मर्चंट नेव्हीतील संधींविषयी देशभर प्रदर्शनाचे आयोजन व्हावे – मुख्य सचिव
मुंबई : मर्चंट नेव्हीमध्ये उपलब्ध असलेल्या संधींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात प्रदर्शनांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मेरीटाईम दिनानिमित्त मंत्रालयात जहाज बांधणी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात...
फोन खणखणताच त्या माऊलीचा श्वास गुदमरला!
नागपूर: आरपीएफ कडून फोन खणखणताच त्या माऊलीचा श्वास थोड्यावेळासाठी थांबल्यासारखाच झाला. कारण एक वर्षा पूर्वी त्यांच्या पतीच्या निधनाची बातमी आरपीएफ कडूनच फोनव्दारे मिळाली होती. मात्र, पुढील शब्द कानी पडले आणि क्षणाचाही विलंब न करता त्या रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. मुलाला सुखरुप...
रास्त भाव दुकानदारांनी संप मागे घ्यावा; शासन चर्चेस तयार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
मुंबई : राज्यातील रास्त भाव दुकानदारांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, व त्यानंतर चर्चा करण्यास शासन तयार आहे. आवश्यकता पडल्यास कारवाई केली जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅब वाटप
मुंबई : अन्न औषध विभागाचे कामकाज पेपरलेस करून कामकाजाला गती देण्यात येत आहे. जनतेची कामे तत्परतेने करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संगणक प्रणाली विकसित करुन ती कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली असलेल्या टॅबचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्न...
बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी कडक कारवाई व्हावी – राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई : बालकांविरुद्ध होणारे गुन्हे हा गंभीर विषय असून असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कायद्याचा प्रभावी वापर करुन कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये बळी पडलेल्या बालकांचे समुपदेशन, पुनर्वसन आवश्यक असून त्यादृष्टीने सर्वच पातळ्यांवर व्यापक प्रयत्न व्हायला हवेत, असे...
अंबानी आणि अदानींच्या व्यवहारामुळे वीज दर वाढीचे संकट
मुंबई : उपनगरात अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंफ्रास्टक्चर कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो तर हीच कंपनी गौतम अदानीच्या अदानी ट्रान्समिशन या कंपनीला विकण्यात आली आहे. रिलायंस इंफ्रास्टक्चर हि कंपनी तोट्यामध्ये असून,या कंपनीची बाजार भावानुसार ५ हजार ७७५ करोड एवढी...
कुंभारे, चव्हण, गेडाम यांना आरक्षणाचा फटका
नागपूर: जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत बहुतांश मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, समाज कल्याण सभापती दीपक गेडाम अडचणीत आले आहेत. त्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. आजूबाजूला लढण्याची सोय राहिली नसल्याने त्यांना पाच वर्षे आराम करावा...
Rs 40 crore sanctioned for development works at Deekshabhoomi
Mumbai: The Maharashtra government has sanctioned Rs 40 crore for development of Deekshabhoomi in Nagpur, where Dr B R Ambedkar converted to Buddhism with lakhs of his followers. Social Justice Minister Rajkumar Badole today said the government has also sanctioned funds...
नांदी परिवर्तनाची विकास पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर: शहर आणि जिल्हयात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणाऱ्या नांदी परिवर्तनाची या विकास घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज झाले. हैद्राबाद हाऊस येथे आयोजित विशेष समारंभात जिल्हा माहिती कार्यालयाचा तयार करण्यात आलेल्या नांदी परिवर्तानाची या घडीपुस्तिकेच्या प्रकाशन...
मोदी सरकार के खिलाफ कांग्रेस की किसान पदयात्रा
नागपुर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ कांग्रेस किसान पदयात्रा निकालने वाली है। 5 से 8 अप्रैल के दौरान पांढरकवडा से दाभाड़ी के बीच 90 किलोमीटर की पदयात्रा निकाले जाने की जानकारी मंगलवार को नागपुर में राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे डॉ. नितीन राऊत यांचे जल्लोषात स्वागत
मुंबई: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या अध्यक्ष पदी डॉ. नितीन राऊत यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्रात आले असता सर्वप्रथम त्यांनी चैत्यभूमी दादर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना...
Don’t Link Rajguru with Any Organisation: Kin on RSS Tag on Freedom Fighter
Mumbai: Taking umbrage to the portrayal of freedom fighter Rajguru as an RSS ‘swayamsevak’ in a recently released book, his descendants have asserted that there was no evidence to prove the freedom fighter’s association with the Sangh. The book, written by...
बिना विकल्प और पर्याय के प्लास्टिक को कर दिया राज्य सरकार ने बंद
नागपुर: महाराष्ट्र सरकार ने 50 माइक्रोन की प्लास्टिक की थैलियों के बाद अब राज्य में महाराष्ट्र प्लास्टिक एंड थर्माकोल प्रोडक्ट ( मैन्युफैक्चर, युसेज, सेल्स, ट्रांसपोर्ट, हैंडलिंग एंड स्टोरेज ) महाराष्ट्र नॉन - बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल एक्ट 2006 के तहत सम्पूर्ण...
रस्त्यावर राहणा-या बालकांचा मनपा करणार सर्व्हे
नागपूर: रस्त्यावर राहणा-या बालकांचा नागपूर महानगरपालिका सर्वे करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांनी दिली. मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी समिती सदस्या दिव्या धुरडे, रश्मी धुर्वे,...
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार : अशोक चव्हाण
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय...
महावितरणची नागपूर परिमंडलात अखंडित वीजपुरवठ्याकडे वाटचाल
नागपूर: भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणने मागिल दोन वर्षापासून सुनियोजित पद्धतीने वीज वितरण प्रणालीच्या क्षमतावाढीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
28-29 ला हैद्राबाद हाऊस येथे द-प.चे समाधान शिबिर
नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणार्या सर्व प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने येत्या 28 व 29 एप्रिल असे दोन दिवस हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाईन्स येथे समाधान शिबिर घेण्यात येत असून 9 एप्रिलला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कामकाजाचे उद्घाटन...
वर्षभरात १४ लाख वीज ग्राहकांनी लाभ घेतला
नागपूर: ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीकडून आठ वर्षपूर्वी राज्यातील घरगुती, वाणिज्यिक ,शेती पम्प वीज ग्राहकांसाठी वीज देयकाचे पैसे बिल भरणा केंद्रावर न जात थेट ऑन लाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली . या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक...
वर्ष 2019 में दर्शकों के बीच होगी संघ के इतिहास को दर्शाती फ़ीचर फिल्म
नागपुर/मुंबई: सिनेमा के रुपहले पर्दे पर दर्शकों को जल्द ही राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ की बायोपिक देखने को मिलेगी। इस बायोपिक पर काम भी शुरू हो चुका है और फ़िलहाल स्क्रिप्ट लिखने का काम हो रहा है। संघ के इतिहास और यात्रा...
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” निबंध स्पर्धा संपन्न
नागपूर: लाँयनेस क्लब कन्हान कोलसिटी व धर्मराज विद्यालय कन्हान द्वारा "बेटी बचाओ बेटी पढाओ " या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. लाँयनेस अध्यक्षा डाँ हेमलता जुनघरे यांच्या प्रमूख उपस्थितीत व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर झोड यांच्या अध्यक्षेत...
11 एप्रिलला नागपुरात मराठा समाजाबाबतची जनसुनावणी
नागपूर : मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागसलेपणा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून बुधवार दि. 11 एप्रिल रोजी रविभवन येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी रविभवन येथे सकाळी...

