गांधीसागर तलाव येथे स्थायी कृत्रिम विसर्जन कुंडाचे लोकार्पण
नागपूर: स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत मूर्ती विसर्जनासाठी गांधीसागर तलाव येथे स्थायी कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. ३१ऑगस्ट) गांधीसागर तलाव येथे महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते...
सेवानिवृत्तीनिमित्त मनपातील २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात कार्यरत २२ कर्मचारी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सेवानिवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निगम अधीक्षक राजन काळे, मनपा कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके,...
Mumbai: 3-storey building collapses in Dongri, many feared trapped
Mumbai: A three-storey building has collapsed in Dongri early today trapping many inside. Fire brigade and rescue teams have arrived at the spot. Mumbai has been receiving heavy rains since Tuesday throwing normal life out of gear. The maximum city received ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाधिवेशन मुंबईत
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक रविवारी नागपुरात पार पडली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्याची घोषणा करण्यात...
खडसे, मेहतांवर महिला अत्याचाराचे गुन्हे
देशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्यासह शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार राजकुमार धूत यांचा त्यात समावेश असल्याची...
Mumbai to get mobility soon: BMC says torrential rain improbable
Mumbai: A day after heavy rains and severe flooding in Mumbai after parts of the city received as much as 300 mm of rainfall, Brihanmumbai Municipal Corporation Commissioner Ajoy Mehta on Wednesday said that such 'unprecedented situation' was much mitigated...
भाजपा महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार
कोल्हापूर : राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन...
मुंबईत रेड अलर्ट: 9 तासांत 12 इंच पाऊस, 5 जणांचा मृत्यू, आज शाळा-महाविद्यालयांना सुटी
मुंबई: मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन सेवा मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून ठप्प आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विक्रोळी आणि ठाण्यात दोघ घरे कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू...
संततधार पावसाने घराची झाली पडझड
वाडी(अंबाझरी): खडगांव मार्गावरील लाव्हा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सोनबानगर परिसरात नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे तीन घरे पडल्याने आर्थिक नुकसान झाले व सदर गरीब परिवार अडचणीत आल्याने त्रस्त परिवाराला शासनाने तातडीने मदत करावी अशा प्रकाराची मागणी नागपूर ग्रामीण चे तहसीलदार यांचे कडे...
‘ऑनलाईन’ च्या घोळामुळे नागपूर विद्यापीठात पदवीधर नोंदणीला मुदतवाढ !
नागपूर: पदवीधर नोंदणीत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सदर नोंदणीसाठी ५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये 'ऑनलाईन प्रणाली'मुळे सावळा गोंधळ सुरु आहे. त्यात आणखी ह्या प्रकरणाची भर पडल्याने अखेरच्या दिवशी...
पुत्रांमुळे राणेंचा भाजपाप्रवेश रखडला, प्रवेश फॉर्म्युला ठरला नाही; दानवेंची माहिती
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रवेश देण्यास भाजपा श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी राणे यांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय भवितव्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन अद्याप दिले न गेल्याने राणेंचा भाजपा प्रवेश अडल्याचे म्हटले जाते. राणे यांचे पुत्र निलेश...
राज्य मंत्रिमंडळ विस्तारास केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील, सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनाच
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या उठत होत्या, मात्र आता या वावड्यांना मूर्त स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली असून मंत्री निवडीचे पूर्ण...
… म्हणून नितीन गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं : पृथ्वीराज चव्हाण
सातारा : काल पुण्याच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांच्या नगर विकास खात्याचे वाभाडे काढल्यानंतर, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर कोटी केली आहे. गडकरींना मुख्यमंत्री व्हायचं असल्यामुळं त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच गडकरी मुख्यमंत्री...
पवार म्हणाले, अाता नवा मालक बघा; गडकरींचे उत्तर, मी तुमचाच अॅम्बेसेडर
3 पुणे : “१९७४ राज्याचा कृषिमंत्री होतो तेव्हापासून जवळपास ४३ वर्षे तुमच्या अधिवेशनाला मी आलोय. सालकरीसुद्धा एवढी वर्षे टिकत नसतो. म्हटलं तुम्हाला नवीन मालक बघावा. म्हणून मी येणार नव्हतो,‘ हे उद््गार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे. त्यावर केंद्रीय मंत्री...
पुणे-नाशिक महामार्गावर एसटी, ट्रकचा अपघात: 9 जणांचा जागीच मृत्यू; असा घडला अपघात
पुणे: नाशिक आणि पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशीरा घडलेल्या या अपघातात 15 जण जखमी आहेत. त्यांच्यावर नारायणगाव व आळेफाटा येथील रूगणायांमध्ये उपचार सुरू आहेत. असा घडला अपघात... महामार्गावर एक ट्रक पंक्चर झाला होता. तो पंक्चर...
विभाग प्रमुखांचा वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर करा : पालकमंत्री
सोलापूर: एका वर्षामध्ये 36 भ्रूणहत्या करणारे डॉ. गांधी दांपत्य गजाआड
सोलापूर: अकलूज (ता. माळशिरस) येथील सिया मॅटर्निटी रुग्णालयातील डॉ. तेजस प्रदीप गांधी व डॉ. प्रिया या दांपत्याने बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून चार महिन्यांत तब्बल ३६ गर्भपात केल्याचे उघडकीस अाले अाहे. गर्भपात केलेल्या एका महिलेच्या माजी सैनिक असलेल्या पतीने हा प्रकार उघडकीस...
…तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी
नवी दिल्ली: ‘… तर लंकेला लागलेल्या आगीसारखी सरकारी कार्यालये जाळेन, तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन’, हे उग्दार आहेत स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणाऱ्या आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निलंबीत खासदाराचे. किर्ती आझाद असे या निलंबीत खासदाराचे नाव...
देवा श्रीगणेशा… देवा श्रीगणेशा
नागपूर: तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, तूच करता आणि करविता... मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... म्हणत शुक्रवारी बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक आणि बाजारपेठेत एकच लगबग होती. विदर्भात मूर्ती विक्रीचे प्रसिद्ध ठिकाण असलेली चितारओळ...
‘Right To Privacy’ निकालाचा संबंध महाराष्ट्रातील बीफ बंदीशी; सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण
मुंबई/नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने राइट टू प्रायव्हसीवर दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा संबंध शुक्रवारी झालेल्या एका सुनावणीमध्ये बीफ बंदीशी जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील बीफ बंदीवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत वकिलांनी हा युक्तीवाद मांडला. त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सहमत असल्याचे...
Fadnavis installs Lord Ganesh idol at official residence in Mumbai
Nagpur/Mumbai: Chief Minister Devendra Fadnavis installed an idol of Lord Ganesh on the occasion of Ganesh Chaturthi at Varsha, his official residence in Mumbai. Family members including wife Amruta, daughter Divija, mother Sarita and other near and dear ones were...

