विश्वचषक 2023 ; भारताची न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी धडक,नागपुरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष !
नागपूर: विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे.भारत संघाने हा सामना जिंकल्याने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत असून...
नागपूरचा उत्सव : खासदार सांस्कृतिक महोत्सव-2023 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान भव्य आयोजन
दोन सत्रात होणार विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम 91588 80522 वर मिस कॉल द्या, नि:शुल्क ऑनलाईन पासेस मिळवा दिवाळीतील लक्ष लक्ष दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघालेल्या नागपूरच्या आसमंतात आता खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे सूर निनादणार आहे. यंदाचा खासदार सांस्कृतिक महोत्सव दिवाळी संपल्यानंतर लगेच म्हणजे...
धरमपेठ झोन – सेमनर हस, युनहसट कॅपस, दाभा आण टेकडीवाडी या भागातील पाणीपुरवठा भावत राहणार…
नागपूर: १५ नोहबर, २०२३ नागपूर महानगरपालका आण ऑर ज सट वॉटर नागपूरया नागरकांना उच-गुणवेचे पयायोय पाणी उपलध कन देयाया समपत यनात, धरमपेठ झोनमधील ववध पायाया टायांया वछतेचे वेळापक जाहर केले आहे. साफसफाईचे वेळापक खाललमाणे आहे: (A) शुवार, 17 नोहबर 2023:...
भाजपा उत्तर नागपूर तर्फे क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन
नागपूर: भाजपा उत्तर नागपूर मंडळातर्फे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा उत्तर नागपूर मंडळचे अध्यक्ष गणेश कानतोडे यांच्या नेतृत्वात माजी आमदार मिलिंद माने, प्रभाकर येवले, शहर संपर्क प्रमुख शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हाथीबेड, संजय तरारे,राजेश...
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई: सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून याठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल. सुब्रतो...
नागपूरजवळ समृद्धी महामार्गाच्या बाजुला गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह !
नागपूर : समृद्धी महामार्गाजवळ मंगळवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने हिंगणा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा गळा चिरला होता. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह महामर्गाच्या कडेला फेल्याचा पोलिसांना संशय आहे. हिंगणा पोलीस ठाण्याचे पथक आणि झोन १...
नागपुरातील भाजप पदाधिकारी राजू डेंगरे यांच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशमधून अटक
नागपूर : पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीण सरचिटणीस होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना मध्यप्रदेश मधून अटक केली आहे. आदि आणि मंडला...
नागपुरात दिवाळीत ५०० कोटींहून अधिकची उलाढाल !
नागपूर : दिवाळीच्या काळात नागपुरात तब्बल ५०० कोटी रुपयांहून जास्तची उलाढाल झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. अगदी छोट्यापासून तर मोठ्या वस्तूंपर्यंत नागरिकांनी खरेदी केली. यात इलेक्ट्राॅनिक वस्तू, वाहने, दागिन्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी...
नागपुरात दिवाळीनिमित्त घराचे दार उघडे ठेवल्याने चोरी; कुटुंबाचे १० लाखांचे नुकसान
नागपूर : सोमवारी पहाटे लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना एका अज्ञात चोरट्याने सुगंध कुटुंबाच्या रिद्धी अपार्टमेंट्स, क्वेटा कॉलनी, नागपूर येथील घरावर हात साफ केला. व्यापारी मनीष सुगंध यांच्या नेतृत्वाखालील कुटुंबाने त्यांच्या दिवाळी पूजेचा विधी संपवला आणि लक्ष्मी दिवाळीला घरात प्रवेश करते...
नागपुरातील कापड व्यावसायिकाची अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या !
नागपूर : अंबाझरी तलावात एका कापड व्यावसायिकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिनेश भंवरलाल जैन (३५) रा. कपिलनगर चौक, नारी रोड, असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, जैन यांचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांची पत्नी गृहिणी असून त्यांना...
