कलर्स मराठी च्या “सुर नवा ध्यास नवा ” सिझ न ५ संगीतमय शो मध्ये उत्कर्ष वानखेडे विजेता.
कन्हान : - कलर्स मराठी वाहिनी वर यावर्षी "सुर नवा ध्यास नवा" या संगीतमय मालिकेचे सीझन २ सुरू झाले. उत्कर्ष वानखेडे याची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. दरम्यान या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करीत त्याने दोनदा "राजगायक" हा किताब...
फडणवीसांच्या आडून अजित पवारांचा स्वपक्षीय नेत्यांवरच वार ॲड.धर्मपाल मेश्राम यांची खरमरीत टिका
फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचे पालकत्व:अजित पवारांनी केली शंका उपस्थित नागपूर: नुकतेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री पद देखील पक्षाकडे मागितले होते,मात्र वरिष्ठांना वाटले याला गृहमंत्री केले तर हा कोणाचेही ऐकणार नाही,असा गौप्यस्फाट केला होता,हा एका पुतण्याने त्यांच्याच पक्षातील...
२४ तास शटडाऊन: वांजरी आणि कळमना जलकुंभ चा पाणीपुरवठा २८ सप्टेंबर रोजी राहणार बंद
शट डाऊन दरम्यान टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि OCW नेहरू नगर झोन ह्यांनी नवीन टाकलेले नवीन बाय -पास जलवाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच वांजरा रेल्वे लाईन खाली असलेली जुनी जलवाहिनी (मोठी गळती असलेली)...
बंगाली कल्चरल सोसायटीच्या दुर्गोत्सवाचा हीरक महोत्सव
३० सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम नागपूर: बंगाली कल्चरल सोसायटीच्या दुर्गोत्सवाचे यंदाचे हीरक महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील सर्वात मोठ्या अशा या हिरक महोत्सवी दुर्गोत्सवाचे उद्घाटन डॉ. संजय...
तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरांमध्ये परिवर्तन घडून येईल – विजय देशमुख
स्वच्छता निरीक्षकांसाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रशिक्षण कार्यशाळा नागपूर: तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्याने नक्कीच परिवर्तन घडवून येईल व स्वच्छ भारत अभियानाचे लक्ष पूर्ण होईल. व्यवस्थापनाच्या संकल्पना आता जागतिक स्तरावर एकसारख्या पद्धतीने बदलत आहेत आणि आपल्याला सुद्धा जागतिक ज्ञान आता सहज...
जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी...
निर्यातक्षम जिल्हा म्हणून ओळख निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य – बिदरी
- निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण परिषद नागपूर : नागपूर शहरात निर्यातीमध्ये अग्रेसर होण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत तांदूळ, कापूस आणि अभियांत्रिके इत्यादी उत्पादने येथून इतरठिकाणी निर्यात होतात. निर्यातीत जिल्हा अग्रेसर होण्यासाठी विविध उत्पादनांची निर्यात करून हा आवाका...
अशोकचक्राच्या धर्तीवर दीक्षाभूमीचा स्तूप
- वातावणाचा परिणाम होणार नाही अशा टाईल्स स्तुपावर,140 फूट उंच आणि 118 फूट व्यास नागपूर - अशोकचक्राच्या धर्तीवरच दीक्षाभूमी येथील स्तुपाचे बांधकाम करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशावर कमळपुष्पांचा वर्षाव होत असावा, अशी संकल्पना आणि रचना दीक्षाभूमी येथील स्तुपाची आहे....
सिकलसेल रुग्णांसाठी नागपुरात होणार बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील दिव्यांगांना साहित्य वाटप : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर : पूर्व विदर्भ आणि उत्तर नागपूर या भागामध्ये सिकलसेल थेलसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. यासाठी आवश्यक उपचार आणि औषधांचा खर्च मोठा असून तो कमी करण्याच्यादृष्टीने...
खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या – न्यायमूर्ती सुनील शुक्रे
सावनेर येथील दिवाणी वरीष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण न्यायालयात आनंदी व खेळकर वातावरण ठेवा आदर्श न्यायालय म्हणून ओळखले जावे नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करु नये नागपूर: नेर येथील न्यायालय 1921 पासून कार्यरत असून शतकोत्तर...
कल्पेश बावनकुळे च्या हत्येचे दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात
सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी. कन्हान : - बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जव ळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडवुन तिघाना खाली...
राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्काराचे लवकरच वितरण करणार – देवेंद्र फडणवीस
· स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण ·राहुल पांडे आणि महेंद्र सुके हे पुरस्काराने सन्मानित नागपूर : आज पत्रकारिता ही कितीही संक्रमणाच्या काळातून जात असली तरीही देशात पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल. तिचे मूल्य जीवंत ठेवण्याचे कार्य सुरुच ठेवूयात. त्यामुळे...
बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा सुपर स्पेशालिटीमध्ये उपलब्ध करणार : ना. गडकरी
-दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपूर वयोश्री व दिव्यांग सहायता योजना -ज्येष्ठ दिव्यांगासाठी विरंगुळा केंद्र -साहित्य वितरणाचे चवथे शिबिर नागपूर: पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात मोठ्या संख्येत सिकलसेल व थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत. या रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. या...
महागौरीवेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य यांचे आंदोलन खोटारडे
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे...
कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन
कन्हान : - जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (दि.२३) ला सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या...
जिलाधिकारी यांचे नरेश सोनेकर यांनी केले आभार व्यकत
कन्हान : - नागपुर चे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे ग्राम पंचायत कन्हान-पिपरी चे माजी ग्रा पं सदस्य, समाजसेवी नरेश सोनेकर यांनी मनपुर्वक आभार व्यकत केले आहे. माजी ग्रा प सदस्य नरेश सोनेकर...
नागपूरकर जयंत दुबळेचा आंतरराष्ट्रीय विक्रम
माजी महापौर संदीप जोशी यांनी केले अभिनंदन नागपूर. नागपूर शहरातील प्रतिभावंत जलतरणपटू जयंत दुबळे याने नॉर्थ अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनेल पोहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २० वर्षीय जयंतच्या या आंततरराष्ट्रीय कामगिरीसाठी नागपूर शहराचे माजी महापौर श्री. संदीप...
माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची सणसणीत प्रतिक्रिया माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे....
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी...
समाज सुधारणेसाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे -डॉ. चवरे
- महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली उत्साहात नागपूर : समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम त्याची सुरुवात ही स्वत:पासून करणे गरजेचे असते. स्वत:त बदल घडवला तरच कोणताही बदल इतरांमध्ये रुजविला जात असतो. विद्यार्थ्यांनी कुठलेही...
प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्कारी पिढ्या निर्माण करते – देवेंद्र फडणवीस
विश्वशांती सरोवर येथे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नागपूर : माणसाच्या शरीराची स्वच्छता आंघोळीने होईल. मात्र, मनाची स्वच्छता, शुद्धता करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत देशभर कार्य सुरू आहे. या ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगी शिक्षिका -शिक्षक देशभर संस्कारी पिढया निर्माण करण्याचे कार्य करतात. याचा आम्हाला अभिमान...