नागपुरातील १५१ शेतकऱ्यांची फसवणूक : ४८ तासांत ११३ कोटींचे कर्ज वाटप !

नागपुरातील १५१ शेतकऱ्यांची फसवणूक : ४८ तासांत ११३ कोटींचे कर्ज वाटप !

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील १५१ शेतकऱ्यांच्या नावे फसवणूक करून घेतलेल्या ११३ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाच्या चौकशीत अवघ्या ४८ तासांत अर्ज मंजूर झाल्याचे समोर आले आहे. शेतकर्‍यांची शेतीची मालमत्ता गहाण ठेवून त्यांच्या बँक खात्यात...

by Nagpur Today | Published 2 years ago
मित्रांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत ;  बच्चू कडू संतापले
By Nagpur Today On Thursday, October 5th, 2023

मित्रांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत ; बच्चू कडू संतापले

नागपूर : राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडूदेखील एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत भाजपसोबत सत्तते सहभागी झाले. परंतु, त्यांना अद्यापही शिंदे गट...

पीएमएल कलम 19 नुसार आरोपींची अटक वैध नसेल तर रिमांडचा आदेश ठरणार फेल: सर्वोच्च न्यायालय
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

पीएमएल कलम 19 नुसार आरोपींची अटक वैध नसेल तर रिमांडचा आदेश ठरणार फेल: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ,जर अंमलबजावणी संचालनालयाने एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल आणि कलम 167 सीआरपीसी अंतर्गत अधिकार वापरून न्यायालय त्याला कोठडीत ठेवत असेल, तर कलम 19 पीएमएल नुसार ही अटक तपासणे आणि खात्री करणे हे...

नागपूर मेट्रो फ़ेज  – २ : महा मेट्रो- महाराष्ट्र शासन-भारत सरकार सामंजस्य करार संपन्न
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

नागपूर मेट्रो फ़ेज – २ : महा मेट्रो- महाराष्ट्र शासन-भारत सरकार सामंजस्य करार संपन्न

नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फ़ेज - २ चा शिलान्यास ११ डिसेंबर २०२२ रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला असून नागपूर मेट्रो फ़ेज - २ संदर्भात सामंजस्य करार महा मेट्रो- महाराष्ट्र शासन-भारत सरकार...

बेला प्रा.आ.केंद्रात हृदय रोगाचे शिबिर संपन्न
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

बेला प्रा.आ.केंद्रात हृदय रोगाचे शिबिर संपन्न

बेला : प्राथमिक आरोग्य केंद्र बेला येथे एम्स हॉस्पिटल नागपूर यांनी हृदयरोग व मानसिक आजार रोगाचे एक दिवसीय शिबिर दिनांक 4 ऑक्टोबर 2023 ला आयोजित केले होते. बदलत्या जीवनशैली मुळे होणारे मानसिक आजार व बदललेल्या खानपानाच्या सवयी यामुळे...

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगली लोकसभा प्रवासावर
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगली लोकसभा प्रवासावर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवारी 5 ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी...

थकीत टॅक्सवर लागणारी पेनाल्टी माफी किंवा जास्तीत जास्त सवलत देण्याची मागणी
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

थकीत टॅक्सवर लागणारी पेनाल्टी माफी किंवा जास्तीत जास्त सवलत देण्याची मागणी

नागपूर : नागपूर शहरात अनेक नागरिकांना थकीत टॅक्सवर 2% प्रतिमाह प्रमाणे मोठ्या प्रमाणात शास्ती लावण्यात येत असून चक्रवाढ पद्धतीने लागत असल्यामुळे अनेकदा तर ‘टॅक्सपेक्षाही अधिक शास्ती’ अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांची इच्छा असूनही नागरिक टॅक्स भरण्यास असमर्थ आहे. करिता...

नागपुरात आंदोलकांनी ‘या’ मागणीसाठी आदिवासी विकास मंत्र्यांची अडवली गाडी
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

नागपुरात आंदोलकांनी ‘या’ मागणीसाठी आदिवासी विकास मंत्र्यांची अडवली गाडी

नागपूर : नागपुरातील संविधान चौकात आदिवासी समाजाचे आंदोलन सुरु होते. यापार्श्वभूमीवर दिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आंदोलकांना भेट दिली. मात्र आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले . धनगर समाजाला...

महावितरणच्या 39 कर्मच-यांनी केला नेत्रदानाचा संकल्प
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

महावितरणच्या 39 कर्मच-यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

नागपूर: वीजेच्या माध्यमातून सर्वसामान्याचे आयुष्य प्रकाशमय करणा-या महावितरणच्या काटोल विभागातील 39 कर्मचा-यांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याच्या संकल्प केला. रौशनी फाऊंडेशन नागपूरतर्फे कार्यकारी अभियंता काटोल आणि माधव नेत्रालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणच्या काटोल विभागीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित नेत्रदान...