व्हिडीओ; नागपुरात गडरलाईनमध्ये पडलेल्या गाईचे यशस्वी रेस्क्यू ॲापरेशन,वाहतूक पोलिसांची कामगिरी
नागपूर : ड्युटीवर असलेले ट्रॅफिक पोलीस आणि त्यांची टीम चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली तुमची वाहने तर काढतातच, पण ते काही उदात्त कर्तव्यही पार पाडतात याचे उत्तम उदाहरण आज पाहायला मिळाले. शहरातील कॉटन मार्केट परिसरातील डरलाईनमध्ये पडलेल्या गाईचे यशस्वीरित्या रेस्क्यू...
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांची नागपुरात १७ नोव्हेंबरला सभा !
नागपूर :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांची नागपूरसह महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. नागपुरात येत्या १७ नोव्हेंबरला सुरेश भट सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.आकाश आनंद यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आंबेडकर सांस्कृतिक भवन...
नागपुरात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी लागली आग
नागपूर :शहरात काल दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीपुजनाच्या निमित्त शहरात विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. मात्र यादरम्यान विविध भागात १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीमुळे लाखो रुपयांचे...
नागपूर कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या डॉन गवळीला सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यांचा पॅरोल केला मंजूर
नागपूर : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हा नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.आता सर्वोच्च न्यायालयाने गवळीला चार आठवड्यांचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला शुक्रवारी किंवा त्यापूर्वी आरोपींना सोडण्याचे निर्देश दिले असून...
नागपुरात तहसील पोलिसांची मोठी कारवाई ; आणखी ९ पिस्तूल, ५२ काडतूस केले जप्त
नागपूर : शहरात तहसील पोलिसांनी शुक्रवारी पप्पू ऊर्फ परवेज पटेल याच्या घरावर छापा घालून ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोमीनपुऱ्यात छापा घालून ९ पिस्तूल आणि ८४ काडतूस जप्त केली होती. शहरात...
नागपुरात फुटबॉल खेळणे जीवावर बेतले ; खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद इब्राहिम उर्फ मोहम्मद फिरोज शेख (१४, गरीब नवाज नगर) असे मृतकाचे नाव आहे. माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी...
नागपुरात फटाक्यांमुळे ११ जण जखमी, ११ वर्षाखालील ४ मुलांचा समावेश
नागपूर : शहरात काल दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र यादरम्यान नागपुरात फटाक्यांमुळे ११ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यातील चार जण हे ११ वर्षांखालील असून जखमींवर उपचार सुरु झाले आहेत. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रविवारीही शहरात मोठ्या...
नागपूर मध्यवर्ती कारागृहात ‘पहाट मंगल दिपावली’ उत्सव थाटात साजरा !
नागपूर : आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी, दिपोत्सव... लाख लाख दिव्यांनी आसंमत उजळवणारा आणि अनेकांच्या घरातील आणि मनातील ही अंधार दूर करून अवघे वातावरण प्रकाशमान करणारा दिपोत्सव. सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन त्या अनुषंगाने नागपूर...
नागपुरातील आशा हॉस्पिटलमध्ये ‘खांद्याला दुखापत’ झालेल्या व्यक्तीचा मृत्यू ; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप
नागपूर : खांद्याला दुखापत झाल्याने कामठी नागपूर रोडवरील आशा हॉस्पिटलमध्ये दाखल 32 वर्षीय बादल सुंदरलाल पाटील याचा मृत्यू झाला. माहितीनुसार, कन्हान येथील संजीवनी नगर येथील रहिवासी असलेले बादल हे गोंदियास्थित श्री कृष्णा डायग्नोसिस अँड सीटी स्कॅन सेंटरचे कर्मचारी...
नागपुरात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी लागली आग
नागपूर :शहरात काल दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीपुजनाच्या निमित्त शहरात विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. मात्र यादरम्यान विविध भागात १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीमुळे लाखो रुपयांचे...
शरद पवारांवर आरोप करणाऱ्या नामदेवराव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात तक्रार दाखल
नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नामदेवराव जाधव यांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाधवविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपुरातही त्याचे पडसाद उमटले आहे. नामदेवराव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा...