इस्त्रायलच्या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पॅलेस्टाइनमधील 'हमास' ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये जोरदार युद्ध पेटले आहे. या युद्घात आतापर्यंत दोन्ही देशातील 1500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला...
सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या ‘नबाम रेबिया केस’चा पुनर्विचार करणार
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नबाम रेबिया केसचा संदर्भ दिला होता. आता या नबाम रेबिया प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाने २०१६ साली अरुणाचल प्रदेशमध्ये बरखास्त झालेलं...
कन्हानमध्ये पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधावरून होमगार्डची हत्या, मध्यप्रदेशात सापडला मृतदेह !
नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बोर्डा शिवारात मंगळवारी दुपारी आशिष पाटील या २७ वर्षीय होमगार्डचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पाटील याची हत्या त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुणाल नाईकने केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून नाईक...
आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन सर्व सुविधा सुसज्ज करा
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन यासह सर्व सुविधा सुसज्ज करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी...
वडेट्टीवार राहुल गांधीबाबत खरे बोलले! चंद्रशेखर बावनकुळे यांचा चिमटा
कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्व राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जो वक्ता नाही तो नेता कसा बनू शकेल असे जाहीर विधान केले. ते खरे बोलले आहेत, जर वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात...
आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांवर आर्थिक संकटाचा भार ; इंटर्नशिपसाठी भरावे लागतात अतिरिक्त शुल्क !
नागपूर : विनाअनुदानीत आयुर्वेद महाविद्यालयाच्या आंतरवासीय विद्यार्थ्यांपासून ५ हजार इतके इंटर्नशिप प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे त्या द्यार्थ्यांवर आर्थिक संकटाचा भर पडत असून प्रशिक्षण शुल्क त्वरित माफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी सव्वादोनच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. तेलंगाना राज्यातील आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत....
जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर तर्फे १८ व्या वर्षीचा इको फ्रेंडली “नवरात्री उत्सव”
नागपूर: जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर , गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे , ह्या वर्षी देखील श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन आणि पारंपारिक पद्धतीने "...
नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन
नागपूर:- आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक...
नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील गैरसोयींचा आदित्य ठाकरेंकडून आढावा,सरकारवर टीका करत म्हणाले…
नागपूर: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील गैरसोयींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे सरकारवर सडकून टीका केली. राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी गेल्यावर्षी २५८ औषधांची मागणी केली होती. त्यापैकी...
दीक्षाभूमीवर यावर्षी ‘प्लास्टिक फ्री झोन ‘ पाळण्याचे आवाहन
नागपूर : 24 ऑक्टोबर 2023 रोजी दीक्षाभूमी नागपूर व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे होणाऱ्या 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. स्वच्छता राखण्यासाठी व अनुयायांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी यावर्षीचा धम्मचक्र...
मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश नकोच; नागपुरात ओबीसी मोर्चाच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण !
नागपूर : मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश केला जाऊ नये, यासाठी ओबीसी मुक्ती मोर्चाचे आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली . या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय अतुल...
नागपूरच्या इतवारी परिसरात पेंटच्या दुकानाला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान
नागपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. इतवारी परिसरात लोहाओळींमध्ये एका रंगाच्या (पेंट) दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन विभागाच्या घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्यानंतर आग...
६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर यंदा ‘प्लास्टिक फ्री झोन ‘ पाळणार
नागपूर : येत्या २४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे होणाऱ्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. स्वच्छता राखण्यासाठी व अनुयायांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन...
नागपूरच्या डीसीपीसह 8 आयपीएस अधिकाऱ्यांवर 5 वर्षांची बंदी ;केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णय
नागपूर. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस कार्यकाळ धोरणांतर्गत केंद्रीय प्रतिनियुक्ती आणि परदेशी असाइनमेंटमधील 8 आयपीएस अधिकाऱ्यांवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या 8 अधिकाऱ्यांमध्ये 3 महाराष्ट्राचे, 3 उत्तर प्रदेशचे आणि 2 हरियाणा कॅडरचे IPS अधिकारी आहेत....
नागपुरात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एकाची ५ कोटीहून अधिक रुपयांनी फसवणूक !
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंतवणूकदारांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना दिघोरी येथे राहणाऱ्या अंकुरकुमार अग्रवाल यांच्या सोबत घडली. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची एकूण १८ आरोपींनी ५ कोटी ३९ लाख...
येत्या निवडणुका शरद पवारांची शेवटची लढाई! चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांचा प्रवास • संपर्क से समर्थन, सुपर वॉरियर्स, पदाधिकाऱ्यांशी संवाद हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले...
नागपुरातील ‘त्या’ विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा दोनशेहून अधिक पोलिसांकडून शोध !
नागपूर : शहरातील जामठा परिसरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील आरोपीचा तिसऱ्या दिवशीदेखील शोध लागू शकलेला नाही. आरोपीच्या शोधासाठी दोनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून विविध ठिकाणी शोध सुरू आहे. मात्र अद्यापही...
नागपूर सुधार प्रन्यासकडून प्रशासकीय जमीन खाजगी विवेका रुग्णालयाला देणे कितपण योग्य ?
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडून नागपुरातील विवेका हॉस्पिटलला काही अटी व शर्तींच्या अधीन राहून नाईक लेआऊटमधील जमिनीच्या काही भागावर तात्पुरता वैद्यकीय ऑक्सिजन गॅस प्लांट बांधण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये वाद निर्माण झाला आहे ज्यांना वाटते की...
नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशने नागपूर मध्यवर्ती कारागृहात लोखंडी तार गिळल्याने खळबळ !
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणारा दहशतवादी जयेश पुजारी ऊर्फ शाकीर हा नागपूर कारागृहात शिक्षक भोगत आहे. मात्र जयेश याने लोखंडी तर गिळल्याने खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने जयेशला शासकीय वैद्यकीय...
नागपूर विमानतळावर 1.2 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या महिला प्रवाशाला अटक
नागपूर: सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला 72.29 लाख रुपये किंमतीच्या 1.270 किलो 24 कॅरेट सोन्याची तस्करी करताना पकडले. कस्टम अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईची रहिवासी असलेली ही प्रवाशी शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9...