ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका,हेच आमचे म्हणणे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध नाही. परंतू, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली. तसेच जरांगे पाटलांचे आरोप निराधार असून नुसत्या कुणबी जातीचा शोध...
नागपुरात सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर काकाने केला बलात्कार, चिमुकलीची प्रकृती गंभीर
नागपूर : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर अमानुष बलात्कार करून काका फरार झाला. कोरडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. प्रमेश्वर (३४) असे आरोपीचे नाव आहे. तर...
भाजपमध्ये हिम्मत असेल तर महापालिका निवडणुका घ्याव्या ; अनिल देशमुख यांचे चॅलेंच
नागपूर : भाजपने पराभवाच्या भितीपोटी थांबवून ठेवण्यात आलेल्या महापालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला केले. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील ग्राम...
व्हिडीओ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीताबर्डीत संपावर असलेल्या फेरीवाल्यांची घेतली भेट !
नागपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सीताबर्डी मेन रोडवरील फेरीवाल्यांच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही कारवाई करण्यात येत असल्याने फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज मंगळवारी दुपारी पुन्हा अतिक्रमणचे पथक सीताबर्डीत धडकताच संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी कारवाईच्या विरोधात...
सीताबर्डीतील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केल्याने संताप; सहाय्यक आयुक्त वराडे यांना मारहाण !
नागपूर : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणविरोधी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करताना रस्त्यावरील फेरीवाल्यांसोबत अधिकाऱ्याचा मोठा वाद पेटला. महापालिकेचे अधिकारी सीताबर्डी मेन रोडवर पोहोचले तेव्हा हा संघर्ष चव्हाट्यावर आला, जिथे फेरीवाले आणि त्यांच्या समर्थकांनी अतिक्रमण विरोधी मोहिमेला कडाडून...
लकडगंज झोन – NHAI द्वारे 700 मिमी लाइन वितरण फीडर शिफ्टिंगसाठी लकडगंज झोनमध्ये आपत्कालीन शटडाऊन…
नागपूर: 3 लकडगंज झोनने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे 700 मिमी लाइन वितरण फीडर हलविण्याच्या उद्देशाने आणीबाणी बंद करण्याची घोषणा केली. हे शटडाउन 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 पर्यंत लागू...
सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती;आदेश बांदेकरांना हटवले
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आता शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली तर ठाकरे गटाचे नेते आंदेश बांदेकर यांना हटविण्यात आले आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती...
सीताबर्डीतील फेरीवाल्यांचा आक्रमक पवित्रा, कारवाईच्या विरोधात रस्त्यावर !
नागपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सीताबर्डी मेन रोडवरील फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेच्या प्रवर्तन विभागाकडून सातत्याने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सीताबर्डीतील फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.आज मंगळवारी दुपारी पुन्हा अतिक्रमणचे पथक सीताबर्डीत धडकताच...
फटाके फोडण्याची वेळ सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत
नागपूर: दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी आता कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र...
मोमीनपुरा गोळीबार प्रकरण; नागपूर पोलिसांकडून मोठे जाळे उघड,पिस्तुल पुरवणाऱ्या आरोपींकडून ९ पिस्तूलांसह ८४ जिवंत काडतूस जप्त !
नागपूर : काही दिवसांपूर्वी प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये घडली. जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा असे खून झालेल्या गेस्ट हाउस मालकाचे नाव आहे. मोहम्मद परवेज सोहेल मोहम्मद...
आ टेकचंद सावरकरां च्या विकास कार्याचा दणदणीत विजय
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले असुन कामठी, मौदा विधानसभा मतदार संघातील एकुण ४२ क्षेत्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यात२७ ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी समर्थित उमेदवारां चा विजव झाला त्यात कामठी क्षेत्रात १० पैकी चिकना,...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावात काँग्रेसने गड राखला तब्बल १० जागांवर वर्चस्व !
नागपूर : राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी पार पडले. राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रवासात १० टक्क्यांनी करणार भाडेवाढ !
नागपूर :दिवाळी सणाच्या तोंडावर खाजगी बसेस प्रमाणे एसटी महामंडळही तिकिटीत वाढ करणार आहे. तिकिटाच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने तीन आठवडे ही भाववाढ राहणार आहे,सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता महसूल...
समर्पण, सेवेशिवाय दुसरी कमाई नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
एखाद्याला सक्षम करण्यात किंवा त्याला त्याच्या पायावर उभा राहण्यास मदत करण्यात मिळणारे जे समाधान आहे, ते कशातही नाही. सेवेशिवाय दुसरी कमाई कोणतिही नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जागतिक विकालांग दिनाच्या निमित्ताने कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात...
ग्रामपंचायतीत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश, जनता महायुतीच्या पाठीशी : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महायुतीला समर्थित पॅनल्सला उल्लेखनीय यश मिळाले आहे. महायुतीच्या यशावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया...
कोब्रा चावल्याने जीव गमवावा लागतो पण नशेसाठी कसा केला जातो विषाचा वापर !
- 2 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी वनविभागासह छापा टाकून 9 सापांसह पाच जणांना अटक केली होती. 9 पैकी 5 साप हे कोब्रा आहेत जे अतिशय विषारी साप आहेत.. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून 20 मिली सापाचे विषही जप्त केले आहे. एनसीआरमध्ये होणाऱ्या...
ऑनलाइन फसवणूक प्रकरण ; नागपूर पोलीस सोंटूचा मोठा भाऊ मोंटू जैनच्या शोधात !
नागपूर : ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या सट्टेबाज सोंटू उर्फ अनंत जैन याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. नागपूर पोलिसांनी सोंटू जैनचा मोठा भाऊ मोंटूला फरार घोषित करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मोंटू जैन हा ऑनलाइन गेमिंग...
नागपुरात अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला अटक
नागपूर : आपल्या लहान हिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. माहितीनुसार, सिद्धार्थ चंदन बागडे (वाडी)...
नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर; ‘या’ पक्षांची वरचढ !
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पाद निवडणुकासाठी रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदान झाले . जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण हिंगणा ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.आज...
पाणावलेल्या डोळ्यांनी दिले ना. नितीन गडकरी यांना आशीर्वाद
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या अंतर्गत मोतीबिंदू व हृदयरोग शस्त्रक्रियेचा लाभ झालेल्या नागरिकांनी आज (रविवार) मंत्री महोदयांची भेट घेतली. यात समावेश असलेल्या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी...
व्हिडिओ; नागपुरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या सिताबर्डीतील मुख्य दुकानांना भीषण आग !
नागपूर : दिवाळीच्या अगोदरचा रविवार असल्याने नागपुरातील मध्यवर्ती बाजार असलेल्या सिताबर्डीत खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. याच दरम्यान परिसरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. खरदेसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठ्या प्रमाणावर पळापळ झाली. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी...