Video: डमी सॉफ्टवेयर और फेक आईडी के सहारे रेल टिकिट का एजेंट खेल रहे खेल
नागपुर:आरपीएफ द्वारा लगातार की गई कार्रवाई की वजह से नागपुर में रेल टिकिटों की धाँधली का बड़ा खुलासा हुआ है। मंगलवार को की गई एक और कार्रवाई में 1 लाख 76 हज़ार 680 रूपए की ई टिकिट बरामद हुई है।...
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागाचा उद्या शेवटचा दिवस
मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-2018 च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उद्या (दि. 24 मे) शेवटचा दिवस असून...
नाईक तलाव सौंदर्यीकरणातील बाधितांना महापौरांच्या हस्ते घरकुल वाटप
नागपूर: तेलीपुरा-तांडापेठ येथील नाईक तलाव सौंदर्यीकरणात जी घरे जात आहेत त्या लोकांचे व अन्य विकास प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन नारा-नारी येथे करण्यात आले आहे. तेथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वाटपपत्र बुधवारी (ता. २३) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते महापौर कक्षात नागरिकांना वाटप...
मनपा आयुक्तांनी केली नदी स्वच्छता अभियानाची पाहणी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे लोकसहभागातून ७ मे पासून नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान सुरू असलल्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी (ता.२३) केली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील तिन्ही नद्या स्वच्छ करण्याचे काम...
पाण्याच्या टाक्यांवर सफाईच्या तारखा कित्येक महिने ‘जुन्या’, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय ‘खेळ’?
नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) परिसरातील पाण्याच्या टाक्यांची मागील गेल्या कित्येक महिन्यांपासून सफाई होत नसून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागपूर टुडे प्रतिनिधीने मंगळवारी मेयोच्या...
No Nipah virus in Maharashtra, clarifies state govt
Mumbai: Even as the deadly Nipah virus that killed 10 people in Kerala has left the people aghast and panic across the nation, Maharashtra too is no exception. Though there has been no trace or case of Nipah virus in...
समाजसेवी दाम्पत्य ‘डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे’ यांच्या हस्ते ‘MIND n MINE’ समुपदेशन केंद्राचे उदघाटन
नागपूर: आज जीवनाचे प्रत्येक क्षेत्र धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव, नैराश्य इत्यादी आणि त्यामुळे होणारी सामाजिक गुंतागुंत देखील वाढली आहे. यासाठीच म्हणून अपेक्स समूहाने आपल्या नव्या उपक्रमाअंतर्गत करंडे ज्वेलर्स, पहिला माळा,धरमपेठ येथे "माईंड एन माईन समुपदेशन" केंद्र सुरु केले...
जैवविविधतेचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
नागपूर: निसर्गातील प्रत्येक वस्तू एकमेकांवर अवलंबून आहे. ही साखळी तुटली तर निसर्गाचा समतोल बिघडेल. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला आहे. त्यामुळे जैवविविधतेकडे आपण कमालीचे दुर्लक्ष करीत आहोत. ह्या नैसर्गिक संपदेचे जतन हे आपले कर्तव्य आहे. जैवविविधतचे संवर्धन ही प्रत्येक...
पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवा : महापौर
नागपूर: पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत मान्सूनपूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयुक्त विरेंद्र...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक: आझाद शेतकरी संघटनेचे भाजपाचे हेमंत पटले यांना जाहीर समर्थन
नागपूर: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत ऊर्फ तानूभाऊ पटले यांना आझाद शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी एका पत्रपरिषदेत नागपुरात जाहीर समर्थन घोषित केले असून ही माहिती आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी दिली...
सारा मामला सेट है : सावजी होटलों में धड़ल्ले से बिक रही शराब
नागपुर: पुलिस प्रशासन और आबकारी विभाग के नियमों को ठेंगा दिखाते हुए शहर में हर तरफ बिना सरकारी परमिट अधिकांश होटलों में धड़ल्ले से शराब परोसने का काला कारोबार सरेआम चल रहा है। इलाका कोई भी हो, थाना चाहे जो...
बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार : अशोक चव्हाण
मुंबई: महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट...
‘मेयोच्या’ बर्न वॉर्डमध्ये नातेवाईकांनाच काढावे लागते रुग्णांचे ‘ड्रेसिंग’
नागपूर: इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालय (मेयो) मधील बर्न सर्जिकल वॉर्डच्या इमारतीमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार 'नागपूर टुडेने' यापूर्वी प्रकाशझोतात आणला होता. हे सत्र अजूनही सुरूच असून येथील बर्न वॉर्डमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून डॉक्टर फिरकलेच नसल्याची माहिती...
कांग्रेस का तंज, बोली- नीरव मोदी और माल्या के राजनीतिक अवतार हैं फडणवीस
मुंबई : पालघर चुनाव प्रचार में आरोप-प्रत्यारोप का सिलसिला जोर पकड़ रहा है। एक तरफ जहां बीजेपी फिलहाल शिवसेना से ही उलझी हुई है, वहीं कांग्रेस ने सोमवार को भाजपा और शिवसेना दोनों पर सीधा हमला बोला। पालघर में कांग्रेस...
ग्राहकांकडून लुटलेले हजारो कोटी वापरा अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा!
मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या उच्चांकी दरवाढीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, भाजप-शिवसेनेच्या केंद्र सरकारने आजवर ग्राहकांच्या खिशातून लुटलेल्या हजारो कोटी रूपयांमधून अनुदान द्यावे आणि पेट्रोल-डिझेलची महागाई कमी करावी, अशी मागणीही केली आहे. दररोज वाढणार्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसंदर्भात...
IPL Betting : Farm house raided at Kanhan, 4 arrested
Representational Pic Nagpur: Atleast four people were arrested when Crime Branch sleuths raided a betting den at a farmhouse at Warad Shivraya under Kanhan police jurisdiction. The arrested men were caught betting on an IPL match played between Sunrisers Hyderabad...
पेट्रोल की कृतिम दर वृद्धि का सरकार कर रही जनता से लूट – राजू शेट्टी
नागपुर: केंद्र सरकार द्वारा पेट्रोल के बढ़ाये गए दाम को सांसद और किसान नेता राजू शेट्टी ने जनता की लूट करार दिया है। मूल्यवृद्धि होने के बाद जनता त्रस्त है और नागपुर की जनता अधिक, वर्त्तमान में शहर में पेट्रोल...
सैनिकांच्या मुलांसाठी वसतीगृह 30 जूनपर्यंत अर्ज करा
File Pic नागपूर: सैनिकांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतीगृहात प्रवेश देण्यात येते. मुलांच्या वसतीगृहात 51 तर मुलींसाठी 66 प्रवेश क्षमता असलेल्या सैनिकांसाठीच्या वसतीगृहात 30 जूनपर्यंत...
तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कारासाठी 15 जून पर्यंत प्रवेशिका स्वीकारणार
नागपूर: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत वृत्तपत्राच्या माध्यमातून ठळकपणे प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांसाठी तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कारासाठी दिनांक 15 जून 2018 पर्यंत वर्षभरात प्रसिध्द झालेल्या बातम्या, लेख, विशेष लेख आदी विशेष सहभागासंदर्भातील प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर...
पर्यटन स्थळांच्या विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रशेखर बावनकुळे
- दीक्षाभूमी, ड्रगन पॅलेस येथील कामे 15 ऑगस्ट पूर्वी सुरु करा; मालकी हक्क व 10 टक्के निधीची अट शिथीलतेसाठी प्रस्ताव
- रामटेक, नगरधन पर्यटकांसाठी सुविधा, चिंचोली येथील स्मारक डिसेंबरपर्यंत पूर्ण; कोराडी, आदासा, ताजबाग आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा
मुंबई: राज्यातील समृद्धी महामार्ग, रेल्वे प्रकल्प, मेट्रो, सिंचन प्रकल्प आदी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेऊन या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पांचा आढावा आज सह्याद्री अतिथीगृहात घेतला....

