Published On : Mon, Sep 26th, 2022

जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक संस्था शेठ भेरुलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक न्यासाच्या विश्वस्त प्रेमालाताबेन कोठारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement