महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसपेक्षा पत्नी अमृताचीच चर्चा जास्त;काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांचा टोला
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी पसरली. या सर्व...
क्रुरतेचा कळस ; नागपुरात महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात घुसलेल्या ‘कुत्र्याची’ निर्घृण हत्या
नागपूर : शहरातील मानकापूर परिसरात क्रुरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात घुसलेल्या कुत्र्याची काही लोकांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला...
हा किती वेडेपणा, डोकं ठिकाणावर असले पाहिजे ; देवेंद्र फडणवीसांची ‘त्या’ व्हिडीओवर प्रतिक्रिया
नागपूर : भाजपने सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन या कवितेचा व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली. यानंतर भाजपने तो व्हिडीओ डिलीट केला. त्यानंतर काँग्रेसने ...
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार औद्योगिक महोत्सव– नितीन गडकरी
नागपूर: विदर्भात पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणात असून येथे गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आले तर विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल. ही बाब लक्षात घेऊन खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून हा महोत्सव केवळ नागपूरचा नसून संपूर्ण विदर्भाचा आहे, असे मत केंद्रीय...
रामायणकार महर्षि वाल्मिकी यांना महावितरणचे अभिवादन
नागपूर:- प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करुन देणारे आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणा-या रामायण या महाकाव्याचे रचनाकार, आदिकवि महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या विद्युत भवन या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर...
नागपूरकरांना आज पाहता येणार वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण !
नागपूर : आज २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे.भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारता सहित आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, येथेही दिसेल, अशी माहिती स्काय वॉच...
नागपूरच्या डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका ‘या’ मागणीसाठी संपावर ; आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील तब्बल १२५ तर ग्रामीण भागातीलही कंत्राटी परिचारिका संपावर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व विदभार्तील...
“मी पुन्हा येईन” या डिलीट केलेल्या व्हिडिओवरून वडेट्टीवार यांनी फडणवीसांची उडवली खिल्ली
नागपूर: महाराष्ट्र भाजपने शुक्रवारी आपले नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चार वर्षे जुना व्हिडीओ पोस्ट केला असून ते पुन्हा राज्याचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया पोस्ट मात्र तासाभरात डिलीट...
नागपुरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्या जेरबंद
नागपूर : सक्करदरा आणि नंदनवन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दरोड्याच्या तयारीत असणार्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या या कारवाईत टोळ्यांतील ८ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. माहितीनुसार, सक्करदाऱ्याच्या बिंझाणी कॉलेजच्या आवारात झुडुपांमध्ये गोपाल ऊर्फ...
नागपुरात LPG स्फोटामुळे 3 घरांना आग, लाखोंचे सामान जळून खाक
नागपूर : वैशाली नगर रोडवरील एनआयटी ग्राऊंडजवळील महर्षी दयानंद नगर येथे गुरुवारी सायंकाळी एलपीजी सिलेंडरच्या स्फोटात तीन घरांना आग लागून टीव्ही , रेफ्रिजरेटर व वॉशिंग मशिन, फर्निचर, भांडी आदी लाखो रुपयांचे गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत...
नागपूर पोलिसांची सोंटू जैनच्याच्या गोंदियातील घरासह दुकानावर छापेमारी; जमीन मालमत्तेचे दस्तऐवज जप्त
नागपूर /गोंदिया : बनावट ऑनलाईन गेमींग अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन प्रकरणात नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. आरोपी सोंटू याच्या गोंदियातील काका चौक, सिव्हिल लाइन्स येथील घर आणि दुकानावर नागपूर गुन्हे...
उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागावी ; सुधीर मुनगंटीवारांचे नागपुरात विधान
नागपूर : राज्यात मराठा समाजाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या रंगल्या. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी संदर्भात केस टिकवली असती तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती. ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागायला...
युवकांच्या स्वयंपूर्णतेसाठी नागपूरमध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) स्थापन करा : विशाल मुत्तेमवार
- नागपूरमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत.यात भर घालत युवकांच्या स्वयंपूर्णतेसाठी नागपूरमध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) स्थापन करा अशी मागणी महाराष्ट्र...
मनपाच्या अमृत कलशासह दोन स्वयंसेवक मुंबईत दाखल
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील माती घेऊन गुरुवार (ता.२६) रोजी मनपाचे दोन स्वयंसेवक राज्याची राजधानी मुंबई येथे दखल झाले. "मेरी माटी, मेरा...
निमगडे हत्येप्रकरण ; सीबीआयचा खटला बंद करण्याचा प्रयत्न, याचिकाकर्त्यांचा विरोध
नागपूर : निमगडे हत्या प्रकरण बंद करण्याचा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, याचिकाकर्ता केंद्रीय एजन्सीला तसे करू न देण्यावर ठाम आहे. सीबीआयने याचिकाकर्त्यांना न कळवता प्रकरण बंद करण्यासाठी उच्च न्यायालयाची मदत मागितली. तथापि, याचिकाकर्त्याच्या गैरहजेरीची...
नागपूर एमआयडीसीमध्ये कारने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू
नागपूर: विजयादशमीच्या दिवशी एमआयडीसी परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका किशोरवयीन मुलाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला. चित्रांश संतोषकुमार श्रीवास्तव (१५) असे मृताचे नाव असून, तो प्लॉट क्रमांक १६१,...
भाजपचा सुरुवतीपासूनच धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाला वीरोध ;सुप्रिया सुळेंचा आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल (२५ ऑक्टोबर) अचानक दिल्ली दौरा...
वीज कर्मचा-यांकडून धम्म बांधवांना भोजन व पुस्तिका वितरण
नागपूर:- 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील पवित्र दिक्षाभुमीला भेट देणा-या धम्म बांधवांकरिता भोजनदान, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक व महावितरणच्या विविध योजना व सुविधांच्या माहिती पत्रकाचे निशुल्क वाटप महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषण...
यूपीएससी २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; उमेदवारांना ‘या’ साईटवर तपासता येणार
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे. UPSC परीक्षा २०२४ ची तारीख : ...
कृत्रिम तलावांमध्ये दुर्गा देवीच्या १८५ मूर्तींचे विसर्जन
नागपूर : नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे झोनस्तरावर कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार लहान आकारांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी झोनस्तरावर तर मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील...
दीक्षाभूमीवर चार दिवस मनपाचे अहोरात्र सेवाकार्य
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखों बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी २२ ते २५ ऑक्टोबर या चार दिवसांपासून मनपाच्या कर्मचा-यांद्वारे अहोरात्र सेवाकार्य बजावण्यात आले. देशभरातून येणा-या अनुयायांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी...