नवरात्रोत्सवातही होणार सांस्कृतिक कार्यक्रम
नागपूर:गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना गणेशोत्सव मंडळे, आयोजक संस्था आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नवरोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या तयारीला लागलेली आहे. नवरात्रोत्सव मंडळानी या उपक्रमालाही भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा...
नागपुरातील रामदासपेठ पुलाचे बांधकाम रखडल्याने नागरिक संतापले ; दिरंगाईला जबाबदार कोण ठेकेदार की मनपा?
नागपूर : शहरातील रामदासपेठ या गजबजलेल्या परिसरातील रहिवासी महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाला होत असलेला प्रदीर्घ विलंब आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे संतापले आहेत. तसेच याठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना नुकत्याच आलेल्या विनाशकारी पुरानंतर "पंचनामा" म्हणून ओळखल्या...
राज्याचे अपर मुख्य सचिव नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात दाखल
नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यापार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार शुक्रवारी नागपुरातील वनामती येथे बैठक घेत आहेत. अपर मुख्य सचिवाच्या...
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्युत एक्स्पोचे उद्घाटन
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विद्युत एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन झाले. द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात या एक्स्पोचे आयोजन करण्यात...
नागपुरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ; देवीच्या मूर्त्यांची सजावट सुरु
नागपूर : यंदा १५ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवास सुरुवात होणार असून यादरम्यान ९ दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या ९ स्वरूपाची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकार, विक्रेत्यांची उत्सवाची अंतिम तयारी टप्प्यात पोचली आहे. देवीच्या विविध...
नागपुरात आपली बस कंत्राटी कामगार संघटनेचे आयुक्तांना निवेदन
नागपूर : आपल्या विविध मागण्यासाठी आपली बस कंत्राटी कामगार संघटना संलग्न भारतीय मंजूर संघ यांच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्याअगोदर आमदार प्रवीण...
नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण, तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही ; मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
मुंबई : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहे. रुग्णालयातील सेवा-सुविधा आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एका दिवसात जवळपास ३१ रुग्णांचा मृत्यू...
नागपुरात नेत्याच्या मुलाला मारहाण करणाऱ्या पोलिसाची तडकाफडकी बदली !
नागपूर : नेत्याच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यातील नाईक अजय ठाकूर यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. ही कथित मारहाणीची घटना १९ सप्टेंबर रोजी साई वसन शहा चौकात घडली होती. या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...
गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; ७ जणांचा मृत्यू,मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख...
नागपूरच्या वर्धमान नगरात सायकल स्टोअर्ससह फोमच्या गोदामाला आग ; कोट्यवधींचा माल जळून खाक !
नागपूर : शहारत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. पूर्व वर्धमान नगर येथील स्वामी नारायण शाळेजवळ निवासी परिसरातील परफेक्ट सायकल अँड रेगझिंन स्टोअर्स आणि फोमच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान...
व्यापाऱ्यांच्या वाटेतले काटे दूर करू 15 दिवसांत मुंबईत बैठक घेणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही
पुणे : जगात भारत देशाचा जो नावलौकिक आहे तो व्यापाऱ्यांमुळे आहे. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. व्यापाऱ्यांची शक्ती किती आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे हितरक्षण करण्यासाठी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत येत्या १५ दिवसात मुंबईत...
मनपात ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत संस्थांचा सत्कार
नागपूर :ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अविभाज्य अंग आहेत, ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व सोयी सुविधा मिळवून देण्याकरीता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याकरिता कार्यरत शहरातील विविध संस्थांचा नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्य वतीने सत्कार करण्यात आला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे...
नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत मनसे आक्रमक; अधिष्ठातांना घेरले
नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा सामोरे आला आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट मेडिकलच्या अधिष्ठातांना जाब विचारला. मनसेकडून गुरुवारी नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील गैरसोयीबाबत निदर्शने करण्यात...
अंबाझरी तलावाचे बळकटीकरण, मजबुतीकरण कामाबाबत आयुक्त कक्षात बैठक
नागपूर :शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावाचे बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मनपा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात पार पाडलेल्या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त, श्रीमती...
नागपूरच्या जामठाजवळ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
नागपूर : जामठा परिसरात एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयानंतर घरी जात असताना बुधवारी संध्याकाळी हातात कुऱ्हाड घेऊन...
नागपूरचा ‘हा’ ठाणेदार नाचतो अन् नाचवितोही… !
नागपूर- देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका थाटात पार पडल्या. नागपुरात ठिकठिकाणी भाविकांनी जल्लोषात मिरवणूक काढली.यादरम्यान शहरात सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. मात्र अलीकडे नागपुरात पोलिसांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नागपुरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत...
नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना घेता येणार ‘सायकल सफारी’चा आनंद !
नागपूर : राज्यात मान्सूननंतर अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आता 'सायकल सफारी'चा आनंद घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही राज्यातील पहिली जंगल सायकल सफारी असणार आहे. विशेष म्हणजे या सायकल...
आरएसएसच्या विजयादशमी उत्सवात संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार !
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) यंदाच्या विजयादशमी उत्सवात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आरएसएसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले...
भाजपाला मोठा धक्का ; लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एका पक्षाने NDA ची सोडली साथ!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी भाजपाविरोधात मोट बांधली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या...
रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती !
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. मात्र मागील आतापर्यंत हिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यापाठोपाठ सायबर...
नागपूरच्या गांधीबाग परिसरात ‘बबली गॅंग’ सक्रिय ; व्यापाऱ्याच्या बॅगेतून पाच जणींनी लंपास केले पाच लाख !
नागपूर : शहरातील इतवारीच्या गांधीबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर होलसेल मालाची दुकाने असून याठिकाणी नेहमी ग्राहकांची वर्दळ असते. अनेकदा या परिसरात चोरीच्या घटना घडतात. मात्र या परिसरात आता चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. नुकतेच पाच महिलांच्या टोळीने...