भाजपचा उत्सव शेतक-यांच्या जखमावर मीठ चोळणाराः सचिन सावंत
मुंबई: मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...
शेतकरी विमा योजनेतून सरकार शेतकऱ्यांना लुटतंय – अजित पवार
सांगली (तासगाव): सरकारने शेतकरी विमा योजना आणली खरी परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. विमा कंपन्यांच्या घशात रक्कम घालण्यासाठीच ही विमा योजना राबवली जात असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तासगावच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची...
अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याबाबत केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : औरंगाबाद येथे अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबत सांगितले आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. काल अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा...
घोडझरी अभयारण्य अधिसूचित – सुधीर मुनगंटीवार
मुंबई: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या हेतूने चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपूरी वनविभागातील तळोदी आणि चिमूर वनपरिक्षेत्रातील घोडझरी अभयारण्याचे क्षेत्र अधिसूचित करण्यात आले असून यासंबंधीची अधिसूचना दि. २३ मार्च २०१८ रोजी निर्गमित झाली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. घोडझरी अभयारण्यात...
उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी महावितरण लागली कामाला
नागपूर: एप्रिल महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असली तरी नागपूरसह विदर्भात सर्वत्र उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला आहे, येत्या काही दिवसांत उनाचा तडाका अधिक वाढणार असल्याने येणारा उन्हाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात...
Army jawan cremated with full military honours in Maharashtra
Parbhani: The last rites of a 21-year-old army jawan, killed in shelling by Pakistan, were performed at his village in Maharashtra today with full military honours. Sepoy Shubham Suryakant Mustapure was killed after Pakistani troops fired mortar bombs at forward posts...
युवक काँग्रेसचे हुक्कापार्लर विरोधात आंदोलन: पोलिसांचा अडथळा कार्यकर्त्यांशी शाब्दिक चकमक
नागपूर: देशाचे भविष्य युवा पिढीला व्यसनाच्या आहारी व व्यवसायधींन करण्याचे मागे आता हुक्कापार्लर च्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी आपले आयुष्य बर्बाद करीत आहे. आज नागपूर लोकसभा युवक काँग्रेसने अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या...
महावितरणमध्ये पारदर्शक प्रणालीद्वारे कंत्राटदाराचे देयक अदा होणार
नागपूर: ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार इआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला कामाचे...
कामठी रेल्वे स्टेशनचा दर्जा सुधारून अ वर्ग स्टेशनच्या सुविधा प्रवाशांना द्या
नागपूर: कामठी हे नागपूर रेल्वेस्टेशननजीक असलेले मोठे स्टेशन आहे. या ठिकाणाहून मोठ्या प‘माणात रेल्वे प्रवाशांची वाहतूक सुरु असते. या स्टेशनचा दर्जा ऊंचावून अ वर्ग स्टेशनच्या सर्व सुविधा कामठी रेल्वे स्टेशनला मिळाव्या अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे मंत्री पियुष...
महानिर्मितीला कोळशाचा 15 दिवसांचा साठा राहील एवढा कोळसा पुरवावा : पियुष गोयल
नागपूर: राज्याच्या महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला 15 दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी आज वेकोलिच्या प्रशासनाला दिले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. वेकोलिकडे कोळसा भरपूर प्रमाणात आहे. महानिर्मितीला पुरेल एवढा कोळसा...
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आजपासून ‘गॅस पंचायत’
नागपूर: प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर गुरुवार दि. 5 एप्रिल व शुक्रवार दि. 6 एप्रिल रोजी ‘गॅस पंचायत’ चे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये ज्या कुटूंबाकडे गॅसचे कनेक्शन नाही, अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती...
इतिहास, परंपरा आणि विकास यावर छायाचित्र स्पर्धा 17 एप्रिलपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका स्वीकारणार
नागपूर: जिल्हे नागपूर याअंतर्गत जिल्हयातील ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, पर्यटन तसेच विकास या विषयावर जिल्हा माहिती कार्यालयाच्या छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका दिनांक 17 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन प्रवेशिकांना पारितोषिक देवून गौरविण्यात...
वरिष्ठ व निवड श्रेणीचा काळा जीआर रद्द करा
नागपूर/कन्हान: शिक्षक कर्मचार्यांना 12 वर्षे व 24 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळतो. मात्र शिक्षण विभागाने 23 आॅक्टोंबर 2017 रोजी काळा जीआर काढून कर्मचार्यांचा हक्क हिरावून घेतला. हा काळा जीआर त्वरित रद्द करावा अशी मागणीचे निवेदन...
बेल्यातील सिंगल फेसची समस्या निकाली निघणार
नागपूर: उमरेड तालुक्यातील बेला येथील निवासी वीज ग्राहकांना मागील काही दिवसापासून भेडसावणारी सिंगल फेसची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. परिणामी या परिसरात पुरेसे अर्थिंग मिळत...
विणकर नेते रा.बा.कुंभारे जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन
नागपूर: विणकर नेते रा.बा.कुंभारे यांच्या जयंती निमित्त उपमहापौर दिपराज पार्डीकर, नगरसेवक संजय बालपांडे यांनी गांधीबाग उद्यान जवळील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र् अभिवादन केले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. उषा खापेकर, स्मीता कुंभारे, गांधीबाग झोन चे आरोग्य अधिकारी निमंजे आदी उपस्थीत...
संजय नगर येथील रस्त्यांचे सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन
नागपूर: प्रभाग क्र १३ अंतर्गत येणाऱ्या संजय नगर येथे रस्त्यांचे सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन नगरसेविका डॉ.परिणिता परिणय फुके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पार पडले.या वेळी प्रामुख्याने नगरसेवक अमर बागडे उपस्तिथ होते. मागील अनेक वर्षा पासून संजय नगर येथील काही रस्त्यांचे डांबरीकरण...
महानत्यागी बाबा जुमदेवजी जंयती उत्सव थाटात साजरी
कन्हान: महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९७ व्या जयंती निमीत्य कन्हान ला विविध कार्यक्रमाने जंयती उत्सव थाटात साजरा करण्यात आला. परमपुज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी नागपुर व बाबा हनुमान सेवक संस्था कन्हान च्या वतीने सोमवार दि.२ /०४ /२०१८ला सकाळी ८.०० वाजता...
काम सुरु न झालेल्या खदानींच्या जमिनी परत करण्याचा निर्णय महिनाभरात
नागपूर: जिल्ह्यातील ज्या जमिनी वेस्टर्न कोलफिल्ड्सने कोळसा खदानींसाठी संपादित केल्या. पण अजूनपर्यंत तेथे कोळसा खाण सुरु होऊ शकली नाही किंवा संबंधित जमिनीवरील कोळसा खाण फायदेशीर ठरणार नाही, हे लक्षात आल्यानंतर संपादित झालेल्या शेतकर्यांच्या जमिनी परत करण्याचा निर्णय महिनाभरात घेण्यात येईल,...
साईबाबा की पत्नी ने ईलाज के दौरान पति के साथ रहने की अदालत से माँगी इजाजत
नागपुर: देश विरोधी गतिविधियों में शामिल रहने के चलते आजीवन कैद की सजा भुगत रहे नक्सली आंदोलन में मास्टर माइंड प्रो जी एन साईबाबा की पत्नी ने ईलाज के दौरान पति के साथ रहने की इजाजद माँगी है। साईबाबा की पत्नी...
कुस्तीगीरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. यामुळे कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पैलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेतली,...
यवतमाळ जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील देवनगर (ता. दिग्रस) व अशोकनगर (ता. नेर) येथील निवासी अतिक्रमणांबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव...

