मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी समाजाने मोठे मन करून काय होणार? बबनराव तयावडेंचा सवाल
नागपूर: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीने जोर धरला आहे. तर दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष आणि ओबीसी संघटनांनी ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. सरकार यातून तोडगा काढण्यासाठी...
मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपासाठी ठरणार डोकेदुखी !
- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. राज्यातील काही भागांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले होते. ठिकठिकाणी ...
नागपूरच्या मोमीनपुरा येथील गोळीबारातील आरोपीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न !
नागपूर : नागपूरच्या मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसचे संचालक जमील अहमद अब्दुल करीम यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सलमान खान समशेर खान (वय २७, हसनबाग )याने मंगळवारी तहसील पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. गुंड अबूचा भाचा मोहम्मद परवेझ सोहेल मोहम्मद हारून...
नागपुरातील खासगी बसचालकांकडून दिवाळीत भरमसाट भाडे आकारून प्रवाशांची लूट !
नागपूर : सणासुदीच्या काळात राज्य परिवहन विभागाकडून प्रति किलोमीटर भाड्याच्या ५०% पेक्षा जास्त भाडे आकारू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही, नागपुरातील खासगी बसचालकांनी भारतीय रेल्वेप्रमाणेच अवाढव्य भाडे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकप्रिय मार्गांवरील बसच्या भाड्यात लक्षणीय वाढ...
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवली !
नागपूर : राज्यात सध्या सुरु असेलल्या मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. इतकेच नाही तर संघ मुख्यालय, भाजपा कार्यालय आणि ओबीसी नेत्यांच्या कार्यालय व निवासस्थानावरही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला...
मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद नागपुरात ; समाजबांधवांनी केले सामूहिक मुंडन
नागपूर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ठिकठिकणी आंदोलन चिघळले असून जाळपोळ दगडफेक सारख्या घटना घडत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद नागपुरातही पाहायला मिळत आहे. आज नागपुरात मराठा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक आंदोलन...
उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे नागपुरात विधान
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकणी आंदोलन पेटले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
राज्यभरात मराठा आंदोलन पेटले ; सरकारने तातडीने बोलावली सर्वपक्षीय बैठक
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून ठिकठिकणी समाजबांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन इतके चिघळले की बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, दगडफेक करण्यात येत असून...
मी मरणाला घाबरणार नाही… मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घरांना आंदोलकांना आग लावली. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज...
सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदीरा गांधी पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन
नागपूरः भारताचे प्रथम गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून...
उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस! चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका
मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रभरात जो घोळ निर्माण झाला असून त्याचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहे, त्यासाठी केवळ उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी...
कन्हान येथे किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची गळा कापून हत्या !
नागपूर : कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. अमित नारायण भोयर असे आरोपी पतीचे नाव असून दुलेश्वरी अमित भोयर (वय 27 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव आहे....
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय
मुंबई : मराठा समाजाने कुणबी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगफेक करत आंदोलन सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. सोमवारी (३० ऑक्टोबर) झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. काल (३० ऑक्टोबर) उपसमितीच्या...
सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दिलेल्या आदेशावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी (३१ ऑक्टोबर) महत्त्वाचा आदेश देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पुन्हा खडेबोल सुनावले. न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
नागपुरातील जाटतरोडी पपरिसरात पतीने केली पत्नीच्या प्रियकराची हत्या !
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जाटतरोडी परिसरात मंगळवारी पहाटे एका ४० वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन रोहनबाग नावाच्या मृत व्यक्तीसोबत पत्नीच्या अवैध संबंधांवर चिडलेल्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसह पहाटे साडेतीन वाजता...
नागपुरात दिवाळीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठ;आकर्षक दिवे-कंदील,रांगोळ्यांच्या खरेदीसाठी लगबग !
नागपूर : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना नागपुरात बाजारपेठा साहित्यांनी सजू लागल्या आहेत. शहरातील सीताबर्डी, इतवारी,गांधीबाग भागात विक्रेत्यांनी रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, आकाश कंदील, घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहेत. दिवाळी सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व आहे. यामुळे...
मराठी माणसाच्या हातात सत्ता,जागा आणि संसाधनाची किल्ली…अशी झाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात
- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. हे आंदोलन आता चिघळले असून हिंसात्मक झाले आहे. आंदोलकांनी सरकारी बसलाही लक्ष्य केले. यानंतर पुण्याहून बीड आणि लातूरकडे जाणाऱ्या बसेस तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे अजित...
नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल तयार होणार; ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी
नागपूर : शहरात आणखी पाच उड्डाणपूल तयार होणार असल्याची माहिती पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी दिली. राज्य सरकारने या पाच उड्डाणपुलांसाठी ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या उड्डाणपुलांच्या माध्यमातून पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडण्यात...
मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा ; बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासले
बारामती :मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.समाजाच्या आक्रोशाचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करावा लागत आहे. मराठा समाजातील काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या...
नागपुरात ऑनलाईन टास्कच्या नादात महिलेने गमाविले 16 लाख रुपये
नागपूर : ऑनलाईन टास्कच्या नादात महिलेने १६ लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील अनंत नगर येथील रचना श्रीकांत गंधेवार या महिलेच्या मोबाईलवर ६ ऑक्टोबर रोजी अनेक लिंक्स आल्या तेव्हा ही फसवणूक करण्यात आली...
आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरच्या अगोदर घ्या; सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फाटकारले
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले आहे. आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तुम्ही काहीही निर्णय का घेतला नाहीत? असा संतप्त सवाल न्यायालयाने नार्वेकरांना विचारला. तसेच...