व्हिडीओ ; नागपुरात फ्लॅटच्या पार्किंगमध्ये घुसला बिबट्या; कुत्र्यासोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल !
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

व्हिडीओ ; नागपुरात फ्लॅटच्या पार्किंगमध्ये घुसला बिबट्या; कुत्र्यासोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल !

नागपूर : गोरेवाडा रोड येथील गोकुळ हाऊसिंग सोसायटीच्या बोरगाव कान्हा रेंजन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आज पहाटे सकाळी ४ वाजताच्या सुमारास बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये हा बिबट्या...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री तर… !
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री तर… !

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याने राजकीय...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता ; सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता ; सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखी लांबणीवर पडल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टात होणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. वर्षाच्या अखेरीस सुनावणी होणार असल्याने...

नागपुरात जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुटुंबातील ३ जणांवर गुन्हा दाखल
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

नागपुरात जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुटुंबातील ३ जणांवर गुन्हा दाखल

नागपूर: जावई शंतनू वालदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी सोमवारी हेडकॉन्स्टेबल रवी गजभिये आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल केला. लष्करीबाग येथील रहिवासी असलेले रवी गजभिये हे पाचपौली पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून तैनात आहेत. 19 सप्टेंबर रोजी त्यांचा जावई शंतनू...

नांदेडनंतर आता नागपूरच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू तांडव ; 48 तासात 25 रुग्णांचा मृत्यू
By Nagpur Today On Wednesday, October 4th, 2023

नांदेडनंतर आता नागपूरच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू तांडव ; 48 तासात 25 रुग्णांचा मृत्यू

नागपूर: नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता.या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात...

मनपा कार्यक्षेत्रातील नुकसानाचा आयुक्तांनी घेतला आढावा
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

मनपा कार्यक्षेत्रातील नुकसानाचा आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर: नागपूर शहरात २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या नुकसानाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.३) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात आयुक्तांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार...

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सातारा लोकसभा प्रवासावर
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सातारा लोकसभा प्रवासावर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवारी 4 ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील सातारा लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी...

व्हिडीओ; तू प्रसिद्ध झालास,मग आम्हाला का करत नाहीस ;नागपुरात अल्पवयीन इंफ्लून्सरला टोळक्यांकडून शिवीगाळ करत मारहाण !
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

व्हिडीओ; तू प्रसिद्ध झालास,मग आम्हाला का करत नाहीस ;नागपुरात अल्पवयीन इंफ्लून्सरला टोळक्यांकडून शिवीगाळ करत मारहाण !

नागपूर : गेल्या काही दिवसांपूसन चलनात असलेल्या "influencer culture" च्या चिंताजनक वाढीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर समस्यांमध्ये वाढ होत आहे. नागपुरातही नुकतेच असेच चित्र पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया इंफ्लून्सर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अल्पवयीन मुलगी शहरातील...

शिवसेना कुणाची ? पक्षनेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच येणार आमनेसामने !
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

शिवसेना कुणाची ? पक्षनेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच येणार आमनेसामने !

मुंबई : शिवसेना पक्षनेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसोमोर येणार आहे. शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती...

कन्हान येथे तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या !
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

कन्हान येथे तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या !

कन्हान : किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कांद्री (कन्हान) येथील इंदर कोलरी क्रमांक 6 येथे घडली. कन्हान...

नांदेडच्या चव्हाण रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच; बळींची संख्या ३१ वर !
By Nagpur Today On Tuesday, October 3rd, 2023

नांदेडच्या चव्हाण रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच; बळींची संख्या ३१ वर !

नांदेड : नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र, त्यापाठोपाठ आता त्याच रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत आणखी ७ रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली...

नागपूरच्या सुपारी दलालाचे अपहरण; आरोपींकडून सिगारेटचे चटके देत अमानुष छळ !
By Nagpur Today On Monday, October 2nd, 2023

नागपूरच्या सुपारी दलालाचे अपहरण; आरोपींकडून सिगारेटचे चटके देत अमानुष छळ !

नागपूर: शहरात हृदयद्रावक घटना समोर आली आहे.शहरातील सुपारी दलालाचे गेल्या पाच महिन्यांपासून अपहरण करून त्याचा तब्बल पाच महिने अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नानक सुहाराणी असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्याला आरोपींनी बंदी बनवून त्याच्या संपूर्ण...