उज्जैनला देवदर्शनासाठी गेलेल्या नागपुरातील व्यक्तीच्या घरातून १३.४४ लाखांची चोरी

उज्जैनला देवदर्शनासाठी गेलेल्या नागपुरातील व्यक्तीच्या घरातून १३.४४ लाखांची चोरी

नागपूर : उज्जैनला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागीने व रोख असा एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी १४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० ते शुक्रवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री...

by Nagpur Today | Published 2 years ago
विश्वचषक २०२३ ; ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्याने नागपुरात पंटर्सचे करोडोंचे नुकसान तर सट्टेबाज नुकसानातून सावरले !
By Nagpur Today On Monday, November 20th, 2023

विश्वचषक २०२३ ; ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्याने नागपुरात पंटर्सचे करोडोंचे नुकसान तर सट्टेबाज नुकसानातून सावरले !

नागपूर: आयसीसी विश्वचषकाच्या फायनल मॅच काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडली. यात ऑस्ट्रेलिया संघ हा विश्वचषक विजेता ठरला. या ऐतिहासिक मॅचसाठी सट्टेबाजार कोटींचा सट्टा लागला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्याने नागपुरात पंटर्सचे करोडोंचे नुकसान...

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची ?अधिकृत दुजोरा नाही तरी अदानीसह भाजप नेत्यांकडून स्वागत !
By Nagpur Today On Monday, November 20th, 2023

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची ?अधिकृत दुजोरा नाही तरी अदानीसह भाजप नेत्यांकडून स्वागत !

नागपूर : भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी ऐतिहासिक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या अर्थव्यस्थेने 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून लवकरच देश आर्थिक महासत्ता होण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा साध्य राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही. मात्र...

सत्तर वर्षापासून आमचे आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला संतप्त सवाल
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

सत्तर वर्षापासून आमचे आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई : मराठ्यांना ७० वर्षापासून आरक्षण होतं. पण, जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आलं. ७० ते ७५ वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. आमचे आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? आरक्षणासाठी आमच्या...

नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली

नागपूर : शिवछत्र प्रतिष्ठान निर्मित काल्पनिक किल्ला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात चंद्रपुरातील गोंडकालीन किल्ला, महाकाली मंदिर, राणी हिराइ आणि राजे बिरशाह यांची समाधी आणि सर्व ऐतिहासिक परिसर हुबेहूब आणि वस्तुनिष्ठ साकारला आहे. तेजस आकर्ते हे मुख्य कलाकार असून, तेजस...

समाजाच्या हितासाठी कुणालाही देणगी मागायला लाज वाटायला नको ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विधान
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

समाजाच्या हितासाठी कुणालाही देणगी मागायला लाज वाटायला नको ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विधान

नागपूर : समाजाच्या हितासाठी एकादी संस्था प्रामाणिकपणे उभारण्यात आली असेल तर गरजच पडल्यास कुणालाही देणगी मागायला लाज वाटायला नको, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ...

विश्वचषक २०२३ ;भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत क्रिकेट प्रेमींची गर्दी !
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

विश्वचषक २०२३ ;भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत क्रिकेट प्रेमींची गर्दी !

मुंबई : १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यापार्श्वभूमीवर देश-विदेशातून अहमदाबादेत आजपासूनच क्रिकेट प्रेमींची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी साधी रूम २०...

हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल- पेट्रोल  चोर सक्रिय; स्थानिकांकडून तक्रार दाखल
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल- पेट्रोल चोर सक्रिय; स्थानिकांकडून तक्रार दाखल

नागपूर : शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आता चोरटयांनी डिझेल -पेट्रोलवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. हुडकेश्वर पिपळा रोडवर रात्रीला डिझेल पेट्रोल चोरीच्या घटना समोर येत आहे. डिझेल चोरांकडून चोरी केली जात असताना सीसीटीव्हीमध्ये ते कैदही झाले आहे....

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात विधान
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात विधान

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून ओबीसी समाजानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये मतभेद निर्माण झाले आहे. हा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत...

परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य  प्रेरणादाई __ आमदार टेकचंद सावरकर
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य प्रेरणादाई __ आमदार टेकचंद सावरकर

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपुर येथील वार्षिक जनरल हवन कार्यक्रमाला आमदार श्री टेकचंदजी सावरकर साहेब यांनी भेट देऊन बाबांचे दर्शन घेतले व उपस्थित सेवकांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित परमात्मा एक मंडळाचे अध्यक्ष श्री राजूजी मदनकर साहेब व...

मनपातर्फे आयोजित रक्तदान शिबिरला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2023

मनपातर्फे आयोजित रक्तदान शिबिरला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. शुक्रवारी (ता. १७) खामला येथील मनपा डिस्पेंसरीमधील रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र...

