लातुरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला: नागरीकांचे साखळी उपोषण तर नेत्यांना गावांमध्ये येण्यास बंदी !
लातूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून माराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.आता लातूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे.लातूर तालुक्यातील 30 पेक्षा अधिक गावातील रहिवाश्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. इतकेच नाही तर गावकऱ्यांनी...
नागपूर-बेंगळुरूच्या विमानात आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाला अटक !
नागपूर: टेकऑफच्या आधी नागपूर ते बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटचा आपत्कालीन एक्झिट दार उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी आज २ ऑक्टोबर रोजी दिली. स्वप्नील होले असे या व्यक्तीचे नाव असून तो 30 सप्टेंबरच्या रात्री...
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 24 तासात 24 जणांचा मृत्यू, कारण काय?
नांदेड: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नेमकं कामकाज कसं चालतं? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल न केल्याने रुग्णालयाच्या गेटवर तिची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी...
ओबीसी जागर यात्रा ओबीसी समाजाला प्रगतीची दिशा दाखवणार.. – चंद्रशेखरजी बावनकुळे
संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ ०२ ऑक्टोबर २०२३ ला, गांधी जयंतीच्या दिवशी बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन तसेच त्यानंतर हिंगणघाटच्या पार्डी येथे ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून...
पेंच ,बोर,उमरेड अभयारण्यामधील जंगल सफारी २ ऑक्टोबरपासून सुरू
नागपूर: नागपूर वनविभागाने वन्यजीवप्रेमींसाठी पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR), बोर व्याघ्र प्रकल्प (BTR) आणि उमरेड आणि पाओनी कर्हांडला वन्यजीव अभयारण्य (UPKWS) येथे 2 ऑक्टोबरपासून जंगल सफारी पुन्हा सुरू केली आहे. नागपूर शहराभोवती असलेल्या सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये ऑफलाइन पद्धतीने जंगल सफारी सुरू करण्यात...
नवरात्रीनिमित्ताने खामला येथे १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान रास गरबा महोत्सवाचे आयोजन
नागपूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री दरम्यान खामला येथे रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.उदासी दरबार येथे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत चार दिवसीय रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधी समाजाच्या महिला सहभागी होणार...
नागपूर ग्रामीण पोलिसांचा अश्लील नृत्य सुरू असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर छापा !
नागपूर : कुही हद्दीतील पाचगाव शिवारात सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. रिसॉर्टमधील दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती. अश्लील नृत्य सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणात १३ डान्सर मुली आणि २३...
नागपुरात किरकोळ वादातून मजुराला मारहाण; दोघांना अटक
नागपूर : मानकापूर संकुलात एका मजुराला मारहाण करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.अर्जुन देव गिरी आणि स्वप्नील चव्हाण असे आरोपींचे नाव आहे. तर अन्य फ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. माहितीनुसार,मानकापूर...
‘नागपूर टूडे’चा आज वर्धापन दिन ! बघता बघता ११ वर्षे लोटली अन् यशस्वी प्रवास सुरूच …
प्रिय नागपूर टूडे परिवार, आज आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहेत की, 'नागपूर टूडे' आज आपला 11 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नागपूरचा आवाज म्हणून काम करणारे व्यासपीठ तयार करण्याच्या एका साध्या पण धाडसी स्वप्नाने सुरू झालेला हा...
नागपुरातील ‘नाईट आऊल’ हॉटेलमध्ये दारूच्या नशेत कुटुंबावर हल्ला, दोन जण जखमी
नागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती रोडवरील नाईट आऊल हॉटेलमध्ये तीन तरुणांनी एका कुटुंबावर अमानुष हल्ला केल्याने एका महिलेसह दोन जण जखमी झाले. विक्रांत तिवारी हे त्यांचा भाऊ, वहिनी व बहिणीसह जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी तेथे आरोपी कार्तिक नन्नावरे (२५),...
महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांना महावितरणचे अभिवादन
नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महावितरण आणि महानिर्मितीच्या काटोल रोड येथील विद्युत भवन कार्यालयात या महान विभुतींना अभिवादन करण्यात आले.. तत्पुर्वी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते विद्युत भवन...
जागतिक पातळीवर महात्मा गांधींचा प्रभाव; पंतप्रधान मोदींनी राजघाटावर वाहिली बापूंना आदरांजली
नवी दिल्ली : आज २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासह अनेक नेत्यांनी...
भाजपने ठाकरे आणि पवारांनी स्वबळावर स्थापन केलेल्या पक्षांना तोडले ; सुप्रिया सुळेंचा नागपुरात घणाघात
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजापने महाराष्ट्राचे नुकसान...
स्वच्छता हीच सेवा : बर्डी स्थानकावर मानवी साखळी तयार
नागपूर : 'स्वच्छता हीच सेवा' हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महा मेट्रोने रविवारी शहरातील विविध मेट्रो स्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. या श्रमदान मोहिमेत महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. महामेट्रोच्या...
20 महा. बटालीयन एन.सी.सी. युनिट, धनवटे नॅशनल कॉलेजकडून अजणी रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम
20 महा. बटालीयन एन.सी.सी. युनिट, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांच्या कडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज दि. ०१ ओक्टोंबर ला सकाळी १०.०० वाजता एक तास अजणी रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याकरिता 20 महा. बटालीयन...
हजारो नागरिकांनी केले स्वच्छतेसाठी श्रमदान
नागपूर: देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त रविवारी, १ ऑक्टोबरला नागपूर शहरातील हजारो नागरिकांनी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान केले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या...
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे करणार ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार, दि. २ ऑक्टोंबर रोजी वर्धा जिल्हा प्रवासावर येत आहेत. ते या प्रवासात भाजपा संघटनात्मक कार्यक्रमांसह महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म.गांधी यांना वंदन करून सेवाग्राम येथून राज्यव्यापी ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ करणार...
गांधी जयंतीला होणार ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ..
• उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि इतर मोठ्या नेत्यांचा यात्रेत सहभाग. संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ ०२ ऑक्टोबर २०२३, गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे सकाळी ९.०० वाजता नतमस्तक...
‘सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील तेरा महिन्यात दररोज तीन तास काम करून भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,' नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी...
सीआरपीएफच्या महिला बटालियनतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमाचे अयोजन उद्या
नागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यात १ ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 213 (महिला) केंद्रीय राखीव पोलीस दल "स्वच्छता ही सेवा'' कार्यक्रमाअंतर्गत उच्च प्राथमिक शाळा, इसासनी...
‘बापू तुम्हे प्रणाम’, गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोंबरला व्हेरायटी चौकात भजन अन् आदरांजली कार्यक्रम
नागपूर : 2 ऑक्टोबर 1869 रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म झाला. यापार्श्वभूमीवर जागतिक अहिंसा दिवस आयोजन समितीतर्फे नागपुरातील व्हेरायटी चौकात 'बापू तुम्हे प्रणाम' या मथळ्याखाली 2 ऑक्टोंबरला भजन अन् आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...