Published On : Thu, Jul 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

ठाकरे यांच्या दिर्घ आयुषाकरिता श्री हनुमान मंदीरात अभिषेक, हवन केले

– शिवसेना पक्षात नवचैत्यन व बळकटी करिता शिवसैनिकांनी ईश्वर चरणी केली आराधना.

कन्हान : – शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी बाळा साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य गांधी चौक, पोलीस स्टेशन कन्हान जवळ च्या श्री हनुमान मंदीरात अभिषेक, हवन करून शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख मा उध्दव ठाकरे साहेबाना दिर्घ आयुष लाभुन नवचैत्यन्या ने पुनश्च शिवसेना पक्ष हिंदुत्वाच्या रक्षणार्थ भरारी घेत अंखड महाराष्ट्रात शिवसेनेत नवचैत्यन्याने पक्ष बळक ट होण्याकरिता शिवसैनिकांनी ईश्वक चरणी केली आराधना.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेना पक्षप्रमुथ ना उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवसी मा प्रकाश भाऊ जाधव शिवसेना नाजी खासदार रामटेक क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत देशा ची राजधानी दिल्लीचा तख्त काबीज करण्यास पक्ष प्रमुख मा उध्दवजी ठाकरे हयाना निरोगी दिर्घ आयुष लाभण्याकरिता तसेच त्यांच्या नेतुत्वात पक्षाला नव चैत्यन, बळकटी लाभुन हिंदुत्वाचा भगवा ध्वज डोलाने गगनात फडकवित राहावा यास्तव श्री हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे खंडाळाचे श्री भारव्दाज महा राज यांच्या विधीवत मंत्रोपचाराने श्री हनुमानजी ला अभिषेक व हवन पुजन, अर्चना करून श्री राम व श्री हनुमानजी ला आराधना करून मा उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शि वसेना माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, गोविंद जुनघरे, प्रेन रोडेकर, कमलेश पांजरे, सचिन साळवी, प्रविण गोडे, रवी चकोले, गौरव भोयर, केतन भिवगडे, चंद्रशेखर कळमदार, निलेश गाडवे, कमलसिंह यादव, शाताराम जळते, मोहनसिंह यादव, मनोज गुडधे, यशवंत बावने, प्रभाकर बावने, नरेंद्र खडसे, कुष्णा ऊके, जिवन ठवकर, बंटी हेटे, रूपेश सातपुते, राजन मनघटे, मंगेश शिंदेमेश्राम, महेश खव ले उमेश कठाणे, हबीब शेख, देवा चतुर, क्रिष्णा केझर कर, स्वरूप शेंडे, हर्षल नवघरे, गणेश टोहणे, अनुप शेंडे, अजय मेश्राम, निखिल ऊके आदी कन्हान चे शिवसैनिक व हिंदु प्रेमी बहुसंख्येने उपस्थितीत होते.

Advertisement
Advertisement