एलपीजी सिलिंडरच्या किंमती ‘या’ चार शहरांमध्ये झाल्या कमी !
By Nagpur Today On Friday, November 17th, 2023

एलपीजी सिलिंडरच्या किंमती ‘या’ चार शहरांमध्ये झाल्या कमी !

मुंबई : केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्ह एकदा कमी झाल्या आहेत. या किंमती कालपासूनच लागू झाल्या आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 57.50 रुपयांनी स्वस्त झाले. आता 19...

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर मतदारसंघात जनसंपर्कासाठी अमृता फडणवीस यांनी साथ द्यावी; भाजप नेत्याच्या सूचना
By Nagpur Today On Friday, November 17th, 2023

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर मतदारसंघात जनसंपर्कासाठी अमृता फडणवीस यांनी साथ द्यावी; भाजप नेत्याच्या सूचना

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी सर्व राजकीय नेते कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नागपूरमधील मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पत्नी अमृता यांची साथ लाभणार आहे. त्यांनी दर महिन्याला...

शस्त्रक्रिया सोडून गेलो, माफ करा; नागपूर जवळच्या खात गावातील’त्या’डॉक्टरकडून दिलगिरी व्यक्त !
By Nagpur Today On Friday, November 17th, 2023

शस्त्रक्रिया सोडून गेलो, माफ करा; नागपूर जवळच्या खात गावातील’त्या’डॉक्टरकडून दिलगिरी व्यक्त !

नागपूर : चहा पिण्यासाठी शस्त्रक्रिया अर्ध्यातच सोडून जाणाऱ्या सरकारी डॉक्टरने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्त्रक्रियेस ऐनवेळी नकार देत रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर त्यांच्यावर कारवाईसह टीकेची झोड उडाली. या सर्व प्रकारावर ...

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर नागपूर अधिवेशनात सरकारला घेरणार ; विजय वडेट्टीवार यांचा इशारा
By Nagpur Today On Friday, November 17th, 2023

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर नागपूर अधिवेशनात सरकारला घेरणार ; विजय वडेट्टीवार यांचा इशारा

नागपूर : राज्यात सत्तेत आल्यापासून महायुती सरकारने शेतकऱ्यांची केवळ दिशाभुल केली आहे. अनेकदा सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. मात्र अद्यापही त्या पूर्ण केल्या नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे सरकारने जर शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर नागपूरात...

सना खान हत्याकांड प्रकरण; नागपूर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल !
By Nagpur Today On Friday, November 17th, 2023

सना खान हत्याकांड प्रकरण; नागपूर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल !

नागपूर : भाजप नेत्या सना ऊर्फ हिना खान हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही सना यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. असे असले तरी आरोपी विरुद्ध...

महाराष्ट्रातील बारमध्ये दारू पिणे महागणार ; सरकारच्या निर्णयाविरोधात नागपुरात बारमालकांचे निदर्शने
By Nagpur Today On Thursday, November 16th, 2023

महाराष्ट्रातील बारमध्ये दारू पिणे महागणार ; सरकारच्या निर्णयाविरोधात नागपुरात बारमालकांचे निदर्शने

नागपूर : महाराष्ट्र सरकारने दारू पिणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात (VAT) ५ टक्के वाढ जाहीर केली आहे. आता मद्यावरील व्हॅट १० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यामुळे राज्यात दारू महाग होणार...

फेरीवाल्यांना सार्वजनिक रस्ते अडवण्याचा अधिकार नाही ; उच्च न्यायालयाने खडसावले
By Nagpur Today On Thursday, November 16th, 2023

फेरीवाल्यांना सार्वजनिक रस्ते अडवण्याचा अधिकार नाही ; उच्च न्यायालयाने खडसावले

नागपूर : शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून, दुसरीकडे पादचाऱ्यांसाठी फूटपाथही शिल्लक राहिलेले नाहीत. अशाच एका प्रकरणावरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत फेरीवाल्यांना सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या !
By Nagpur Today On Thursday, November 16th, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या !

गडचिरोली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत सण साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. दिनेश पुसू...

अमरावती येथील रस्त्यावर वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू
By Nagpur Today On Thursday, November 16th, 2023

अमरावती येथील रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अमरावती : चांदूर रेल्‍वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्‍प नजीक वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गुरूवारी सकाळी निदर्शनास आली. मागील काही दिवसांपासून जंगलनजीकच्या रस्त्यांवर बिबट्यांचा सुरु आहे. हे पाहता आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास...

नागपुरातील ‘या’ नेत्यांच्या खांद्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी!
By Nagpur Today On Thursday, November 16th, 2023

नागपुरातील ‘या’ नेत्यांच्या खांद्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी!

नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व...