू केली आहे. या सुविधेचा शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते आज महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात झाला....