गडकरी म्हणाले, अंबाझरी कुणाचं बाळ, सगळे विभाग घेताहेत एकमेकांवर आळ
नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०३ रोजी मध्य रात्रीपासून सकाळपर्यंत चार तासांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळं नागपूर शहर पाण्याखाली बुडालं होतं. यासंदर्भात नागपूर येथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत घेत करण्यात येणाऱ्या...
नागपूरसह विदर्भात डिसेंबर, जानेवारीमध्येच गारठा वाढणार ;प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज
नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गारठा वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भात नोव्हेंबरनंतरच किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली येण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात पहाटे आणि रात्रीच्या सुमारास हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तर...
मुकेश अंबानी यांना ईमेलद्वारे ४०० कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला अटक
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाच धमकीचे ईमेल आले होते. आरोपीने ईमेलच्या माध्यमातून अंबानी यांना ४०० कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यानंतर पोलीस विभागाकडून आरोपीचा शोध घेणे सुरु केला होता....
गुलाबी शर्टमुळे पटली ओळख ; नागपुरात चेन स्नॅचरला अटक
नागपूर: गुलाबी शर्टमुळे बजाज नगर पोलिसांनी चेन स्नॅचरची ओळख पटवून त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले. कुणाल विठ्ठल वडवले (२७) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील दोनाड गावचा रहिवासी आहे....
अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रणाच्या अक्षता वाटण्यात येणार
नागपूर : अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन २२ जानेवारीला करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान विदर्भातील १५ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रणाच्या अक्षता वाटण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे क्षेत्र प्रमुख गोविंद...
पत्नीला जाळून मारण्याच्या आरोपातून दोन आरोपींची निर्दोष सुटका
अंमली पदार्थ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश ३ पी. वाय. लाडेकर यांनी निर्णय दिला. आरोपीतर्फे ॲड. आर. के. तिवारी व ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली. गणेश श्यामसुंदर यादव आणि रमेश श्यामसुंदर यादव अशी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरती...
मराठा आरक्षणासंदर्भात सरकराने मनोज जरांगेंची पहिली मागणी केली पूर्ण !
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल नऊ दिवसांनी उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्य...
बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी सन्मवयाने कार्य करा
नागपूर : नागपूर शहर क्षेत्रातील मनपासह सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणा-या बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण वेळेवर व्हावे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यादृष्टीने संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी टास्क...
नागपूर मेडिकल रुग्णालयाच्या चकाकीसाठी दररोज खर्च होणार ३८ लाख रुपये !
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ डिसेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी)ने मेडिकलला चकचकीत करण्यासाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या निविदा...
व्हिडीओ : नागपुरात घराघरांतून मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट १ ने लावला छडा ; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नागपूर : मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या तामिळनाडू टोळीचा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने पर्दाफाश केला आहे. जगदीशन माजीचिन्नय पंझानी (३२), व्यंकटेश शंकर (३५) आणि गोधानधन रंगार मुनुस्वामी (२२) या तीन आरोपींना अटक केली असून या...
कामठीतील उपजिल्हा रुग्णालयातील बाळंतपणाच्या शस्त्रक्रियागृहासाठी दोन कोटी आठ लाख तीस हजार रुपयांचा निधी मंजूर !
नागपूर : कामठी :- विदर्भातील सर्वात मोठे उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयाचा नुकताच विस्तार करून 50 बेड खाटाहून 100 खाटाचे रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. मात्र या रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या बहुधा महिलांना...
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला ; एल्विश यादव प्रकरणावरून विरोधकांची टीका
उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून तिथे येणाऱ्या लोकांना तो सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या...
मध्यमवर्गीयांसाठी घराचे स्वप्न होणार पूर्ण ; मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर, शहरी भागातील मध्यमवर्गीयांसाठी आनंदची बातमी घेऊन आले आहेत. सर्वसामान्य जनतेला आता स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे....
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर !
नागपूर : दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थांनी आता अभ्यासाला लागावे. कारण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या...
नागपुरात 2022 मध्ये 1,080 रस्ते अपघात, 310 जणांचा मृत्यू : मंत्रालयाचे सर्वेक्षण
नागपूर: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये 2022 मध्ये रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अहवाल 2022 मध्ये नागपुरातील रस्ते अपघातांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो, अपघातांची संख्या, मृत्यू, जखमी...
मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असेलेले मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रिमंडळ समितीच्या शिष्टाईनंतर आपले उपोषण मागे घेतले. मात्र मराठा आरक्षणासाठी त्यांचे आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी...
नोएडाच्या रेव्ह पार्टीत कोब्रा सापाच्या विषापासून नशा ; बिग बॉस विनर एल्विश यादवला अटक होण्याची शक्यता !
नोएडा : बिग बॉसचा विजेता बनल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेला यूट्यूबर एल्विश यादव अडचणीत आला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशवर अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करी केल्याचा आरोप आहे. यासोबतच...
नागपूरजवळील आष्टी येथील भवन्स विद्या मंदिरात खड्ड्यात पडून इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !
नागपूर : शहरातील कळमेश्वरजवळील आष्टी गावात असलेल्या भारतीय विद्या मंदिर भवन शाळेत धक्कादायक घटना घडली आहे.इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना शाळेच्या नव्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.काठावर असलेला दगड त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे गंभीर जखमी...
सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष – प्रो. हरेराम त्रिपाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित
केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्राीय प्रचार कार्यालय आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रा प्रदर्शनाचे उद्घाटन आज गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू...
समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसचा ‘फिटनेस’ तपासणे बंधनकारक; पोलिस आयुक्तांचे निर्देश
नागपूर : समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस आपघातचे सत्र वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर अपघाताला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून आता या महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक खासगी बसेस व त्यांच्या चालकांचे फिटनेस प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी...
नागपूरच्या एलआयटी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. राजू मानकर यांची नियुक्ती
नागपूर: महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ. राजू मानकर यांची नागपूरच्या लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (LITU) चे पहिले कुलगुरू (V-C) म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच विभागाने पद्मश्री गणपती यादव यांची LITU च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या...