मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच – उद्धव ठाकरे
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा समावेश न करण्यात आल्यानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच असतात. कधी एखादा जोकर किंवा गुलाम राजा होईल व राजाची अवस्था गुलामासारखी होईल ते सांगता...
Honeypreet ‘arrested’ from Mumbai, say media reports
Mumbai: Hindi news websites have been replete with reports of Honeypreet Singh, the so-called adopted daughter of the rapist baba, Gurmeet Singh, being arrested from the Mumbai airport. Amar Ujala said that Honeypreet, who is alleged to have been sexual relationship...
राम रहीम की मुंहबोली बेटी हनीप्रीत मुंबई से गिरफ्तार, पुलिस का इनकार
मुंबई: राम रहीम की मुंहबोली बेटी और राजदार हनीप्रीत को रविवार को मुंबई से गिरफ्तार कर लिया गया है। लेकिन, हरियाणा पुलिस अभी इसकी पुष्टी नहीं कर रही है। डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम की मुंहबोली बेटी हनीप्रीत इंसान को...
‘आदिवासींसाठी 25 हजारपैकी 10 हजार घरे तयार’
मुंबई : 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यादृष्टीने आदिवासींसाठी 25 हजारपैकी 10 हजार घरे पूर्ण झाली आहेत. घर बांधणी अनुदान वाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी ही रक्कम थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे. आज विविध वृत्त...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून महाराष्ट्राला अधिक लाभ मिळेल! मुख्यमंत्र्यांकडून नवीन मंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून या विस्तारामुळे महाराष्ट्राला आणखी लाभ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. श्री. नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार देण्यात आल्याने राज्यातील अपूर्ण व प्रलंबित...
शिव आरोग्य बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून महिनाभरात मुंबईतील 232 रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत उपचार आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती
मुंबई: आरोग्य विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवआरोग्य बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून महिनाभरात २३२ रुग्णांना आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, २ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला मुंबईत सामान्य...
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘संकल्प स्वच्छतेचा- स्वच्छ महाराष्ट्राचा' या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ७.३०...
‘आपली बस’च्या वाहकाचे महिलेशी गैरवर्तन
नागपूर: ‘आपली बस’मधून प्रवास करीत असलेल्या महिलेशी वाहकाने गैरवर्तन केले. महिलेने आपल्या पतीला घटनेची माहिती दिली. पती धंतोली ठाण्यात पोलिस कॉन्सटेबल आहे. पोलिसात असलेल्या पतीने वाहकाला चांगलेच बदळत ठाण्यात आणले. याबाबत माहिती मिळताच ‘आपली बस’च्या चालक आणि वाहकांमध्ये खळबळ उडाली....
आज येणार शहर पोलिसांची ‘प्रोग्रेस रिपोर्ट’
नागपूर: शहरातील नागरिकांना पोलिसांकडून काय-काय अपेक्षा आहेत आणि ते पोलिसांच्या कामापासून किती प्रमाणात संतुष्ट आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशावर एक सर्व्हे करण्यात आला. मॅनेजमेंट कॉलेजतर्फे करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये पोलिस नागरिकांच्या अपेक्षांवर कितपत यशस्वी ठरली...
राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर – प्रकाश आंबेडकर
अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. काँग्रेस स्वत: काही करत नसल्याने त्यांनी निदान डाव्यांच्या आंदोलनांना साथ द्यायला हवी....
देसाईंना केंद्रात मंत्रिपद दिल्यास शिवसेनेत भडका? शिवसेनेला हवीत आणखी दोन मंत्रिपदे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा रविवारी विस्तार होणार असून शिवसेनेला एक राज्यमंत्रिपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचे निश्चित केले आहे. मात्र देसाईंचे नाव चर्चेत अाल्यापासून...
…म्हणून उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही!: विखे पाटील
नाशिक: पावसाच्या काळात घराबाहेर पडू नका, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केले. त्यामुळेच मुंबईकरांची झालेली अवस्था पाहण्याचे धाडस ते करू शकले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच न्यायमूर्तींवर हेतुआरोप करणाऱ्या राज्याच्या महाधिवक्तांविरोधात...
विधी खात्याचे अतोनात नुकसान : प्रकाश गजभिये
नागपूर: शिस्त प्रिय, कर्तव्याशी कोणतीही तडजोड न करणारा प्रामाणिक व वेळेचे पालन करणारा अधिकारी गमावल्याने विधी खात्याचे मोठे नुकसान झाले. ही हानी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मला त्यांच्याकडून...
समृध्दी महामार्गासाठी एक महिन्यात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करणार – बाळासाहेब कोळेकर
भेंडीबाजार इमारत दुर्घटना : 34 ठार; 51 जणांना वाचवले, NDRF ने बचावकार्य थांबवले
मुंबई: जुन्या मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरची हुसेनी ही सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेअाठ वाजता काेसळली. 117 वर्षांच्या या जीर्ण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 34 जणांचा मृत्यू झाला. यात 24 पुरुष, 9 महिला व एका तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे....
मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की
Representational Pic राहाता: दोन गटांत सुरू असलेली मारामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी साकुरी येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चितळी रस्त्यावरील सुमित फॅशन या दुकानासमोर घडली. उपनिरीक्षक...
सरकारला नोटाबंदीबाबतीत डोंगर पोखरून उंदीर काय, तर झुरळही बाहेर काढता आलेले नाही – उद्धव ठाकरे
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ''नोटाबंदीचा निर्णय म्हणजे ‘बोलणे फोल गेले आणि डोलणे वाया गेले’ असा ठरला आहे. काळ्या पैशांमुळे देश तुंबला आहे, असे सांगणा-यांना आता दिसले...
गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन सज्ज
नागपूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूरकरांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघता यंदा मनपा प्रशासनाने कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मनपासुद्धा ‘हायटेक’ झाली असून...
महिला व बालकल्याण समितीतर्फे विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळावा
नागपूर: नागपुरातील महिलांसोबतच विदर्भातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन जानेवारी २०१८ मध्ये करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजनाच्या सहकार्यासाठी आणि निधी उपलब्ध करुन देण्याच्या...
Mumbai building, overdue for demolition, collapse: death toll mounts to 21
Mumbai: After few more deaths reported during the rescue operations, the death toll in collapse of Bhendi Bazar situated multi-storey structure has mounted to 21. The deceased include 13 males and three females, a senior police official said. They were declared dead...
सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाहीः खा. अशोक चव्हाण
मुंबई: महानगरपालिका, म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमतामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे मुंबई आणि परिसरात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. यामध्ये किड्या-मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाही त्यामुळे धोकादायक इमारतीबाबत सहकार काहीच ठोस निर्णय घेत नाही. अशी...

