देशाचे रेल्वे खाते फक्त ट्विटरवर काम करते – नवाब मलिक

मुंबई: देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी देशातील जनतेला सुरक्षित रेल्वे प्रवास देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. रेल्वे खाते फक्त ट्विटरवर काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना केला. देशातील...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Thursday, September 7th, 2017

प्रादेशिक सेनेच्या पर्यावरण दलासाठी माजी सैनिकांसाठी कोल्हापुरात भरती

File Pic कोल्हापूर: कोल्हापुरातील कृषि महाविद्यालयाच्या पटांगणात 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 136 इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.) महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी राज्यस्तरीय भरती होणार आहे. प्रादेशिक सेनेतील या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची...

By Nagpur Today On Thursday, September 7th, 2017

सब-इंस्पेक्टर की बेटी को घर से बुला गैंपरेप, हत्या कर बैग में रखी बॉडी, ऐसे खुला राज

मुंबई: महाराष्ट्र के नागपुर में दो दोस्तों ने असिस्टेंट सब-इंस्पेक्टर की बेटी के साथ रेप कर उसकी हत्या कर दी। हत्या करने के बाद उन्होंने लड़की की लाश को बैग में रख सुनसान जगह पर फेंक दिया था। एक आरोपी...

By Nagpur Today On Thursday, September 7th, 2017

मुंबई 1993 ब्लास्ट केस: सलेम को 25 साल की सजा, ताहिर मर्चेंट और फिरोज खान को फांसी

मुंबई: मुंबई को साल 1993 में सीरियल बम धमाकों का शिकार बनाने वालों की मदद करने वाले आतंकी अबू सलेम पर टाडा कोर्ट अपना फैसला सुना दिया है। कोर्ट ने अबू सलेम को उम्रकैद की सजा सुनाई है और उसपर...

By Nagpur Today On Thursday, September 7th, 2017

“महा मेट्रो: इको पार्क चे भूमीपूजन”

नागपूर: महा मेट्रो च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत मिहान डेपो ला लागून १३ एकर जागेवर ‘इको पार्क’ चे निर्माण केल्या जात आहे. अनंत चतुर्दशीच्या पावनपर्वावर महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी इको पार्क चे विधिवत भूमिपूजन करून...

By Nagpur Today On Wednesday, September 6th, 2017

Maharashtra minister’s daughter bags foreign scholarship benefit

Mumbai: The name of Maharashtra Social Justice Minister Rajkumar Badole's daughter has figured on the list of beneficiaries of the government scholarship for pursuing higher education abroad. The assistance includes one-time fare of flight for economy class, education fee, allowances etc. Badole,...

By Nagpur Today On Wednesday, September 6th, 2017

राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले प्रकाश मेहतांच्या चौकशीसाठी आदेश

मुंबई: राज्यपालांनी लोकायुक्तांना प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मुंबईतील एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणी चौकशी करण्याची समंती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

By Nagpur Today On Wednesday, September 6th, 2017

मॉरिस कॉलेज टी-पॉइंट रोड वर आंतरजोडणीचे काम ८ सप्टेंबर रोजी

File Pic नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रोड ते मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथे ७००मिमीच्या अस्तित्वात असलेल्या लाईनची नवीन लाईनसोबत आंतरजोडणी करण्याचे काम दि. ८ सप्टेंबर २०१७ रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. येथे उल्लेखनीय आहे कि,...

By Nagpur Today On Tuesday, September 5th, 2017

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांनी काम करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड कार्यक्षमता असते. आपण मनापासून ठरविल्यास आपल्या नेमणुकीच्या कार्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यानुसार सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन निवड झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस)...

By Nagpur Today On Tuesday, September 5th, 2017

भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश –प्रा. राम शिंदे

मुंबई: राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने 605 अभ्यासक्रमासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जलसंधारण आणि विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग,...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

3,600 cops, 53 roads to be closed: Mumbai prepares to bid adieu to Ganpati

Mumbai: Ganesh Utsav is coming to an end, which means that it is time for Ganesh to bid goodbye and his idols to be immersed in water. In preparation for the big day, Mumbai police has stated that it will deploy...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

शेतकरी कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

 
· कृषी कर्जमाफी योजनेच्या आढावा · तलाठी ते तहसिलदार जबाबदारी निश्चित करणार · प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बैठका घ्या · बँकनिहाय पात्र शेतकऱ्यांच्या याद्यानुसार कार्यवाही · 79 हजार कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेपासून...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

कामगारांच्या थकित वेतनासाठी श्रम आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मे. कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांच्या थकित वेतनासाठी केंद्रीय प्रादेशिक श्रम आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले . मे. कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांच्या थकित वेतनासंदर्भातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांसाठी आवश्यक सुविधा – सचिन कुर्वे

· 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी आवश्यक · 4 ते 17 ऑक्टोबरपर्यंत विदर्भातील युवकांसाठी सेना भरती · पोलीस मुख्यालय मैदानावर होणार सेना भरती नागपूर: विदर्भातील युवकांना भारतीय सेनेत भरती होण्यासाठी सैन्य भरतीचा कार्यक्रम येथील पोलीस मुख्यालय मैदानवर 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे....

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

तीन वर्षात ग्रामीण भागात अकरा लाख घरांची निर्मिती शहरी भागात परवडणारी घरे बांधणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात गेल्या तीन वर्षात ग्रामीण भागात अकरा लाख घरांची निर्मिती करण्यात आली असून शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दै. लोकसत्ता आयोजित रियल इस्टेट कॉन्कक्लेव्ह 2017 मध्ये बोलताना सांगितले. यावेळी महारेराचे...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

डॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजू वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली येथे यासंदर्भातील नियुक्ती पत्रक प्रसिद्ध केले. डॉ. वाघमारे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

कर्जमाफीची रक्कम १ ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा इशारा

मुंबई: कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. तसेच सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १ ऑक्टोबर पूर्वी पैसे जमा करावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

खडसे कुटुंबीयाविरोधात काय कारवाई केली, 3 आठवड्यात उत्तर द्याः हायकोर्टाचे सरकारला निर्देश

मुंबई: एकनाथ खडसे यांच्याबाबतीत राज्य सरकार गप्प का आहे? असा प्रश्नही मुंबई हायकोर्टाने विचारला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला तीन आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. हायकोर्टाने फेटाळली खडसेंची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में गौरी कोढे ने किया नया कीर्तिमान दर्ज

नागपुर: शहर की गौरी (मृणाली) कोढे ने स्मरण शक्ति के क्षेत्र में फिर एक नया कीर्तिमान स्थापित किया है. गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड में गौरी का नाम एक बार फिर दर्ज हुआ है. इससे पहले गौरी का संपूर्ण संविधान पठन करने...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी 8 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर

मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नियोजित कार्यक्रमानुसार, खा. राहुल गांधी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता...

By Nagpur Today On Monday, September 4th, 2017

100 वा ऑनलाईन लोकशाही दिन संपन्न

मुंबई: राज्यस्तरीय लोकशाही दिनातून जनतेच्या आतापर्यंत 99 टक्क्याहून अधिक तक्रारी दूर करण्याचे उत्कृष्ट काम शासनाने केले आहे. आगामी काळात लोकशाही दिन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...