Published On : Sat, Sep 24th, 2022

जिलाधिकारी यांचे नरेश सोनेकर यांनी केले आभार व्यकत

कन्हान : – नागपुर चे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे ग्राम पंचायत कन्हान-पिपरी चे माजी ग्रा पं सदस्य, समाजसेवी नरेश सोनेकर यांनी मनपुर्वक आभार व्यकत केले आहे.

माजी ग्रा प सदस्य नरेश सोनेकर यांनी गोरगरीब नागरिकांनी सरकारी जमीनीवर घर बांधुन कसे तरी आपले जिवन जगत आहे. घर अतिक्रमात असल्याने हे नियमित करून लाभार्थीना त्या जमीनी चा मालकी हक देत पट्टा वितरण करण्याची मांगणी मागिल २० वर्षा पासुन करित आहे.

Advertisement

प्रलंबित मांगणी विषयी मा. जिलाधिकारी नागपुर यांनी अधिकृत घोषणा करून सरकारी जमीनीवरील अतिक्रमण करून कित्येक वर्षा पासुन राहणा-या लाभार्थ्यांना नियमित करित पट्टे बहाल करित न्याय प्रदान करण्यात येणार असल्याने जिल्हयात सर्वाना हक्काचे घर योजना अंतर्गत २०१७ च्या शासकीय निर्णयानुसार अतिक्रमितजमिन गावठाण च्या लाभार्थी लाखो नागरिकांनाहजारो हजारो लोगो को जिलाधिकारी के निर्णय से राहत मिली है.

Advertisement

सबके लिये घर योजना अंतर्गत 2017 के शासकीय निर्णय अनुसार अतिक्रमित जमीन गावठाण च्या लाभार्थ्याना जमीन चे हक्राचे पट्टे देण्याचा उल्लेख आहे. या सरकार च्या निर्णयानुसार क.ब.ड प्रकार च्या जमीन बाबत निर्णय घेण्याचे अधिकारी जिलाधिकारी याना देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement