इमारतींवरील टेलिकम्युनिकेशन टॉवरवर कर आकारणी करा
नागपूर: शहरातील मोठमोठ्या इमारतींवर असलेल्या टेलिकम्युनिकेशन टॉवरवर कोणाचेही बंधन नाही. ज्या इमारतीवर टॉवर आहे, त्या इमारतीच्या बांधकाम नकाशात टॉवरची मंजुरी नाही. असे असताना सर्वत्र उभे असलेले टॉवर बेकायदेशीर ठरवून त्यांना कर आकारणीच्या कक्षेत आणा, असे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय...
Vivo has to pay 2 per cent interest on entire pending amount till it is cleared: Sanjay Bangale
Nagpur: The Vivo company, a well known foreign was fined Rs 32,84,892 by the NMC’s Advertising Department as per the instructions of Building and Construction Committee Chairman Sanjay Bangale, for illegally erecting the hoarding in markets. But Vivo was unable...
‘वीवो’ से १५ लाख का बकाया के साथ वसूला जाएगा जुर्माना
नागपुर: मोबाइल की दुनिया में चर्चित 'वीवो' पर अवैध होर्डिंग लगाने व होर्डिंग लगाने हेतु पंजीयन कर नियमित शुल्क अदा करने हेतु मनपा विज्ञापन विभाग ने 'वीवो' प्रबंधन को ३२ लाख से अधिक का डिमांड थमाया था, जिसमें से उक्त...
विकास आराखड्यातील आरक्षण सद्यस्थिती अहवाल सादर करा
नागपूर: सन २००० मध्ये नागपूर शहरासाठी मंजूर झालेल्या विकास आराखड्यानुसार असलेल्या आरक्षणाची सद्यस्थिती काय, वाहनतळांची जी आरक्षणे आहेत त्याची वास्तव स्थिती काय आहे, याबाबत सविस्तर अहवाल स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीला एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष...
२०० चौ.मी.पर्यंतच्या क्षेत्रफळाच्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करा : संजय बंगाले
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या २०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या मोकळ्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करण्याचे निर्देश स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. बुधवार (ता.३१) ला मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्थापत्य व प्रकल्प समितीच्या बैठकीप्रसंगी...
१५ दिवसाच्या आत लाभार्थ्यांना हक्काच्या घराचा ताबा द्या : संजय बंगाले
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले. एस.आर.ए. अंतर्गत बांधकाम झालेल्या निवासी संकुलाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत...
सीमेंट रस्त्यांचे समतलीकरण १५ दिवसांत करण्यात यावे : संजय बंगाले
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सीमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. बांधकाम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीस मोकळे करण्यात यावे, तसेच सीमेंट रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, चौकातील जंक्शनचे समतलीकरण १५ दिवसात करण्यात...
मनपाच्या सर्व मालमत्तांचे अभिलेख तातडीने अद्ययावत करा
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्व मालमत्तांचे अभिलेख फारच अडगळीत आहेत. ते तातडीने अद्ययावत करून त्यांचे अंकेक्षण करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. सोमवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची...
मनपा-मेट्रो समन्वय समिती तयार करा : संजय बंगाले
नागपूर: मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काम झाल्यानंतर तातडीने खड्डे बुजवून रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी कोणाची, नागरिकांना काय उत्तरे द्यायची, अशा प्रश्नांवर नियंत्रण कुणाचे, असे अनेक प्रश्न आहेत....
मनपा यातायात अभियंता ने बिना जांचे जारी की थी निविदा : संजय बंगाले
नागपुर: वरिष्ठ स्वतंत्रता संग्राम सेनानी रा.कृ. पाटिल का नाम सविंधान चौक से लेकर हिस्लॉप कॉलेज तक जानेवाली सड़क को दिया गया है. लेकिन भाजपा की नगरसेविका रूपा रॉय ने स्वर्गीय स्वतंत्रता संग्राम सेनानी रा.कृ. पाटिल का नाम बदलकर उसकी जगह कस्तूरचंद...
Tree plantation lights up hope for Green Nagpur
Nagpur: On the occasion of World Environment Day, Tree plantation program was organised by Light Of Hope Foundation at Shankar Nagar Garden Nagpur. The program was conducted in the presence of Sanjay Bangale, Corporator NMC and Ujjawala Sharma Corporator, Nagpur Municipal President...